उरण : प्रतिनिधी हिंदवी स्वराज्य संघटनेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमिताने मुंबई येथे नुकतेच विविध क्षेत्रांत उलेखनीय कामगिरी केलेल्या युवा व युवतींना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रातून 200 जणांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी गोपाळ दिनकर म्हात्रे (सारडे, ता. उरण) यांना क्रीडा व समाजसेवेतील प्रबोधनकार ठाकरे समाजसुधारक पुरस्कार 2019 …
Read More »वनवासी आश्रमशाळेत दहीहंडी उत्सव
खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त संस्कार भारतीच्या पनवेल व नवीन पनवेल शाखेच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडीचा कार्यक्रम नुकताच पनवेलजवळील चिंचवली येथील वनवासी कल्याण आश्रमशाळेच्या मुलांसोबत साजरा करण्यात आला. या वेळी आश्रमशाळेतील मुलांनी दहीहंडी फोडली, तसेच वैयक्तिक व सामूहिक गाणी म्हणून उपस्थितांचे मनोरंजन केले. कार्यकर्त्यांनीही विविध खेळ व गाणी …
Read More »गणेशोत्सव कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवून साजरा करा -तानवडे
मोहोपाडा : वार्ताहर गणेशोत्सव आनंदात साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेवे भान ठेवा, असे आवाहन रसायनी पोलीस ठाण्याच्या सभागृहात खालापूर तालुक्याचे डीवायएसपी डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी केले. या वेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य व डीजे चालकांसह इतर नागरिक मोठ्या …
Read More »शिवराजधानी रायगडाचे जीर्णोद्धारपर्व
ब्रिटीशांचे राज्य असताना महात्मा जोतीराव फुले उपाख्यतात्या यांनी रायगडावर 1886 साली तब्बल तीन दिवस मुक्काम ठोकून शिवछत्रपतींची समाधी पाऊणशे वर्षांच्या माजलेल्या गवत-घाणेरीतून शोधून काढली. हिंदवी स्वराज्याचे अठरापगड जातींचे आणि सर्वधर्मियांचे म्हणजेच रयतेचे राज्य ज्या रायगडाने पाहिले; केवळ त्याचा एकमेव साक्षीदार खुद्द रायगड किल्लाच असल्याचे सांगता येऊ शकेल. शिवजयंतीदेखील महात्मा जोतीराव …
Read More »राहुल गांधी तोंडघशी
जम्मू-काश्मीरसंबंधीचे कलम 370 हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी जाहिरनाम्यातील एका महत्त्वाच्या आश्वासनाची पूर्तता केली. एक देश, एक प्रधान, एक विधान या तत्त्वानुसार भारत खर्या अर्थाने अखंड केला. देशाच्या तमाम जनतेने या धाडसी निर्णयाचे मुक्त कंठाने कौतुक केले. पण राहुल गांधी यांच्या मते मात्र तो आततायीपणा होता. …
Read More »शांताराम पवार यांची अध्यक्षपदी निवड
रोहा : तालुक्यातील गोवे ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी ह.भ.प. शांताराम देवजी पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी सरपंच संदेश कापसे, गाव कमिटी अध्यक्ष राजेश शिर्के, पोलीस पाटील सुरेश जाधव, ग्रामसेवक शिद यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या निवडीबद्दल शांताराम पवार यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. नागोठण्यात ‘ब्रम्हाकुमारीज’तर्फे वृक्षारोपण …
Read More »कर्जतमध्ये महिलांसाठी आरोग्य शिबिर
कर्जत : बातमीदार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे महत्त्व पटावे असा प्रयत्न शासनाने सुरू केला आहे. कर्जत नगरपालिकेनेही पनवेल येथील लाईफलाईन हॉस्पिटल यांच्या सहकार्याने शहरात महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात खुद्द नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. …
Read More »दारूबंदीसाठी आदिवासी ग्रामस्थ आक्रमक
पाली तहसील व पोलीस ठाण्याला निवेदन पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील चंदरगाव ग्रामपंचायत हद्दीत अनेक वर्षांपासून बेकायदेशीररीत्या गावठी दारूचे उत्पादन व खुलेआम विक्री होत असल्याची तक्रार करीत तेथील आदिवासी बांधवांनी सोमवारी (दि. 26) पाली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून दारूबंदीची मागणी केली. चंदरगाव आदिवासी वाडी परिसरात मोठ्या प्रमाणात दारू व्यवसाय चालतो. …
Read More »डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद
मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांचे प्रतिपादन; शासकीय दाखले वाटप कार्यक्रम रोहे ः प्रतिनिधी दाखले वाटप शिबिरात आज अनेकांना विविध शासकीय दाखले देण्यात आले. त्यासाठी श्री सदस्यांनी घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांची माहिती संकलन केली होती. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सर्वच उपक्रम स्तुत्य असून त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन रोहा नगर …
Read More »‘गणेशोत्सवात सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवा’
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालीत शांतता कमिटीची बैठक पाली : प्रतिनिधी सामाजिक सलोखा व एकात्मता वृध्दिंगत करणार्या गणेशोत्सवात समाज प्रबोधनाबरोबरच राष्ट्रीय एकात्मता जोपासणारे सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रम राबवण्यावर भर द्या, असे आवाहन पाली पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी मंगळवारी (दि. 27) येथे केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाली (ता. सुधागड) पोलीस ठाण्यात मंगळवारी घेतलेल्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper