पोलीस निरीक्षक माणिक नलावडेंची मागणी उरण ः प्रतिनिधी उरण तालुक्यातील पूर्व विभागाला जोडणार्या खोपटापूल-भेंडखळ महामार्गावरील कोस्टल रोड चौकातील चारही बाजूंच्या ठिकाणी तत्काळ गतिरोधक बसवावा, अशा मागणीचे पत्र उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता यांना दिले आहे. खोपटापूल-भेंडखळ महामार्गावरील कोस्टल रोड चौकात मागील …
Read More »वक्तृत्व स्पर्धेत पूनम सिरसाट प्रथम
उरण ः वार्ताहर गव्हाण येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्या वतीने नावडे येथे आयोजित केलेल्या रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत येथील छत्रपती विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी पूनम सिरसाट (इ. 10वी अ) हिने माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. आम्ही कर्मवीरांचे वारसदार, या विषयावर पूनम शिरसाट हिने केलेल्या …
Read More »द्रोणागिरी हायस्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरण
आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती उरण ः वार्ताहर विद्यालयाचा वार्षिक सांस्कृतिक व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मंगळवारी (दि. 10) झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आमदार महेश बालदी यांची उपस्थिती लाभली. तसेच उरण नगरपरिषद नगरसेवक कौशिक शहा, आयओसीएलचे प्रबंधक आर्चित चक्रवर्ती, आयओसीएलचे सेल्स मॅनेजर जी. के. राव, करंजा मच्छीमार सोसायटीचे चेअरमन …
Read More »‘त्या’ तरुणाच्या आत्महत्येबाबत पालकांकडून संशय
पनवेल ः बातमीदार उलवे सेक्टर 20 भागातील फ्लॅटमध्ये 5 डिसेंबर रोजी नेरूळमध्ये राहणार्या अभिदीप दीपक काळे (28) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे, मात्र अभिदीपने आत्महत्या केली नसून त्याच्यासोबत कामाला असलेल्या पूजा नामक तरुणीने त्याची अन्य सहकार्यांच्या मदतीने हत्या केल्याचा आरोप अभिदीपच्या पालकांनी केला आहे. अभिदीपच्या …
Read More »पनवेल ते शिर्डी पदयात्रा पालखी सोहळा
पनवेल ः जय बजरंग मित्र मंडळाच्या वतीने पनवेल ते शिर्डी पदयात्रा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे, मनोज भुजबळ, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, सुनील घरत, वॉर्ड अध्यक्ष विजय म्हात्रे, ज्येष्ठ नेते सी. सी. भगत, जितेंद्र वाघमारे, देवद ग्रामपंचायत सदस्य अश्विनी ठोकळ-वाघमारे …
Read More »अवैध पिस्तूल बाळगणारा गजाआड
नवी मुंबई मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेची कारवाई पनवेल, कळंबोली ः वार्ताहर अवैध अग्निशस्त्र बाळगणार्या एका इसमास एक देशी बनावटी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा, नवी मुंबईच्या पथकाने गजाआड केले आहे. नवी मुंबई येथील मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेत कार्यरत असणारे पोलीस नाईक नवनाथ कोळेकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून …
Read More »पेणमध्ये पैठणी महोत्सव
नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पेण : प्रतिनिधी रोटरी क्ल्ब ऑफ ओरायन यांच्या वतीने पेणमधील गांधी मंदिर येथे पैठणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी (दि. 12) नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नगराध्यक्ष पाटील यांनी पेणमध्ये पैठणी महोत्सव भरविल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ ओरायनच्या सदस्यांना …
Read More »मुलीची हत्या करणार्या क्रूर बापाला जन्मठेप
माणगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल माणगाव : प्रतिनिधी आपल्या पोटच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी निर्दयी बापास माणगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि. 13) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राम हरी जाधव असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोलथरे गावाच्या जंगलात ऑक्टोबर 2018मध्ये मुलीची हत्या केली होती. …
Read More »वाहने विक्रीचा गोरखधंदा
महाडमध्ये मोटरसायकलींची बेकायदेशीर विक्री; परिवहन विभाग कारवाईच्या पवित्र्यात महाड : महेश शिंदे महाडमध्ये प्रतिमहिना सुमारे 600 मोटरसायकलींची बेकायदेशीर विक्री होत आहे. या प्रकरणी रायगड परिवहन विभागाने महाडमधील सहा मोटरसायकल विक्रेत्यांच्या शोरूमवर धाडी टाकून त्यांना मेमो दिले आहेत. सदर प्रकरणी मेनडिलर्स अर्थात परवानाधारक विक्रेत्यावर कारवाई होणार असल्याची माहिती परिवहन अधिकारी उर्मिला …
Read More »श्रीसदस्यांनी मुरूड तहसील कार्यालयाचा परिसर केला चकाचक
मुरूड : प्रतिनिधी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांनी शुक्रवारी (दि. 13) स्वच्छता मोहीम राबवून मुरूड तहसील कार्यालय परिसर स्वच्छ केला. तहसीलदार नमन गावित यांच्या विनंतीनुसार प्रतिष्ठानत़र्फे उदय दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 97 श्रीसदस्यांनी शुक्रवारी सकाळी 7 वाजता तहसीलदार कार्यालय परिसरात साफसफाईला सुरुवात केली. 11 वाजेपर्यंत त्यांनी कार्यालय परिसरातून 14 टन कचरा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper