मुंबई : प्रतिनिधी नाणार प्रकल्पाबाबतच्या भूमिकेवर आम्ही ठाम असून हा प्रकल्प होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. तसेच जमीन अधिग्रहणासोबतच शेतकर्यांच्या जमिनींचा प्रलंबित मोबदला देण्यात यावा असे आदेशही त्यांनी या वेळी संबधित अधिकार्यांना दिले. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण सध्या रत्नागिरी दौर्यावर आहेत. या दौर्यादरम्यान त्यांनी राजापुरातील …
Read More »अनिल परबांच्या रिसॉर्टवर हातोडा पडणार
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याक डून मनी लाँडरिंगचा आरोप मुंबई : प्रतिनिधी अनिल परबांच्या दापोलीतील रिसॉटवर हातोडा पडणार असल्याचे पुढे येत आहे. त्यांनी बांधलेले रिसॉर्ट हे बेकायदेशीर असल्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आवाज उठविला आहे. या प्रकरणी सोमय्या हे नुकतेच दापोलीत दाखल झाले आहेत. दरम्यान जर हे रिसॉर्ट पाडले …
Read More »विरोधकांनी आमच्या नादाला लागू नये
इंदापुरात शिंदे गटाच्या मेळाव्यात आ. गोगावलेंचा इशारा माणगाव : प्रतिनिधी खोके, बोके काय असतात व आम्हाला गद्दार म्हणून हिणवणार्यांना आम्ही विधिमंडळाच्या पायर्यांवर आमचा हिसका अधिवेशन सुरु होण्याअगोदर दाखविला आहे. आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक त्यांचे विचार, त्यांचे हिंदुत्व पुढे घेऊन जात आहोत. आमच्या नादाला कुणी करायचा नाही असा इशारा शिवसेना शिंदे …
Read More »अर्थसाक्षर स्पर्धा : 34
अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). पुढीलपैकी कोणती संस्था शेअर बाजाराशी संबंधित नाही? अ. सेबी(सेक्युरिटीज अॅड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) …
Read More »सामूहिक मानवी वर्तनांचा अभ्यास करणारा सिद्धांत
मागील लेखातील डाऊ थिअरीनंतर आजच्या लेखात आपण एलियट वेव्ह थिअरीबद्दल जाणून घेणार आहोत. हा असा अजून एक सिद्धांत आहे ज्याला ’आधुनिक’ म्हटलं जातंय. अमेरिकन अकाउंट आणि लेखक राल्फ नेल्सन एलियट यांनी हा सिद्धांत मांडला. इलियटचा जन्म मेरीसविले, कॅन्सस इथं झाला आणि नंतर ते सॅन अँटोनियो, टेक्सास इथं गेले. 1890 च्या …
Read More »कंपन्यांच्या विक्रीतील ‘ही’ वाढ अर्थव्यवस्थेसाठी ‘बूस्टर’ का आहे?
युद्ध आणि कोरोना संकटामुळे सर्व जग आर्थिक संकटांचा सामना करताना भारत त्याला अपवाद राहू शकत नाही. पण याच विशिष्ट परिस्थितीचा भारताला अनेक आघाड्यांवर लाभही होतो आहे. त्याची प्रचीती खासगी कंपन्यांच्या विक्री आणि नफ्याच्या आकड्यात आली आहे. रिझर्व बँकेचा ताजा अहवाल त्याला दुजोरा देतो आहे. मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्री निर्मला …
Read More »पिरवाडी सागरी किनारी स्वच्छता अभियान
उरण ः वार्ताहर जेएनपीएतच्या वतीने बंदरात केंद्र सरकारच्या बंदरे, जहाजवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाच्या स्वच्छ सागर, सुरक्षित सागर/स्वच्छ किनारा, सुरक्षित समुद्र उपक्रमांतर्गत उरणनजीकअसलेल्या पिरवाडी सागरी किनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये जेएनपीएचे सर्व विभागाध्यक्ष व कर्मचार्यांनी सक्रियपणे सहभाग घेतला. या मोहिमेद्वारे, प्लॅस्टिकच्या वापरामुळे आपले सागरी जीवन कसे नष्ट होत आहे, …
Read More »स्वच्छतागृहांची माहिती देणार अॅप
पनवेल महापालिकेच्या स्वच्छता हर कदम मोबाइल अॅपचे उद्घाटन पनवेल ः प्रतिनिधी स्वच्छतागृहांची माहिती देणारे ’स्वच्छता हर कदम’ या मोबाइल अॅपचे उद्घाटन आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 26) मुख्यालयात करण्यात आले. महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये स्टार्टअपच्या माध्यमातून हे अॅप व्हॅलेक्टस प्रायव्हेट लिमिटेडने विकसित केले आहे. स्टार्टअप …
Read More »सीकेटी महाविद्यालयात नागरी सुरक्षा कार्यशाळा
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात नॅशनल कॅडेटस् कौर (एनसीसी) विभाग आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) यांच्या संयुक्त विद्यमाने 22 ते 26 ऑगस्टदरम्यान पाच दिवसीय नागरी सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात डीएलएलई प्रशिक्षण कार्यक्रम
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शुक्रवारी (दि. 26) लाईफ लाँग लर्निंग अॅण्ड एक्सटेशन मुंबई विद्यापीठ विभागातर्फे डीएलएलईचा प्रथम सत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमासाठी डीएलएलई मुंबई विद्यापीठचे अध्यक्ष डॉ.कुणाल जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तसेच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper