Breaking News

Ramprahar Team

अलिबाग येथे रंगणार जिल्हास्तरीय युवा महोत्सव

अलिबाग : प्रतिनिधी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि क्रीडा व युवक संचालनालय यांच्या संयुक्त वतीने शुक्रवारी (दि. 20) जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबाग तालुक्यातील नेऊली येथील जिल्हा क्रीडासंकुलात हा महोत्सव होणार आहे.  या महोत्सवात 15 ते 29 वयोगटातील युवक-युवती सहभागी होऊ शकणार आहेत.  युवक-युवतींच्या सुप्त कलागुणांना वाव …

Read More »

नेरळच्या खांडा भागात झाडांवर कुर्हाड

वनविभागाची मूक संमती कर्जत : बातमीदार नेरळ शहर व परिसराचे झपाट्याने नागरीकरण होत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुळासकट झाडे तोडली जात आहेत. शहरातील खांडा भागात इमारती बांधण्यासाठी वनविभाग कार्यालयाच्याच बाजूची झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे झाडे तोडण्यास वनविभागाची मूक संमती असल्याचे दिसून येत आहे. या जागेवर इमारती बांधण्यास नेरळ ग्रामपंचायतीने …

Read More »

गौळवाडी येथे मोफत आरोग्य शिबिर

कर्जत ़: प्रतिनिधी कर्तव्य सामाजिक संस्था आणि भीमराज युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत तालुक्यातील गौळवाडी येथील माध्यमिक विद्यालयात मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याचा लाभ परिसरातील विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ नागरिक, आदिवासी बांधवांनी घेतला. सरपंच राजेंद्र गंगावणे व उपसरपंच साजिद कर्णेकर, कर्जतचे माजी नगराध्यक्ष राजेश लाड, संस्थेचे अध्यक्ष …

Read More »

पालीत प्लास्टिकबंदीचा बोजवारा;

कठोर कारवाईची मागणी पाली : प्रतिनिधी राज्यात 23 जूनपासून प्लास्टिकबंदी लागू झाली. त्यानुसार सुरुवातीच्या काळात पाली ग्रामपंचायतीने प्लास्टिक वापरणार्‍या अनेकांना दंड ठोठावला होता. हळूहळू ही कारवाई शिथिल झाली. आता पुन्हा प्लास्टिकच्या पिशव्यांनी डोके वर काढले आहे. त्या बाजारात सर्रास विकल्या व वापरल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने पुन्हा प्लास्टिक वापर व …

Read More »

ममदापूर येथे जमिनीचा बोगस व्यवहार

उपसरपंचासह स्थानिकांची मालकिणीलाच दमदाटी कर्जत : बातमीदार बोगस व्यक्ती उभी करून तीन दलालांनी कर्जत तालुक्यातील ममदापूर येथील एका महिलेच्या मालकीची जमीन परस्पर विकली. ही बाब माहीत नसलेली महिला जेव्हा आपल्या मालकीच्या जमिनीत झोपडी बांधायला गेली, तेव्हा जमीन विक्री करणार्‍यांनी तिला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या दलालांमध्ये ममदापूरच्या …

Read More »

रेवदंड्यात ज्येष्ठांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

रेवदंडा : प्रतिनिधी येथील ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सभासदांसाठी रेवदंड्यातील डॉ. विजय वरसोलक यांच्या रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. रेवदंडा ज्येष्ठ नागरिक संस्था व रेवदंडा-चौल डॉक्टर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या शिबिरात रक्तशर्करा तपासणी, युरिक अ‍ॅसिड व हिमोग्लोबीन तपासणी, डायबिटीस तपासणी व उपचार करण्यात आले. हे शिबिर यशस्वी …

Read More »

माणगावमध्ये महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन

माणगाव : प्रतिनिधी येथील डीजीटी महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे सोमवारी (दि. 16) विद्यार्थिनींसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. त्यात अ‍ॅड. कविता ढाकवळ यांनी मार्गदर्शन केले. महिलांच्या सुरक्षेसाठी असणारे कायदे, आपण कायद्याचा वापर कशा पद्धतीने करू शकतो, कायद्याच्या वापरामुळे आपल्याला कशा प्रकारे संरक्षण मिळू शकते याविषयी अ‍ॅड. कविता ढाकवळ यांनी उपस्थितांना …

Read More »

म्हसळा भाजपने केला राहुल गांधींचा निषेध

म्हसळा : प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या निंदनीय वक्तव्याचा म्हसळा तालुका भाजपतर्फे निषेध करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी निंदनीय वक्तव्य केल्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपचे म्हसळा तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर यांनी या वेळी केली. म्हसळा तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर यांच्या …

Read More »

वृक्षारोपण व संवर्धन मोहिमेबद्दल राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाला पुरस्कार

कर्जत : प्रतिनिधी नवी दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने ’एक विद्याथी एक वृक्ष’ या संकल्पनेनुसार वृक्षारोपण व संवर्धन मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाने जून 2019मध्ये वृक्षारोपण सुरू केले. विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकूण अडीच हजार रोपांची लागवड केली आणि त्यांचे संवर्धनही सुरू आहे. या …

Read More »

रायगडमधील बँक घोटाळा

पश्चिम महाराष्ट्रात वसंतदादा, राजाराम बापू यांच्यासारख्या नेत्यांनी सहकार चळवळ उभी करून त्यातून नेतृत्व उभे करून राज्याचे नेतृत्व केले. कोकणात मात्र सहकार रूजला नाही हे कटू सत्य आहे. गोरेगाव अर्बन, रोहा अर्बन, पेण अर्बन आणि आता कर्नाळा बँक घोटाळ्यावरून हे पुन्हा एकदा दिसून आले. येथील नेत्यांनी सहकारापेक्षा स्वाहाकाराला महत्त्व दिल्याचे दिसून …

Read More »