लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतातील कामगार चळवळीतील अग्रगण्य संघटना असणार्या भारतीय मजदूर संघाच्या नवीन पदाधिकार्यांची मंगळवारी (दि. 24) नियुक्ती करण्यात आली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. भारतीय मजदूर संघाच्या उरण तालुका उपाध्यक्षपदी दर्शन राजाराम पाटील, सरचिटणीसपदी …
Read More »‘आदिवासीवाड्यांतील प्रश्न सोडवा’
पनवेल ः बातमीदार पनवेल तालुक्यात प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाची पायभरणी सुरू असून येथील आदिवासी मूलभूत गरजांपासून वंचित आहेत. दररोजच्या जगण्यात अडथळे निर्माण करणार्या आदिवासी वाड्यांवरील प्रश्न सोडविण्याची मागणी आदिवासी समन्वय समितीचे संजय चौधरी यांनी रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांना निवेदनातून केली आहे. तालुक्यातील 55 आदिवासी पाड्यांमध्ये अनेक मूलभूत समस्या प्रलंबित …
Read More »गव्हाणच्या छ. शिवाजी विद्यालयात आज कर्मवीर जयंती सोहळा
पनवेल ः रामप्रहव वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छात्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये उद्या बुधवारी (दि. 25) सकाळी 10: 30 वा. संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 132वा जयंती सोहळा व पारितोषिक वितरण सोहळा संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार …
Read More »पनवेल होर्डिंगमुक्त
आचारसंहितेच्या घोषणेनंतर कार्यवाही पनवेल ः बातमीदार आचारसंहितेची घोषणा होताच पनवेल महापालिकेची अतिक्रमणविरोधी पथके सक्रिय झाली आहेत. आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशाने पनवेल शहरातील प्रत्येक बेकायदा बॅनर काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शनिवारी सुरू झालेली कारवाई सोमवारीदेखील मोठ्या वेगाने सुरू असल्यामुळे पनवेल शहर आचारसंहितेच्या निमित्ताने पुन्हा बॅनरमुक्त झाले आहे. विधानसभा …
Read More »पनवेल स्टेशनवरील दवाखान्यात सुविधांची वानवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर दवाखाना सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. देशातील ज्या रेल्वेस्टेशनवर मोठ्या प्रमाणात प्रवासी असतात त्या ठिकाणी अशी सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या दवाखान्यांमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. काही वेळा अनेक महिलांची सुरक्षित प्रसूती रेल्वे स्थानकावर …
Read More »प्रगतीशील पाऊल
जनगणना आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या दोन स्वतंत्र गोष्टी असून दोन्हींमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर झाल्यास सर्व सरकारी सेवासुविधा आणि लाभ देशाच्या कानाकोपर्यातील प्रत्येक पात्र लाभार्थीपर्यंत विनाअडथळा पोहचवण्यास मोठी मदत होईल. पात्र लाभार्थींऐवजी अन्य कुणीतरी सरकारी मदत हडप करणे वा भलतीकडेच वळवणे असे गैरप्रकार टाळण्यासाठी देखील डिजिटल तंत्रज्ञानाची अधिक मदत होऊ …
Read More »मिठेखारमध्ये रक्तदान शिबिराला प्रतिसाद
रेवदंडा ः प्रतिनिधी संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन आयोजित शाखा भिलजी अंतर्गत मिठेखार येथे रविवारी (दि. 22) सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर पार पडले. या भव्य रक्तदान शिबिर उद्घाटनप्रसंगी संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे संयोजक झोनल इन्चार्ज प. आ. विजय आहेर, मुखी प. आ. सुरेश गावंड, संचालक प. आ. महेशवर …
Read More »रेवदंड्यात पोलीस भरती मार्गदर्शन
रेवदंडा ः प्रतिनिधी विकास सावंत अॅकॅडमी अलिबाग यांच्या वतीने रेवदंडा ग्रामपंचायत सभागृहात पोलीस भरती व सरळ सेवा भरती संदर्भात मार्गदर्शन शिबिर रविवारी (दि. 22) सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते. या वेळी विकास सावंत अॅकॅडमी अलिबागच्या वतीने संचालक विकास सावंत यांच्यासह श्रीकांत म्हात्रे, आयडीबीआय शाखा वावेचे शाखाधिकारी …
Read More »मुरूड तालुका सुपारी खरेदी-विक्री संघाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन
मुरूड ः प्रतिनिधी 80 वर्षांची परंपरा असलेल्या मुरूड येथील सुपारी खरेदी-विक्री संघाच्या र्ीीरिीळीरपसर्र्हाीीीव.लेा संकेतस्थळाचे उद्घाटन संघाचे 90 वर्षीय ज्येष्ठ संचालक अ. सतार. का अली म्हसलाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चेअरमन महेश भगत, व्हाईस चेअरमन अस्लम हाल्डे, माजी चेअरमन संजय गुंजाळ, प्रमोद मसाला, प्रवीण भायदे, राजेंद्र भायदे, जगदिश पाटील, श्रीकांत …
Read More »वसुंधरेच्या संवर्धनासाठी सारे एकवटले
ग्लोबल वॉर्मिंग आणि जीवसृष्टीवरील परिणामावर सुधागडात परिसंवाद पाली ः वार्ताहर हवामान व तापमानातील होणारे बदल सजीवसृष्टीस हानिकारक ठरू लागले आहेत. पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करणे काळाची गरज आहे. याकरिता सामाजिक संघटना पुढे येऊन काम करीत आहेत. ग्रेटा थनबर्ग हिच्या फ्रायडे फॉर फ्युचर या चळवळीत सहभाग म्हणून ग्लोबल वॉर्मिंग आणि जीवसृष्टीवर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper