पंतप्रधानांच्या आवाहनानंतर उचलले पाऊल; पुनर्वापर न होणार्या वस्तूंना मज्जाव नवी दिल्ली ः वृत्तसंस्था सरकारी विमान कंपनी असणार्या एअर इंडियाकडून 2 ऑक्टोबरपासून विमानांमध्ये पुनर्वापर न होणार्या (सिंगल यूज) प्लास्टिकवर बंदी आणली जात आहे. पहिल्या टप्प्यात एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एलायंस एअरच्या विमानांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानंतर दुसर्या टप्प्यात …
Read More »रमेश तुपे यांचा वाढदिवस
पनवेल : तालुका भाजप चिटणीस रमेश तुपे यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रमेश तुपे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, नगरसेविका सीताताई पाटील, सचिन खुडे, राजू केदारे, गणेश मांगुळकर, मधुकर पवार यांच्यासह …
Read More »शरद सहकारी बँकेचा तिसरा वर्धापन दिन
कामोठे : येथील शरद सहकारी बँकेचा तिसरा वर्धापन दिन बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शरद बँकेला भेट देऊन पुढील वाटचालीकरिता सदिच्छा दिल्या. या वेळी शरद बँकेचे उपाध्यक्ष शिवाजी लोंढे, संचालक दत्ताशेठ थोरात, सरव्यवस्थापक ज्योत्स्ना काकडे, वरिष्ठ व्यवस्थापक अजित देवकर, शाखा व्यवस्थापक आत्माराम …
Read More »बालई ग्रामस्थांनी मानले महेश बालदी यांचे आभार
उरण : वार्ताहर जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी उरण तालुक्यातील बालई गावातील श्री गणपती मंदिराची दुरुस्ती व शेडचे काम स्वखर्चाने करून दिले. त्याबद्दल बालई गावातील ग्रामस्थांनी महेश बालदी यांचे आभार मानले आहेत. या वेळी भाजपा उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, उरण शहराध्यक्ष तथा नगरसेवक …
Read More »बेकायदा नदीपात्रात कचरा टाकल्याप्रकरणी कारवाईची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त ग्रुपग्रामपंचात चावणे गावातील व परिसरातील कंपन्यांमधून जमा होणारा कचरा बेकायदा नदीपात्रात टाकत आहेत. याबाबत संदीप लहू पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कारवाईची मागणी करणारे निवेदन दिले आहे. ग्रामपंचायत परिसरातून घंटागाडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कचरा जमा केला जातो, पण त्याची विल्हेवाट लावण्यासाठी चावणे …
Read More »खारघर सब-वेतील कोंडी सुटणार
पनवेल : वार्ताहर खारघर रेल्वे स्थानकासमोरील भुयारी मार्गाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या संदर्भात सिडकोने कामाला मंजुरी दिली असून, सुमारे 33 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सायन-पनवेल महामार्गावर खारघर रेल्वे स्थानकासमोर सिडकोने भुयारी मार्ग बांधला आहे. रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना सीबीडीकडे जाण्यासाठी याच सब-वेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. रिक्षा …
Read More »कोपर येथे पाण्याच्या पंपाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या काही काळापासून कोपर गाव येथे पाण्याचा तुटवडा येथील नागरिकांना भासत होता. या समस्येची दखल घेत गव्हाण ग्रामपंचायतीच्या शेषफंडातून पाण्याचा पंप, तसेच पाईप लाईन बसविण्यात आली आहे. या पंपाचे लोकार्पण पनवेल पंचायत समिती सदस्या तथा भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. …
Read More »प्रतीक्षा चतुर्थीची…
पनवेल : जसजसा बाप्पाच्या आगमनाचा दिवस जवळ येत आहे तसतशी सर्वांच्या मनामध्ये एक हुरहूर दाटून आली आहे. बाप्पा कधी एकदा घरात विराजमान होतात अशीच भावना सर्वांच्या मनात आहे. विविध ठिकाणच्या चित्रशाळेमध्ये गणपतीच्या मूर्तीवर मूर्तिकार शेवटचा हात फिरवत आहेत. पनवेलमधील चित्रशाळेतही मूर्तिकारांची लगबग दिसून येते. मूर्तींवर शेवटचा हात फिरवताना मूर्तिकार व …
Read More »फडके विद्यालयात व्यक्तिमत्त्व विकास व करिअर मार्गदर्शन कार्यशाळा
पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या अनेक दशकांपासून मुलांवर चांगले संस्कार व शिक्षण क्षेत्रात रायगड जिल्ह्यात अग्रेसर असलेले आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके विद्यालय, नवीन पनवेल येथे नुकतेच व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर कार्यशाळा मोठ्या उत्साहात झाली. व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे मार्गदर्शक बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल शाखेचे विशेष सहाय्यक अरविंद मोरे उपस्थित …
Read More »उरणमध्ये कोचिंग क्लासमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष
उरण ः रामप्रहर वृत्त सूरत येथे कोचिंग क्लासला आग लागल्याची दुर्दैवी घटना घडून त्यात 22 मुलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कोचिंग क्लासेसच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशाप्रकारचे उरणमध्ये अनेक कोचिंग क्लासेस आहेत. त्यांचे फायर ऑडिट होत नाही. आग लागली तर बाहेर पडायला जागा नाही. पालकांकडून भरमसाठ फी आकारूनसुद्धा उरणमध्ये …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper