पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त) येथे सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व टाटा मेमोरिअल सेंटरचे कॅन्सर रिसर्च इंस्टीटयूट यांच्या समन्वयाने तंबाखूसंबंधी कर्करोगविषयी जागृतीपर अतिथी व्याख्यान शुक्रवारी (दि. 26) झाले. या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे टाटा मेमोरिअल सेंटरचे कॅन्सर रिसर्च इंस्टीटयूटच्या वैज्ञानिक …
Read More »गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल दंगा काबू पथकाची रंगीत तालीम
पनवेल ः वार्ताहर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुका पोलिसांच्या वतीने शुक्रवारी (दि. 26) तालुक्यातील कोन, सावळा रोड सोमटणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दंगा काबू पथकाने रंगीत तालीम केली. पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत आगामी गणेशोत्सव सणाचे अनुषंगाने कोन, सावळा, रोड सोमटणे येथे दंगा काबू पथकातर्फे रंगीत तालीमचे …
Read More »शाळेच्या वेळेत अवजड वाहनांना बंदी घालावी
भाजप अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष विकास सोरटे यांची मागणी नवी मुंबई ः बातमीदार वाशी विभागातील सेक्टर 9 व 10 येथे होऊ घातलेल्या इमारत पुनर्विकास प्रकल्पांतर्गत होणार्या कामामुळे विभागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. हे काम सुरू असलेल्या विभागात नवी मुंबईतील शाळा, कॉलेज व हॉस्पिटलही आहे, मात्र ऐन शाळेच्या वेळी या …
Read More »गणपती बाप्पांचा नैवेद्यही महागणार!
भाज्यांचे दर चढेच; सामान्यांच्या खिशाला कात्री नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त श्रावण महिना सुरू होण्याआधीपासूनच वाढलेले भाज्यांचे दर उतरण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यात आता गणेशोत्सवाची लगबग सुरू असताना बाप्पाला नैवेद्य दाखविण्यासाठी भाज्यांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे भाज्यांचे दर आणखी चढे राहणार असल्याची शक्यता व्यापार्यांनी वर्तवली आहे. घाऊक बाजारातच भाज्या महागल्याने …
Read More »अखेर नामांतर!
औरंगाबाद किंवा उस्मानाबादच्या नामांतराला कोणाचाच विरोध असण्याचे कारणच नव्हते. भारतीय जनता पक्ष तर त्याबाबत आग्रहीच होता. परंतु असे निर्णय न्यायालयात टिकण्याची खबरदारी घेणेही महत्त्वाचे असते. त्या हेतूनेच शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेवर आल्यानंतर आघाडी सरकारच्या संबंधित निर्णयांना अवैध ठरवले होते. आता पहिल्याच अधिवेशनात औरंगाबाद, उस्मानाबाद यांच्या नामांतरासोबतच नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दि. …
Read More »नुतन बांधकामाचा शुभारंभ व वृक्षारोपण कार्यक्रम
जेएसडब्लू फांउडेशनचे रेवदंडा को.ए.सो.माध्यमिक शाळेस योगदान रेवदंडा : प्रतिनिधी कोकण एज्युकेशन सोसायटीच्या रेवदंडा येथील माध्यमिक शाळेत जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या माध्यमातून मुलींसाठी शौचालय उभारण्यात आले आहे. त्याचे नुकताच लोकार्पण करण्यात आले. या वेळी शाळेच्या प्रांगणात मान्यवराच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या वतीने रेवदंडा माध्यमिक शाळेत मुलींसाठी नविन शौचालय बांधण्यात आले आहे, …
Read More »कर्जतच्या डॉ. नितीन आरेकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. नितीन आरेकर (कर्जत) यांच्या ’शब्दांकित’ आणि ’माझं क्षितिज’ या पुस्तकांचे मुंबईत प्रकाशन झाले. या वेळी अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली रवींद्र नाट्य मंदिरमध्ये झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात संतोष जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. …
Read More »जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक गाव, वाड्या वस्त्यांवर मुबलक पाणी देण्याचे मोदींचे स्वप्न साकारणार
वावे गावात जनसंघ व विचार परिवार समन्वय सदस्यांशी साधला संवाद पाली : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध होणार्या व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रत्येक योजनेचा उद्देश सफल करण्यासाठी तळागाळातील लाभार्थी घटकापर्यंत जाऊन काम करा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी बुधवारी (दि. 24)कार्यकर्त्यांना केले. रायगड लोकसभा प्रवास योजना …
Read More »कर्जतमध्ये बांबूच्या टोपल्या, सुपांना मागणी
कर्जत : बातमीदार तालुक्यातील पोशीर, कळंब आणि वारे या ग्रामपंचायत हद्दीतील सहा आदिवासी वाड्यांमधील ग्रामस्थ बांबूच्या पातींपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचा व्यवसाय बाराही महिने करीत असतात. त्यांनी बांबूच्या पातींपासून तयार केलेल्या विविध वस्तूंना विशेषत: गणेशोत्सवाच्या काळात मागणी वाढली आहे. त्यांनी बांबूच्या पतींपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी स्थानिकांबरोबरच ठाणे जिल्ह्यातील भक्तही …
Read More »शेतकर्यांनी नैसर्गिक शेतीची कास धरावी -कृषी तज्ज्ञ डॉ. मनोज तलाठी
कृषी विज्ञान केंद्राची राबगाव येथे कार्यशाळा पाली : प्रतिनिधी शेतीमध्ये आजकाल रासायनीक खतांचा अवाजवी व अतिरिक्त वापर होत आहे. त्यामुळे शेतीचा कस बिघडला आहे. त्यामुळे शेतकर्यांनी नैसर्गिक शेतीची कास धरावी, असे आवाहन कृषी तज्ज्ञ डॉ. मनोज तलाठी यांनी गुरुवारी (दि. 25) राबगाव येथे केले. कृषी विज्ञान केंद्र-रोहा किल्ला आणि कृषी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper