Breaking News

Ramprahar Team

डेरवलीत श्री दत्तजयंती उत्सव

पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील डेरवली या गावात बुधवारी (दि. 11) श्री दत्त जयंती उत्सव साजरा होणार आहे. त्या निमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा दुपारी 12 वाजता आयोजित केली आहे. उत्सवातील कार्यक्रमांची रुपरेषा पुढीलप्रमाणे आहे. दुपारी 2 ते 4 वाजता सेवासूर्य किसन महाराज हरिपाठ मंडळ कळंबोली, ओवळा गायिका कविता वाघ, जिजा …

Read More »

श्री महंत स्वामी महाराजांचे भक्तगणांनी घेतले आशीर्वाद

नवी मुंबई ः वार्ताहर श्री महंत स्वामी महाराज यांचे आगमन मोठ्या धार्मिक वातावरण नवी मुंबईतील नेरुळच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये झाले. त्यांच्या दर्शनासाठी जगभरातील लाखो भक्तगणांसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, डॉ. डी. वाय. पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॉलेजचे संचालक डॉ. विजय पाटील, बी. आर. …

Read More »

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे कोप्रोली ग्रामपंचायत कार्यालयात अनावरण

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील कोप्रोली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सोमवारी (दि. 2) थोर निरुपणकार महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर पाटील यांनी केले. मंदार पाटील यांनी प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल माहिती दिली. जितेंद्र पाटील यांनी बैठकीतील संत शिकवणीचे महत्त्व सांगितले. सरपंच विकास पाटील, ग्रामस्थ सुरेश म्हात्रे …

Read More »

खोपोलीत स्वच्छता अभियान कामाची पाहणी

खोपोली : प्रतिनिधी नगर परिषदेकडून खोपोली शहरात स्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छतेबाबत जोरदार मोहीम सुरू आहे. यात प्लास्टिक बंदी मोहीम राबविणे, कचरा विलीनीकरण, कचरा संकलन व त्याचे वर्गवारीनुसार निस्तारण आदी कामे सुरू आहेत. या कामांची प्रगती व नागरिकांच्या अडचणी व तक्रारी यांचा दैनंदिन आढावाही घेतला जात आहे. दरम्यान, एखाद्या रहिवासी भागात …

Read More »

म्हसळ्यात जागतिक दिव्यांग दिन साजरा

म्हसळा : प्रतिनिधी जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने मंगळवारी (दि. 3) म्हसळे नं 1 शाळेने रॅलीचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी रॅलीत घोषणा देऊन समाजामध्ये जनजागृती केली. दिव्यांगांबद्दल सहानुभूती नव्हे तर विश्वास दाखवा, असे मत म्हसळा गटसाधन केंद्राचे विशेष तज्ज्ञ उमेश गोराडे यांनी या वेळी व्यक्त केले. जागतिक दिव्यांग दिन रॅलीमध्ये म्हसळा प्राथमिक …

Read More »

भिवपुरी रोड स्टेशनमधील पादचारी पूल खुला न केल्याने प्रवाशांचा रूळावरून प्रवास

कर्जत : बातमीदार भिवपुरी रोड या रेल्वे स्थानकात मध्य रेल्वेने उभारलेल्या पादचारी पुलाचे काम पूर्ण झाले आहे, मात्र तो पूल प्रवाशांसाठी खुला केला नसल्याने प्रवासी रेल्वेमार्ग ओलांडून जात असून ते धोकादायक बनले आहे. त्यामुळे हा पादचारी पूल तत्काळ खुला करावा आणि येथील रेल्वेमार्गाच्या बाजूने कठडे उभे करावेत, अशी मागणी प्रवासी …

Read More »

पोलादपूर तालुका सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांचे भवितव्य अंधारातच

पोलादपूर तालुक्यात अनेक नॉनबँकिंग सेव्हींग्ज, फायनान्स संस्थांनी गेल्या दशकात पोलादपूरकरांची आर्थिक लूट करून गाशा गुंडाळला असताना स्थानिक पतसंस्थांनीही ठेवीदारांची अतोनात लूट केल्याच्या घटना झाल्या. या पतसंस्था व नॉनबँकिंग संस्थांविरोधातील ठेवीदार व स्वल्पबचतदारांचा दबलेला सूर संबंधित पतसंस्था संचालकांच्या राजकीय हितसंबंधांमुळे तसेच वेळोवेळी पैसा परत देण्याच्या भूलथापांमुळे सरकारपर्यंत पोहचलाच नाही. हजारो ठेवीदारांच्या …

Read More »

अनुशेष भरायला हवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभीपासूनच दिव्यांगांसाठी पुढाकार घेऊन अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. यात विविध स्वरुपाच्या करसवलती, बँकांकडून कर्ज घेताना कमी व्याज दर, व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये स्कॉलरशिप आदींचा समावेश आहे. परंतु नोकर्‍यांच्या बाबतीत पाहिले तर आजही अपंग व्यक्ती आणि सर्वसाधारण व्यक्ती यांना उपलब्ध असणार्‍या संधींमध्ये मोठी तफावत आढळते. आजच्या घडीला जगाची …

Read More »

नागोठणे येथील विद्यालयात एड्स जनजागृती कार्यक्रम

नागोठणे : प्रतिनिधी जागतिक एड्स निर्मूलन दिनाचे औचित्य साधून रिलायन्स कंपनीचा सीएसआर विभाग, भाएसोचे फार्मसी महाविद्यालय आणि इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने नागोठणे येथील फार्मसी महाविद्यालयात बुधवारी (दि. 4) दुपारी एड्स जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. त्याचे उद्घाटन नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयाचे डॉ. भरत अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. रिलायन्स रुग्णालयाचे …

Read More »

पाली पोटल कालव्याची दुरुस्ती कधी पूर्ण होणार?

कडाव : प्रतिनिधी राजनाला कालवा हा कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी  वरदान ठरला आहे. हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आल्यामुळे राजनाला कालव्याच्या परिसरातील शेतकरी भाताचे दुबार पीक घेतात, मात्र मागील चार-पाच वर्षांपूर्वी या कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर या कामातील अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे काम यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या कालव्याला …

Read More »