पनवेल ः रामप्रहर वृत्त – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पनवेल शहर अध्यक्ष शीतल सिलकर यांचे शुक्रवारी (दि. 25) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानिमित्त पनवेल येथील तथास्तू हॉलमध्ये सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगडच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शोभसभेला …
Read More »सोनिया गांधींचा ‘लेटरबॉम्ब’
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले खरे, मात्र तीन पक्षांच्या सरकारमधील कुरबुरी अधूनमधून बाहेर येतच आहेत. विशेषकरून काँग्रेस नेत्यांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून डावलले जात असल्याची भावना आहे. याची दखल आता थेट काँग्रेस हायकमांडने घेतली असून, मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे नाराजी दर्शविली आहे. खरेतर महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी काँग्रेस …
Read More »पनवेल येथील दीक्षा सोनार यांच्या लघुपटाला नामांकन
पनवेल : रामप्रहर वृत्त भारत सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग व मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली आयोजित इंडिया इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिवल, (शॉर्ट फिल्म) दिल्लीचे नामांकन नुकतेच जाहीर झाले आहे. विद्यार्थी गटात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक मंडळ संचालित नवीन पनवेल येथील चांगू काना …
Read More »अलिबागच्या वरसोली येथील खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त उत्सव
अलिबाग : प्रतिनिधी मार्गशीर्ष महिन्यात येणार्या षष्ठीला चंपाषष्ठी म्हणून संबोधले जाते. या दिवशी खंडोबाचा उत्सव साजरा होतो. रविवारी चंपाषष्ठीच्या निमित्ताने सर्वत्र खंडोबाचा उत्सव साजरा झाला. अलिबागेतील वरसोली कोळीवाडा येथे प्रतिजेजुरी म्हणून नावारुपाला आलेल्या खंडोबा मंदिरातही जय मल्हारचा आवाज घुमला. वरसोली कोळीवाड्यात आंग्रेकालीन खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीचा उत्सव साजरा करण्याची फार जुनी …
Read More »अनियंत्रित कार थेट समुद्रात
उरणमधील घटना उरण : वार्ताहर वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट समुद्रामध्ये गेल्याची घटना उरण तालुक्यातील पिरवाड समुद्रकिनारी रविवारी (दि. 20) घटली. दुपारच्या सुमारास ही चारचाकी समुद्राच्या खडकांमध्ये गेली. उरण पिरवाड समुद्र किनारी मारुती (क्र. एमएच 02 बीएम 1829) ही रिट्झ सफेद रंगाची फोर व्हीलर घेऊन काही पर्यटक फिरायला आले होते. …
Read More »फडके नाट्यगृहाच्या भाड्यात 50% सूट
पनवेल भाजप सांस्कृतिक सेलच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या भाड्यात सुट तसेच अन्य सुविधांसंदर्भात भाजप सांस्कृतिक सेलचे पनवेल शहर मंडल अध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांनी पालिका आयुक्तांसह महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांना निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल …
Read More »नियम पाळूनच नववर्षाचे स्वागत करा
पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त थर्टि फर्स्ट निमित्त अनेक जण पार्ट्यांचे आयोजन करत असतात. याही वर्षी हॉटेल, धाबे, फार्महाऊस येथे बुकींग करण्यात आलेले आहे, मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सोशल डिस्टन्सिंग पाळावे. अनलॉक टू सुरू असले तरीदेखील नागरिकांनी नियमांना पाळूनच नववर्षाचे स्वागत करावे अन्यथा नियमांचे …
Read More »वातावरणाचा हापूसच्या उत्पादनावर परिणाम
मोहोर गळाला, तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव; बाजारपेठेत यंदा उशिरा होणार दाखल नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेल्या काही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण व काही ठिकाणी झालेली अवकाळी कृपा यामुळे हापूसच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. पावसाने मोहोर गळून पडत आहे, तर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या वर्षी उत्पादनावर परिणाम होणार आहेच, …
Read More »पनवेलमध्ये बेशिस्त हातगाड्या व वाहनांवर कारवाई
पनवेल : वार्ताहर पनवेल वाहतूक शाखेतर्फे आज वाहतूकीस अडथळा निर्माण करणार्या शहरातील 10 फळविक्रेत्या हातगाड्यांवर तसेच नियमांचे उल्लंघन करणार्या 35 वाहनांवर विशेष कारवाई करण्यात आली आहे. शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न बिकट होत चालला असून अनेक ठिकाणी फळविक्रेते आपल्या हातगाड्या नियमांचे कोणतेही पालन न करता बेशिस्तपणे उभ्या करून ठेवतात. तसेच अनेक …
Read More »नवीन पनवेलमध्ये स्वच्छता अभियान
संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचा मंत्र सांगून आपल्या जीवनात एक नवी क्रांती आणली -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : प्रतिनिधी भारती जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेशअण्णा टिळेकर यांचे मार्गदर्शनाखाली संत गाडगे महाराज यांच्या 64 व्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी (दि. 20) सकाळी 10 वाजता नवीन पनवेल येथील भारती जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष नगरसेवक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper