दंतेवाडा : छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी एक डम्पर आणि जेसीबीसह नऊ वाहने पेटवून दिली. या अगोदर झारखंडमध्ये लातेहार जिल्ह्यात नक्षलींनी केलेल्या हल्ल्यात चार पोलिसांचा मृत्यू झाला होता. तत्पूर्वी 13 नोव्हेंबर रोजी छत्तीसगड येथील सुकमामधील गचनपल्ली गावात डीआरजी (डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह फोर्स)कडून करण्यात आलेल्या कारवाईत एक लाखाचा इनाम असलेल्या नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला …
Read More »फडणवीस सरकारकडून शेतकर्यांना मदत मिळेल : विखे-पाटील
नगर : प्रतिनिधी ओल्या दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्याला मदतीची अपेक्षा ही भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडूनच होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार मिळणार असल्यामुळे शेतकर्यांना भरघोस मदतीची असलेली अपेक्षा पूर्ण होईल, असा विश्वास माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याचा 70वा गळीत …
Read More »खासदार संजय काकडेंनी घेतली शरद पवार यांची भेट
मुंबई : प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर सुनावणी सुरू होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय खासदार संजय काकडे यांनी ‘सिल्व्हर ओक’ला येत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. काकडे यांच्या पवार भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना वेग आला आहे, मात्र आपली ही खासगी भेट असून, …
Read More »म्हसळ्यातील 1755 शेतकर्यांना मिळणार नुकसानभरपार्ई
म्हसळा : प्रतिनिधी क्यार व महा चक्रीवादळ आणि अवेळी पावसामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले. बाधित शेतकर्यांना आर्थिक साहाय्य देण्यासंदर्भात राज्यपालांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महत्त्वाचा निर्णय झाला आहे. म्हसळा तालुक्यात भातपिकाखालील एकूण क्षेत्र 2689 हेक्टर आहे. त्यापैकी 1755 शेतकर्यांचे 530.02 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यांना 42 लाख 40 हजार रुपये अनुदान …
Read More »सुतारपाडा शाळा इमारतीची दुरवस्था
कर्जत : बातमीदार तालुक्यातील सुतारपाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर काही दिवसांपूर्वी झाड कोसळल्याने या शाळा इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अनेक दिवस उलटूनही या इमारतीची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांनी बसायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या विद्यार्थ्यांना शाळेच्या व्हरांड्यात बसावे लागत आहे, मात्र याकडे ग्रामपंचायतीसह शाळा …
Read More »सुधागडात आरोग्यसेवेअभावी रुग्णांची गैरसोय
आरोग्यसेविकांनी मुख्यालयालगत राहण्याची नागरिकांची मागणी पाली-बेणसे ः प्रतिनिधी सार्वजनिक आरोग्यसेवेतील आरोग्यसेविकांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक असतानाही सुधागड तालुक्यातील बहुसंख्य आरोग्यसेविका आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणापासून दूर वास्तव्यास आहेत. परिणामी उपचारासाठी आलेल्या रुग्णांची गैरसोय होते. त्याबरोबरच दूरवर राहत असल्याने आरोग्यसेविकांकडूनही उत्तम सुविधा देण्यास कसूर राहते. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा सुधारण्याबरोबरच रुग्णांना वेळच्या …
Read More »उंबरवाडी वाळीत प्रकरण चिघळणार
पीडित कुटुंबीयांचा आमरण उपोषणाचा इशारा पाली : प्रतिनिधी वाळीत प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या आरोपींवर जलदरीत्या कायदेशीर व कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा कुटुंबासह आमरण उपोषण करण्याचा इशारा गाव कमिटीने वाळीत टाकलेल्या हाशा हंबीर यांनी दिला आहे. त्यामुळे हे वाळीत प्रकरण चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. सुधागड तालुक्यातील उंबरवाडी (राबगाव) येथील हाशा …
Read More »बागायतदारांनी फळपीक विमा उतरविणे गरजेचे
कृषी अधिकारी अनाप यांच्या सूचना म्हसळा : प्रतिनिधी प्रतिकूल हवामानात पिकांच्या होणार्या नुकसानीत शेतकर्यांना विम्याचे संरक्षण मिळावे यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत हवामानावर आधारित फळपीक विमा योजना 2019 शासनाने जाहीर केली आहे. म्हसळा तालुक्यातील प्रत्येक बागायतदाराने आंबा व काजू पिकाचा विमा उतरविणे त्यांच्या दृष्टीने फायद्याचे असल्याचे म्हसळा तालुक्याचे (प्र) कृषी …
Read More »सुधागडातील जि. प.च्या 18 शाळांना टाळे
सुधागड-पाली ः प्रतिनिधी सुधागडातील जिल्हा परिषदेच्या एकूण 154 शाळांपैकी 2016 ते 2018पर्यंत 18 शाळांना टाळे लागले असून, ग्रामीण भागात पोट भरण्याचे साधन नसल्याने पालकवर्ग स्थलांतरित होत आहे. त्यामुळे अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. बंद असलेल्यांत तोरंकेवाडी, मढाळी, कासारवाडी, कळंबोशी, कळंब धनगरवाडी, खेमवाडी, केवणी धनगरवाडा, बलाप, रासळवाडी, कोंडगाव, गोंडाळे, हरनेरी, …
Read More »आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ
हक्काचे वरी-नाचणीचे पीक वाया; अवकाळी पावसाचा कहर पाली-बेणसे ः प्रतिनिधी सुधागडसह जिल्ह्यात मुसळधार व परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकर्यांच्या हातचे भाताचे पीक घालवले. माळरान किंवा वरकस जमिनीवर आदिवासी बांधवांनी लावलेले वरी व नाचणीचे हक्काचे पीकही वाया गेले आहे. त्यामुळे वर्षभर काय खावे आणि जगावे कसे, अशा द्विधा मनःस्थितीत आदिवासी बांधव सापडले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper