म्हसळा : प्रतिनिधी दिल्लीस्थीत इंडो-ग्लोबल सोशल सर्व्हीस सोसायटी आणि इस्लामिक रिलीफ वर्ल्डवाईड या संस्थांनी निसर्ग चक्रीवादळ बाधीत म्हसळा तालुक्यातील आदिवासी कुटुंबियांना सुमारे पन्नास लाख रुपयांच्या निवारा व स्वच्छता साहित्याच्या संचाचे वाटप केले. जूनमध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा म्हसळा तालुक्याला मोठा तडखा बसला. प्रामुख्याने जंगलाला लागून असलेल्या आदिवासी वाड्या-वस्त्या तसेच समुद्रालगतच्या कोळीवाड्यांतील …
Read More »कर्जतमध्ये 52 जणांचे रक्तदान
कर्जत : प्रतिनिधी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल प्रखंड कर्जत यांच्या संयुक्तवतीने घाटकोपर समर्पण रक्तपेढीच्या सहकार्याने येथील श्री कपालेश्वर देवस्थानच्या सभागृहात रविवारी (दि. 22) आयोजीत केलेल्या रक्तदान शिबिरात 52 जणांनी रक्तदान केले. श्री रामजन्मभूमी आंदोलनात हुतात्मा झालेल्या कारसेवकांच्या स्मृतीप्रित्यर्थ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी …
Read More »ग्रामपंचायत निवडणूक मतदारयादीचा कार्यक्रम रद्द
अलिबाग : प्रतिनिधी एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणार्या तसेच काही नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि त्यासाठी राबविण्यात आलेला मतदारयादीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींची मतदारयादी व निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये 31 मार्च रोजी जिल्ह्यात एप्रिल ते जून …
Read More »पेणमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ
पेण : प्रतिनिधी गेल्या आठवडाभर पेण तालुक्यात दररोज एक ते दोन कोरोना रुग्ण आढळून येत होते. मात्र शुक्रवारी (दि. 20) थेट 14 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा भितीचे वातावरण दिसून येऊ लागले आहे. कोरोना पुर्ण नष्ट झालेला नसतानाही दिवाळीच्या तीन दिवस अगोदर पेण शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी …
Read More »वाढीव वीज बिलाविरोधात भाजपचे आंदोलन
कर्जतमध्ये विद्युत देयकांची जाहीर होळी कर्जत : बातमीदार तालुका भारतीय जनता पक्षातर्फे सोमवारी (दि. 23) कर्जतमधील लोकमान्य टिळक चौकात वाढीव वीज बिलांची होळी करण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वाढीव वीज बिल आणि बिल न भरल्यास वीज मीटर कापण्याचे सत्र महावितरण कंपनीने सुरू केले आहे. …
Read More »नांदगाव हायस्कूलसमोरील अनधिकृत बांधकाम हटवले
मुरुड : प्रतिनिधी तालुक्यातील नांदगाव हायस्कूलच्या प्रवेशद्वारासमोर अतिक्रमण करून भाजी विक्रीसाठी काही शेड उभारण्यात आल्या होत्या. मात्र त्याविरोधात मुख्याध्यापकांनी उपोषणाचा इशारा देताच संबंधीतांनी या शेड तात्काळ हटवल्या आहेत. मुरूड तालुक्यातील यशवंतनगर -नांदगाव येथे श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय ही माध्यमिक शाळा आहे. या शाळेच्या प्रवेशद्वारासमोरील मुंबईकडे जाणार्या रस्त्यावर अज्ञात इसमांनी …
Read More »कळंबोली-अंजप रस्त्याची दुर्दशा
कडाव : प्रतिनिधी तालुक्यातील कळंबोली ते अंजप हा सुमारे दोन ते तीन किलोमीटर लांबीचा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून नादुरुस्त झाला असून, त्यामुळे या रस्त्यावरून नियमित प्रवास करणार्या प्रवाशांसह स्थानिक ग्रामस्थांनाही खडतर प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागातील व ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्ते विकासापासून अनेक कोस दूर आहेत. …
Read More »द्रुतगती महामार्गावर सहा गाड्या एकमेकांवर आदळल्या
जीवितहानी नाही; वाहनांचे मात्र नुकसान खालापूर : प्रतिनिधी मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ रविवारी (दि. 22) सकाळी सहा गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी गाड्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. दिवाळीच्या सणानंतर सुट्टी संपल्याने द्रुतगती महामार्गावरील मुंबई लेनवर रविवारी सकाळी वाहनांची मोठी गर्दी होती. आडोशी …
Read More »शाळांचा पुनश्च श्रीगणेशा
कोरोनामुळे बंद असलेल्या गोष्टी हळूहळू पुन्हा सुरू होत आहेत. सुमारे आठ महिने बंद असलेली मंदिरे काही दिवसांपूर्वी खुली झाली. आजपासून शाळांची घंटा वाजणार आहे. सुरुवातीला इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग भरणार आहेत. राज्य शासनाने शाळा सुरू करण्यासंबंधी निर्देश दिले असले तरी पालक मात्र पाल्यांना सध्या शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. राज्यातील …
Read More »म्हसळा नगरपंचायतीचा अजब कारभार
भारतीय जनता पक्षाने केले सर्वेक्षणाचे आवाहन म्हसळा : प्रतिनिधी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात म्हसळा, तळा व माणगाव या तीनही नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. तीनही नगरपंचाय तीवर राष्ट्रवादी काँग्रेस पर्यायाने महाविकास आघाडीची एकहाती सत्ता आहे, मात्र तेथे स्थानिक विकासाचं उद्दिष्ट किती पूर्ण झालं याचा अभ्यास त्या त्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper