उरण : वार्ताहर उरण नगरपरिषदेवतीने व कॉमन सर्व्हिस सेंटर कोप्रोली (सी.एस.सी)च्या स्मिता म्हात्रे यांच्या सहकार्याने आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंतर्गत ई-कार्ड उपलब्ध करून घेण्याकामी निवड झालेल्या लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी सोमवारी (दि. 16) व मंगळवारी (दि. 17) या दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष …
Read More »सीकेटी विद्यालयात ‘फन फेअर’
पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयातील पुर्व प्राथमिक विभागाच्या इंग्रजी माध्यमाच्या वतीने बुधवारी फन फेअर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनीे विविध खाद्यपदार्थ तसेच विविध स्वतूंचे स्टॉल लावले होते. सीकेटी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका संध्या अय्यर यांच्या मार्गदर्शनाखालील या …
Read More »सिडकोच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत 15 डिसेंबर या अंतिम मुदतीपर्यंत मोठ्या संख्येने विमानतळ प्रकल्प बाधितांनी बांधकाम निष्कासनासाठी आपले अर्ज सिडकोकडे स्वेच्छेने दाखल केले आहेत. प्राप्त झालेल्या अर्जांपैकी बहुतांशी अर्जदारांची बांधकामे सिडकोतर्फे निष्कासित करण्यात आली आहेत. पनवेल तालुक्यातील दहा गावांतील जमीन संपादित करून 1160 हेक्टर क्षेत्रावर …
Read More »पनवेल बार असोसिएशनची निवडणूक होणार चुरशीची
पनवेल : वार्ताहर पनवेल बार असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक येत्या 21 तारखेला होत असून नवीन जिल्हा सत्र न्यायालयाची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच ही निवडणूक होत आहे. त्यामुळे निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले असून, प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. पनवेलमध्ये प्रथम दंड दिवाणी न्यायालय होते. या न्यायालयाच्या विविध दावे, प्रति दाव्यांसाठी नागरिकांना अलिबागला …
Read More »पनवेल रेल्वे मालधक्का येथील उर्वरित घरांचेही सर्वेक्षण करा
भाजप नगरसेवकांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी अलिबाग : रामप्रहर वृत्त पनवेल रेल्वेस्थानक मालधक्का येथील 165 पैकी 134 रहिवाशांची नावे पुर्नवसनामध्ये आलेली आहेत आणि उरलेल्या 30 रहिवाशांच्या घरांच्या जागेचा भूसंपादनामध्ये समावेश केलेला दिसून येत नाही. या रहिवाशांकडे योग्य ते रहिवासी पुरावे ओळखपत्र आहेत. त्यामुळे उरलेल्या 30 रहिवाशांच्या घरांचेही सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी …
Read More »ब्ल्यू अॅण्ड ग्रीन एमआयडीसी उभारा
अलिबाग शहापूरमधील शेतकर्यांचा रासायनिक प्रकल्पास विरोध अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील शहापूर येथे एमआयडीसीने टाटा पॉवर कंपनीसाठी भूसंपादन केलेले आहे. हे संपादन पूर्णपणे रद्द न करता बाजू्च्या जमीनीचे भूसंपादनही नव्याने सुरु करण्यात आले आहे, मात्र याठिकाणी कोणताही रासायनिक प्रकल्प उभारण्यास येथील शेतकर्यांचा तीव्र विरोध आहे. पर्यावरणाला हानी पोहचणार नाही अशी …
Read More »महात्मा फुले महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय चर्चासत्र
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मानसशास्त्र व राज्यशास्त्र विभागामार्फत आयोजित एकदिवसीय चर्चासत्र नुकतेच महाविद्यालयामध्ये झाले. या चर्चासत्रामध्ये न्यूझीलंड, इंडोनेशिया व फिलिपिन्स या देशांतून सहा वक्ते आले होते. दिवसभर चाललेल्या या चर्चासत्रामध्ये ‘मानसशास्त्र व राज्यशास्त्र व सामाजिक शांतता’ या विषयावर परिसंवाद घडून …
Read More »जेएनपीटीला पब्लिक पोर्ट ऑफ द इयर पुरस्कार
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)च्या वृद्धिंगत हाताळणी क्षमता आणि कार्यशीलतेसमवेत अत्याधुनिक साहित्य आणि तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने आज ‘पब्लिक पोर्ट ऑफ द इयर’ (कंटेनर) पुरस्कारावर त्यांचे नाव कोरण्यात आले. त्यामुळे भारतीय सागरी क्षेत्रातील अग्रगण्य मानल्या जाणार्या सातव्या समुद्र मंथन अॅवॉर्डची माळ जेएनपीटीच्या गळ्यात पडली आहे. ‘पब्लिक पोर्ट …
Read More »वॉटर हिरो कॉन्टेस्ट स्पर्धेत ‘सीकेटी’च्या दिक्षाला विजेतेपद
पनवेल : रामप्रहर वृत्त जलशक्ती मंत्रालय व जल संशोधन नदीविकास आणि गंगा संरक्षण विभाग, नवी दिल्ली आयोजित केलेल्या वॉटर हिरो कॉन्टेस्ट (थरींशी कशीे उेपींशीीं) स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी दिक्षा मनोज सोनार हिने सहभाग घेऊन विजेतेपद संपादन …
Read More »पनवेल फेस्टिव्हलचे आयोजन
पनवेल : वार्ताहर सलग 24व्या वर्षी सामाजिक सेवेत कार्यरत असणार्या रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या वतीने पनवेल फेस्टिव्हलचे आयोजन 20 ते 29 डिसेंबरपर्यंत संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत खांदा वसाहत येथील मैदानात करण्यात आले आहे. याबाबतची माहिती प्रोजेक्ट चेअरमन किरण परमार, को. ऑडिनेटर राजाभाऊ गुप्ते, संतोष आंबवणे व प्रसिद्धिप्रमुख रमेश …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper