Breaking News

Ramprahar Team

मनोरंजन अनलॉक @ पनवेलच्या यशस्वी आयोजनानंतर ‘पुन्हा सही रे सही’

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपच्या पनवेल शहर सांस्कृतिक सेलच्या वतीने नुकताच मनोरंजन अनलॉक @ पनवेल या संगीत, नृत्य व नाटकाच्या मेजवानीचा यशस्वी कार्यक्रम झाला. या नंतर प्रथमच सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांचा पुन्हा सही रे सही या नाटकाचा लॉकडाऊननंतर पहिला प्रयोग शनिवारी (दि. 2) पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात …

Read More »

कर्जतमध्ये कोतवाल व्यायाम मंदिराच्या जागेवरील बांधकामाविरोधात उपोषण

कर्जत : वार्ताहर कर्जत शहरातील कोतवाल व्यायाम मंदिराच्या जागेवर नव्याने करण्यात येणारे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाविरोधात कारवाई करण्याची मागणी कर्जत नाभिक समाज सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. ही मागणी मान्य न झाल्याने हुतात्मा भाई कोतवाल यांच्या बलिदान दिनापासून  उपोषण सुरू करण्यात आले आहे. कर्जत नगरपरिषद हद्दीतील सिटी सर्वे …

Read More »

उरणमधील सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 236 अर्ज वैध

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील ग्रामपंचायतिचे बिगुल वाजले असून सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत 247 निवडणूक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील 236 अर्ज वैध झाले असून 11 अर्ज अवैध आले आहेत. उरण तालुक्यातील केगाव, नागाव, म्हातवली, चाणजे, फुंडे, वेश्वी अशा ग्रामपंचायतची निवडणूक आहे. यंदाची लढत भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी …

Read More »

सेल्फीमुळे दाम्पत्याचा मृत्यू

गुहागरच्या हेदवी किनारी गेला तोल रत्नागिरी : प्रतिनिधी ठाण्यातून गुहागर येथे पर्यटनासाठी गेलेल्या एका दाम्पत्याला सेल्फीमुळे प्राणास मुकावे लागले आहे. सेल्फी घेतानाच झालेल्या दुर्घटनेत या दाम्पत्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेने पर्यटनस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गुहागरमधील निसर्गरम्य अशा हेदवी-बामणघळ येथे आई व मामेभाऊ यांच्यासमवेत पर्यटनासाठी गेलेले …

Read More »

औरंगाबादच्या नामांतरावरून काँग्रेस-शिवसेनेत धुसफुस

सरकार तीन पक्षांचं आहे हे विसरून चालणार नाही; काँग्रेसने साधला शिवसेनेवर निशाणा मुंबई : प्रतिनिधी औरंगाबादच्या नामांतराचा मुद्यावरून आता काँग्रेस व शिवसेना यांच्यात धुसफुस सुरू झाल्याचे दिसत आहे. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करणार असल्याची घोषणा शिवसेनेने वारंवार केली आहे, तर काँग्रेसने नामांतरावर विरोध दर्शविला असून काँग्रेस नेते या मुद्यावरून शिवसेनेवर निशाणा …

Read More »

माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरित शपथ

उरण : वार्ताहर महाराष्ट्र शासनाच्या वतीने 2 ऑक्टोबर 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत माझी वसुंधरा अभियान महाराष्ट्र राज्यात राबविले जात आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरित शपथ या कार्यक्रमाचे आयोजन उरण नगरपरिषद यांच्या वतीने शुक्रवारी (दि. 1) सकाळी 11 वाजता उरण नगरपरिषदेच्या प्रारंगणात करण्यात आले. पृथ्वी, जल, अग्नी, वायू …

Read More »

भाजी विक्रेत्यांना लुबाडणार्या शेकापच्या नेत्यांची भाजपकडून पोलखोल

कळंबोलीच्या मार्केटमधून गैरप्रकाराने लाखोंची उलाढाल कळंबोली : प्रतिनिधी कळंबोली सेक्टर 5 परिसरात असलेल्या भाजी मार्केटमधील आर्थिक हव्यासापोटी सुरू असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांची पोलखोल भाजपने सुरू केली आहे. त्यामुळे या भाजी मार्केटमधून गैरप्रकाराने लाखोंची उलाढाल करण्याचा प्रयत्न लवकरच उध्वस्त होणार आहे. कळंबोलीच्या शेतकरी कामगार पक्षाच्या नावावर सत्तेचा गैरवापर करून या …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पाटील बॅनक्वेट हॉलचे उद्घाटन

मोहोपाडा : प्रतिनिधी मोहोपाडा मुख्य बाजारपेठेत ज्येष्ठ समाजसेवक के. पी. पाटील यांनी सुरू केलेल्या बॅनक्वेट हॉलचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विविध स्तरांतील व्यक्ती उपस्थित होत्या. रसायनी पाताळगंगा परीसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून परिसरातील नागरिक लग्न व इतर समारंभासाठी पनवेल, कर्जत आदी ठिकाणी भाड्याने हॉल …

Read More »

कामोठ्यात ई-टॉयलेट कार्यान्वित

नगरसेविका कुसुम म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे शहरात ई-टॉयलेट अथवा मोबाईल टॉयलेट बसविण्यात आले आहेत. यासंदर्भात भाजप नगरसेविका कुसुम म्हात्रे यांनी पनवेल महापालिका प्रशासनाकडे कामोठे शहरात सेक्टर 20, सेक्टर 9 आणि खांदेश्वर रेल्वे स्टेशन लगत ई-टॉयलेट किंवा मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. या मागणीची …

Read More »

पळस्पे हद्दीच्या महामार्गावरील अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण घटले

पनवेल : वार्ताहर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर होणार्‍या अपघातांचे मुख्य कारण हे वेग मर्यादेचे उल्लंघन असल्याचे निष्पन्न झाल्याने विहीत मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणार्‍या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. यासाठी पळस्पे पोलीस मदत केंद्राकडील अधिकारी अंमलदार यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे द्रुतगती महामार्गावर अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण 40 टक्क्यांनी कमी झाले …

Read More »