ब्रिस्बेन ः वृत्तसंस्था रोहित शर्मा पूर्णपणे फिट होऊन ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला खरा, पण त्यानंतर रोहितवर काही जणांनी टीका केली होती. रोहित अजूनही पूर्णपणे फिट नसल्याचे काही टीकाकारांनी म्हटले होते, पण रोहितने या टीकाकारांची बोलतीच बंद केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण रोहितचा एक भन्नाट व्हिडीओ क्रिकेट विश्वात चांगलाच व्हायरल झाला आहे. …
Read More »ब्रिस्बेन कसोटी : पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया वरचढ
लाबूशेन, नटराजनची शानदार कामगिरी ब्रिस्बेन ः वृत्तसंस्था भारताविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने मार्नस लाबूशेनच्या शतकाच्या जोरावर 5 बाद 274 धावांपर्यंत मजल मारली. चौथ्या सामन्यात भारत चार बदलांसह मैदानात उतरला होता. भारताचे अनुभवी गोलंदाज संघाबाहेर असताना युवा गोलंदाजांनी समाधानकारक कामगिरी करीत ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी पाठविला. ब्रिस्बेन …
Read More »गटारात काम करणार्याचा मृत्यू
मोहोपाडा : प्रतिनिधी चावंढोळी गावाच्या हद्दीत सिध्देश्वरी कॉर्नर येथे रस्त्याच्या खाली असलेल्या अंडरग्राऊंड गटारात पाण्याचे पाइप टाकण्यास गेलेल्या जगन पांडुरंग पवार (वय 30) यांचा मृत्यू झाल्याची घटना रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चावंढोळी गावाच्या हद्दीत सिध्देश्वरी कॉर्नर येथे रस्त्याच्याखाली असलेल्या अंडरग्राऊंड गटारात पाण्याचे पाइप टाकण्यासाठी …
Read More »पनवेल इंडस्ट्रियल इस्टेटच्या उद्योग श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा
पनवेल : वार्ताहर पनवेल इंडस्ट्रियल इस्टेट आवारात असणार्या गणपती मंदिर स्थापनेला 51 वर्षे पूर्ण झाली आहेत. उद्योग श्री या नावाने येथील गणपतीबाप्पा ओळखले जातात. या मंदिरात नव्या रूपातील गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दोन दिवसांच्या धार्मिक विधीनंतर महाप्रसादाने या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता झाली. पाषाणात घडवलेल्या सुबक गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर …
Read More »तळोजा येथील रोजगार मेळाव्याला प्रतिसाद
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त होपमिरर फाऊंडेशनच्या वतीने व एज्यु-टेक कोचिंग क्लासेस, व्हेरल इव्हेंट्स आणि एचआर सोल्यूशन्सच्या सहकार्याने तळोजा फेज 1 येथे विनामूल्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो जणांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घेतला. होपमिरर फाऊंडेशन ही रमजान शेख यांनी स्थापन केलेली एक स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेने …
Read More »सिडकोतर्फे सहा भूखंड विक्रीकरिता उपलब्ध
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील खारघर, कळंबोली आणि सानपाडा नोडमधील निवासी आणि वाणिज्यिक (आर+सी) वापराचे सहा भूखंड विक्रीकरिता उपबल्ध करून देण्यात आले आहेत. प्रत्येक नोडमधील दोन याप्रमाणे सहा भूखंड विक्रीकरिता उपलब्ध आहेत. खारघर हा नवी मुंबईतील सर्वांत मोठा नोड असून रेल्वे, रस्ते आणि प्रस्तावित मेट्रो स्थानक …
Read More »राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा
उरण : वार्ताहर राजमाता जिजाऊ समिती आयोजित जिजाऊ जन्मोत्सव रथयात्रा 2021च्या माध्यमातून मंगळवारी (दि. 12) राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जिजाऊ, समाधीस्थळ पाचाड, रायगड येथे जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला होता. या वेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्यांनी राजमाता जिजाऊंची माहिती व जिजाऊ पराक्रम सांगून आलेल्या भगिनींना स्त्री शक्तीची खरी ओळख करून देण्यात आली. …
Read More »खारघरमध्ये पाच लाखांचे चरस जप्त
गुन्ह्यांतील वाहने, मोबाइल हस्तगत; नवी मुंबई पोलिसांची कारवाई कळंबोली : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्यामार्फत नवी मुंबई शहरामध्ये नशा मुक्त नवी मुंबई या अभियानांतर्गत अमली पदार्थ खरेदी विक्री व व्यसन करणार्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले असून या सर्व प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवी मुंबई …
Read More »पुन्हा शाळा आणि दप्तर
शाळा सुरू करायची म्हणजे फक्त तारीख ठरवायची, एवढे नसते. शाळेच्या इमारतीचे निर्जंतुकीकरण कशा पद्धतीने करायचे, कोरोना चाचणीसाठी शिक्षकांना किती वेळ देता येईल, विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न कसा सोडवायचा, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा विचार करून विद्यार्थीवर्गासाठी बाके कशी मांडायची, शाळेच्या वेळा कशा ठरवायच्या असे शेकडो प्रश्न अजुनही अधांतरीच आहेत. तब्बल अकरा महिन्यांच्या प्रदीर्घ …
Read More »‘बाळगोकुलम’तर्फे विद्यार्थ्यांसाठी मैदानी खेळ
पनवेल : वार्ताहर सध्या ऑनलाइनचा शाळेमुळे शालेय विद्यार्थांचा मोबाइल वापर अधिक वाढला आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे घरातून बाहेर न पडता आल्यामूळे मोबाइल वापर दिवसभर करत आहेत. त्यांना मैदानात घाम येण्याचे खेळ खेळण्याची नितांत गरज आहे, म्हणूनच, बाळगोकुलम या संस्थेतर्फे करंजाडे विभागात आकर्षक मैदानी खेळ विविध सोसायटीमध्ये जाऊन घेण्यात येत आहेत. श्री …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper