रेवदंडा ः प्रतिनिधी रेवदंडा ग्रामपंचायतीने अंधाराचे साम्राज्य दूर करताना नव्याने पथदिव्यांच्या प्रकाशाची सेवा उपलब्ध केली आहे. एकूण 76 पथदिव्यांच्या प्रकाशाने रेवदंडा ग्रामपंचायतीचे अंतर्गत रस्ते उजळले आहेत. रेवदंडा ग्रामपंचायत अंतर्गत रेवदंडा बायपास रस्ता, साखळे गल्ली रस्ता, नवीन कोळीवाडा वसाहत, मोठ बंदर जे. टी. आणि चौल बांध (स्मशानभूमी रस्ता) या ठिकाणचे अंधाराचे …
Read More »पतसंस्थेच्या ठेवीदारांना विमा प्रमाणपत्र वाटप
नागोठणे ः प्रतिनिधी येथील श्री जोगेश्वरी मर्चंट सहकारी पतसंस्थेमध्ये नव्याने ठेवण्यात आलेल्या कायम ठेवीच्या रकमेवर त्या रकमेएवढाच विमा देण्याची नावीन्यपूर्ण योजना संस्थेमार्फत ठेवीदारांसाठी देण्यात येत आहे. त्या योजनेच्या पहिल्या ठेवीदार अरुणा मोरे यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर जैन व सचिव संजय काकडे यांच्या हस्ते विमा प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले. या …
Read More »सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या नगरसेवकपदाची आरक्षण सोडत
माणगाव ः प्रतिनिधी माणगाव नगरपंचायतीच्या 2021मध्ये होणार्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगरसेवकपदाची आरक्षण सोडत शुक्रवारी (दि. 27) सकाळी 11 वाजता मध्यवर्ती प्रशासकीय भवन तहसील कार्यालय माणगाव येथील सभागृहात तालुक्याच्या प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे. माणगावकरांना त्याची उत्सुकता लागली आहे. माणगाव नगरपंचायतीची मागील निवडणूक 10 जानेवारी 2016 रोजी झाली. त्या …
Read More »कंत्राटी कामगारांची पगाराविना उपासमार
कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार; प्रशासनाविरोधात नाराजी कर्जत ः बातमीदार कर्जत उपजिल्हा रुग्णालयात काम करणार्या आहार विभागातील सफाई कामगारांना आरोग्य विभागाने मागील पाच महिन्यांपासून पगार दिला नाही. कंत्राटी पद्धतीने काम करणारे हे कामगार कोरोना काळातही न थकता काम करीत आहेत. दरम्यान, या सर्व कामगारांना दिवाळीतही सानुग्रह अनुदान किंवा थकीत पगार दिले …
Read More »चला किनारा गाठूया!
लसींची परिणामकारकता, त्यांचा उपयोग, ती कशी आणि कोणाला द्यायची यासंदर्भातील उत्तरे फक्त शास्त्रज्ञच देऊ शकतात. आपण राजकारणी असलो तरी त्या विषयातील तज्ज्ञ नाही हे विसरता कामा नये असा शेलका सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत दिला. तो बराच बोलका म्हटला पाहिजे. लसीच्या वाटपाबाबत काही राजकीय पक्ष आणि राज्यकर्ते …
Read More »सिडको उपाध्यक्षांनी घेतला उलव्यातील विकासकामांचा आढावा
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोतर्फे नवी मुंबईतील उलवे नोडमध्ये सुरू असलेल्या अनेक विकासकामांचा तसेच या नोडमध्ये साकारल्या जात असणार्या सिडकोच्या महत्वाच्या प्रकल्पांचा सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सोमवारी (दि. 23) आढावा घेतला. या वेळी त्यांनी उलवे नोडमधील भूमीपुत्र भवन, एमटीएचल प्रकल्प, नागरी सेवा-सुविधा व त्याचप्रमाणे …
Read More »द्रोणागिरी गडावरील आढळला ऐतिहासिक ठेवा
उरण : वार्ताहर दुर्ग मावळा प्रतिष्ठान गेले काही दिवस द्रोणागिरी गडावरील ऐतिहासिक ठेव्याचा शोध घेत आहेत. त्याचे फलीत त्यांना मिळाले असून त्यांनी गडावर इतिहासकालीन जुने अवशेष शोधून काढले आहेत. त्यामध्ये त्यांना पाण्याचे नऊ टाके, पाच तलाव त्यातील चार तलाव 20 वर्षांपूर्वी वनविभागाच्या अधिकार्यांनी खोदले आहेत आणि एक तलाव हा इतिहासकालीन …
Read More »शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून करावेत
कर्जत : बातमीदार पंचायत समिती अंतर्गत असलेल्या शिक्षक व अन्य शासकीय कर्मचार्यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून करावेत, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलन या संघटनेकडून करण्यात आली आहे. कर्जतचे गटविकास अधिकारी आणि गटशिक्षण अधिकारी यांच्या मार्फत हे निवेदन रायगड जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. या वेळी संघटनेचे अॅड. कैलास मोरे, हरिश्चंद्र यादव, सुनिल गायकवाड, …
Read More »खोपोलीत शाळेची घंटा वाजलीच नाही
संस्थाचालक संभ्रमावस्थेत खोपोली : प्रतिनिधी राज्य शासनाच्या आदेशानुसार नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होणार म्हणून संस्थाचालक तयारीत असताना, अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने सोमवारी खोपोली व परिसरातील शाळांचे दरवाजे उघडले नाहीत व शाळेची घंटा वाजलीच नाही. मात्र राज्य शासनाच्या या घाईगडबडीच्या निर्णयाने पालकवर्गात नाराजी पसरली. राज्य शासनाने घाईगडबडी 23 …
Read More »नियमांचे पालन न करणार्या 11,780 जणांवर कारवाई
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईत मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि नियमित हात धुणे या कोरोनापासून बचावाच्या त्रिसूत्रीचे असूनही पालन होताना दिसत नाही. आतापर्यंत अशा 11 हजार 780 जणांवर कारवाई करण्यात आली असून 61 लाख 33 हजार 750 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणार्या नागरिकांना समज …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper