नवी मुंबईतील चौकसभा, रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद नवी मुंबई ः बातमीदार युती सरकारच्या काळात मराठा समाजाला मिळालेले आरक्षण सुप्रीम कोर्टात न टिकल्याने अखेर रद्द झाले आहे. त्याची झळ मराठा समाजातील तरुणांना बसणार आहे. विद्यमान मविआ सरकारला हे आरक्षण टिकवता न आल्याने मराठा समाजात असंतोष पसरला असून, सरकारविरोधातील रोष व्यक्त होत आहे. …
Read More »ज्वेल ऑफ नवी मुंबईत स्वच्छता मोहीम
नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका, इनव्हरमेंट लाइफ संस्था, रॉबिन हूड आर्मी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात रविवारी (दि. 22) स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या वेळी संस्थेचे सदस्य उपस्थित होते. या वेळी अनेक गोण्या कचरा गोळा करण्यात आला. …
Read More »‘सायबर क्राईम रोखण्यासाठी सतर्कता महत्त्वाची’
पनवेल : वार्ताहर सायबर गुन्हेगारी वाढत चालली आहे. वेगवेगळ्या मार्गाने लोकांची फसवणूक होत आहे. हे सर्व मोबाइल, ई-मेल, व्हॉट्सअॅप, फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे. हे टाळण्यासाठी सर्वांनी सतर्कता बाळगणे व आपले सर्व व्यवहार गोपनीयतेने करणे गरजेचे असल्याचे मत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी व्यक्त केले. परिमंडळ …
Read More »अवैध वाहनांवर नवी मुंबई आरटीओची कारवाई
नवी मुंबई : प्रतिनिधी वाशी उपप्रादेशिक कार्यालय क्षेत्रात अवैध प्रवासी वाहतूक करणार्या छोट्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारत 25 वाहनांवर कारवाई करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दोन दिवस ही कारवाई करण्यात आली. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एनएमएमटी व एसटी प्रशासनाला दररोज हजारो रुपयांचे नुकसान होत होते. महापे …
Read More »अलिबागेत पतसंस्थांच्या पदाधिकार्यांसाठी चर्चासत्र
अलिबाग : प्रतिनिधी स्पर्धेच्या युगात पतसंस्थांनी ग्राहकांना तप्तर सेवा देणे गरजेचे असून एनईएफटी, आरटीजीएस, एसएमएस सेवा देता आली पाहिजे, असे प्रतिपादन ‘नेटविन‘ चे मार्केटिंग मॅनेजर जगदिश सूर्यवंशी यांनी अलिबाग येथे केले. राष्ट्रीय सहकार सप्ताह निमित्त अलिबाग येथे तालुक्यांतील सहकारी पतसंस्थांच्या संचालक, पदाधिकार्यांसाठी चर्चासत्र घेण्यात आले. त्यात जगदिश सूर्यवंशी बोलत होते. …
Read More »बोंबल्या विठोबाची यात्रा रद्द
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय खालापूर : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा खालापूर तालुक्यातील साजगाव येथील बोंबल्या विठोबाची यात्रा होणार नसल्याची माहिती खोपोली नगरपालिका व विठोबा मंदिर देवस्थान समितीच्या बैठकीत देण्यात आली. धाकटी पंढरी म्हणून प्रसिद्ध असणार्या साजगाव येथील विठ्ठल रखमाई मंदिर परिसरात दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक कृष्ण एकादशी या …
Read More »पालीत माकडांचा उच्छाद
उपद्रव व हल्ल्यांमुळे नागरिक हैराण पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याती पाली गावात माकड व वानरांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले आहेत. काही लोकांवर देखील या माकडांनी हल्ले करून जखमी केले आहे. या उपद्रवी माकडांचा लवकरात लवकर बंदोबस्त झाल्यास नागरिकांना दिलासा मिळेल, असे मत स्थानिक रहिवाशी व्यक्त करत आहेत. पालीमधील राम आळी, …
Read More »कोरोनाचे वळवळते शेपूट
गेले आठ महिने कोरोना विषाणूचे दुष्परिणाम आपण सारेच भोगत आहोत. महत्प्रयासाने ही साथ आटोक्यात आणण्यामध्ये आपल्याला यश मिळाले. अर्थात या यशाचे सारे श्रेय डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉईज, सफाई कामगार, स्मशानभूमीचे कर्मचारी आणि पोलिसांना द्यायला हवे. या कोविड योद्ध्यांनी केलेल्या अतुलनीय कार्यामुळेच या भीषण साथीला अटकाव करण्यात यश मिळाले आहे. अर्थात संकट …
Read More »पंतप्रधान आवास योजनेच्या बांधकाम स्थळांना सिडको उपाध्यक्षांची भेट
घरांचा ताबा मार्च 2021 अखेरपर्यंत देण्याचा मानस नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोतर्फे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नवी मुंबईमध्ये साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेतील वाशी ट्रक टर्मिनस, खारघर रेल्वे स्थानक, खारघर बस टर्मिनस, खारघर बस आगार, कळंबोली बस आगार, पनवेल आंतरराज्यीय बस स्थानक, नवीन पनवेल (प.) बस आगार, खारघर, सेक्टर-43 आणि …
Read More »पालीत दिव्यांगांना मिळाला रोजगार
वडापाव व टी स्टॉल सेंटरचे उद्घाटन पाली : प्रतिनिधी दिव्यांग बांधवांना सर्वांगीण दृष्ट्या सक्षम व सधन करण्याच्या उद्देशाने शासन प्रशासन विविध उपक्रम राबवित आहे. साई-सखा दिव्यांग बचत गटाच्या माध्यमातून पालीत उभारलेल्या वडापाव व टी स्टॉल सेंटर नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे चार दिव्यांगांना रोजगार उपलब्ध झाला आहे. सुधागड तालुका …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper