अंतिम टप्प्यात असलेली कामे लवकरच पूर्ण करण्याचा सिडकोचा मानस पनवेल : बातमीदार नवीन वर्षात मागील वर्षी पूर्ण करता न आलेल्या कामांना मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीमधील गाभा क्षेत्रातील पूर्ण न झालेली प्राथमिक कामे वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न या वर्षी केला जाणार आहे. …
Read More »हस्तांतरण शुल्काचे दर कमी केल्याने पालिकेची प्रलंबित प्रकरणे निकाली
परेश ठाकूर यांच्या प्रयत्नाने कमी झाला हस्तांतरण शुल्क दर पनवेल : बातमीदार पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर वाढविण्यात आलेले हस्तांतरण शुल्काचे दर कमी करण्यात आल्यामुळे वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असलेली मालमत्ता हस्तांतरणाची प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. मालमत्ताधारकांची मोठी आर्थिक बचत झाल्यामुळे हस्तांतरण करण्यास मालमत्ताधारकांनी सकारात्मकता दाखवली. त्यामुळे अवघ्या पाच महिन्यांत वर्षभरातील आणि गतवर्षीची …
Read More »मिनी अर्थसंकल्पच!
देशात होऊ घातलेल्या कामांच्या संदर्भात ‘सरकार विचार करत आहे’ असे छापील उत्तर नेहमीच दिले जाते. हे नेहमीचे उत्तर देण्यापेक्षा निश्चित तरतुदींची घोषणा पहिल्यांदाच असावी. सरकारच्या निश्चयात्मकतेमुळे उद्योगपतींच्या गुंतवणूक संकल्पांनाही बळ प्राप्त होणार असून, भांडवलाची जुळवाजुळव करण्यास त्यांना पुरेसा अवसर प्राप्त होऊ शकेल. त्यामुळेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पायाभूत सेवांसाठी दिलेले …
Read More »तीन पिढ्यांची एकाच वेळी रायगड प्रदक्षिणा
महाड : प्रतिनिधी येथील युथ क्लबने आयोजित केलेल्या रायगड प्रदक्षिणेमध्ये आजोबा, मुलगा आणि नातवाने एकाच वेळी सहभाग घेतला होता. पाच वेळा रायगडला प्रदक्षिणा करणारे 69 वर्षीय विनायक केळकर आणि 75 वर्षांचे देशपांडे आजोबा यांनी त्यांचा मुलगा व नातवासह ही प्रदक्षिणा पूर्ण केली. युथ क्लबच्या या विक्रमी व शिस्तबद्ध रायगड प्रदक्षिणेने …
Read More »टँकरमधील केमिकलमुळे सावित्री नदीतील मासे मृत्युमुखी
पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत वाहणार्या सावित्री नदीपात्राजवळच्या जमिनीवर शनिवारी (दि. 28) पहाटे एका टँकरमधून विषारी केमिकल जमिनीवर सोडण्यात आले. त्यानंतर वायू प्रदूषण होऊ लागल्याने या मातीवर पाण्याचा मारा करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ते पाणी सावित्री नदीपात्रात गेल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडून पाण्यावर तरंगू लागले. पोलादपूर तालुक्यातील पार्ले आणि …
Read More »मुरूडकिनारी पर्यटकांकडून नववर्षाचे स्वागत
मुरूड : प्रतिनिधी पर्यटन महोत्सवामधील प्रसिद्ध कलाकारांच्या न्यू ईअर कल्ला या कार्यक्रमात बेधुंद संगीतावर ताल धरत सुमारे 20 हजार पर्यटकांनी मुरूडच्या समुद्र किनार्यावर सरत्या वर्षाला बाय बाय करत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. मंगळवारी सायंकाळपासून मुरूड समुद्रकिनार्यावर पर्यटकांची गर्दी झाली होती. पर्यटक सायंकाळच्या सप्तरंगात घोडागाडीची सफर करताना दिसत होते. तर …
Read More »खोपोलीतील रस्ता नामकरणाची मागणी
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी सुभाषनगर खोपोली येथील ग्रामस्थांनी शहरातील मस्को गेट ते सुभाषनगर या रस्त्याचे कै. सखाराम गेणु जाधव मार्ग असे नामकरण करावे, अशी मागणी सुभाषनगर ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने खोपोली नगर परिषदेला देण्यात आले आहे. खोपोली शहरातील मस्को गेट ते सुभाषनगर हा 50 वर्षे जुना …
Read More »ज्यांच्या बोटी नाहीत ते मच्छीमारांमध्ये वाद निर्माण करताहेत
वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट वेल्फेअर असोसिएशनचा आरोप अलिबाग : प्रतिनिधी पारंपरिक मच्छीमारी करणारेदेखील नियम पळत नाहीत. ज्यांच्या बोटी नाहीत ते मच्छीमारांचे नेते बनलेत. हेच लोक मच्छीमारांमध्ये वाद निर्माण करत आहेत. त्यांच्या दबावाखाली येऊन पर्ससीन नेट मासेमारी करणार्यांवर मत्स्य विभागाकडून कारवाई केली जात आहे, असा आरोप वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट वेल्फेअर …
Read More »गावाचे नाव मोठे करा -आमदार रविशेठ पाटील
पेण : प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यावे आणि मोठे व्हावे तसेच गावाचे नाव मोठे करावे, असे आवाहन आमदार रविशेठ पाटील यांनी नुकतेच रावे (ता. पेण) येथे केले. सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या रावे येथील सार्वजनिक माध्यमिक विद्या मंदिराचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिके वितरण समारंभ नुकताच पार पडला. त्या वेळी आमदार रविशेठ पाटील …
Read More »म्हसळ्यात माकडांचा उपद्रव; नागरिक त्रस्त
म्हसळा : प्रतिनिधी गेल्या काही वर्षांपासून म्हसळा शहर आणि ग्रामीण भागामध्ये माकडांनी हैदोस घातला आहे. ही माकडे पिकांचे व अन्य साहित्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत असल्यामुळे नागरिक विशेषत: महिला त्रस्त झाल्या आहेत, मात्र या माकडांची तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. समृद्ध वनसंपदा लाभलेल्या म्हसळा तालुक्यात आता वन्यप्राणी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper