Breaking News

Ramprahar Team

स्वरमंदिर प्रतिष्ठानच्या मैफिलीत श्रोते मंत्रमुग्ध

पनवेल ः रामप्रहर वृत्त स्वरमंदीर प्रतिष्ठानच्या वतीने गुरु पोर्णिमा उत्सव 2019चे आयोजन करण्यात आले असून, यंदाचे हे या प्रतिष्ठानचे 39वे वर्ष आहे. त्याअंतर्गत शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुमन गायन वादनाच्या बहादरार मैफीलीचे आयोजन येथील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी (दि. 12) करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. …

Read More »

सिनेकलाकरांचा रसिकांशी संवाद

सीकेटीत प्रथमेश परब, मृणाल दुसानीस, शर्मिष्ठा राऊत यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर विकास मंडळ व सकाळ वृत्तपत्र समूह यांच्या माध्यमातून ‘नाते तुमचे आमचे’ हा कार्यक्रम नवीन पनवेल येथील सीकेटी कॉलेज येथे सोमवारी (दि. 12) संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते …

Read More »

परी ज्वेलर्सचे उद्घाटन

कळंबोली : येथील सेक्टर 1 ई सत्यसंस्कार कॉम्प्लेक्समध्ये परी ज्वेलर्सचे उद्घाटन रविवारी कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तानाजी भुषारी, मालक संदीप मुळीक, स्वप्नील मुळीक, राजेंद्र बनकर, भाजप नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उरण पोलीस ठाण्याकडून बकरी ईदनिमित शुभेच्छा नवी …

Read More »

स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘मिशन दृष्टी’

पनवेलमध्ये लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटचा उपक्रम पनवेल ः बातमीदार लक्ष्मी आय इन्स्टिट्युट व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे  15 ऑगस्टच्या दिवशी 72 नागरिकांची मोफत मोतीबिंदू  शस्रक्रिया करण्यात येणार आहे. लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट संचालक डॉ. सुहास हळदीपूरकर व त्यांच्या टीमने यासाठी पुढाकार घेतला असून ठाणे व रायगड येथील ग्रामीण भागातून रुग्ण लक्ष्मी आय …

Read More »

खारघरमध्ये झाड उन्मळून पडले

पनवेल : खारघर सेक्टर 19मधील रामशेठ ठाकूर शाळेजवळ सोमवारी सकाळी झाड उन्मळून पडले. सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने याठिकाणी विद्यार्थ्यांची वर्दळ नव्हती. खारघरमध्ये सध्याच्या घडीला अशाप्रकारे झाड उन्मळ ून पडण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. मागील रविवारी खारघर सेक्टर 12मधील रायन इंटरॅशनल स्कूलजवळ देखील अशाच प्रकारे शाळेच्या सुरक्षा भींतीवर झाड कोसळले होते. …

Read More »

काश्मिरात वसाहती मिळाव्यात

काश्मिरी पंडित असोसिएशनची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त काश्मीरमधून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांना काश्मिरात वास्तव्यासाठी स्वतंत्र्य वसाहती हव्या आहेत. केंद्र शासनाने कलम 370, 31 अ रद्द केल्यानंतर काश्मिरी पंडितामध्ये आनंदाचे वातावरण आहे. 1990 दरम्यान काश्मीरमधून विस्थापित झाल्यानंतर या समुदायाने कठीण परिस्थितीला तोंड दिले. आपले घरदार सर्वस्वी काश्मीरमध्ये असून देखील या …

Read More »

राजकीय द्वेषातून गुन्हा

आरपीआयच्या जगदीश गायकवाड यांची माहिती पनवेल ः वार्ताहर माझ्यासह माझी पत्नी, माझी बहीण व मुलांची राजकीय कारकीर्द संपविण्यासाठीच काही विरोधकांनी माझ्या मुलांच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. या अन्यायाविरुद्ध कळंबोली व परिसरातील नागरिक व माता भगिनींच्या साथीने भव्य मोर्चा येत्या 16 तारखेला काढणार असल्याची माहिती आरपीआयचे कोकण …

Read More »

भारतीय संस्कृती ‘लयभारी’

चिवे सुधागडमध्ये घडले संस्कृती व सणांचे दर्शन पाली ः वार्ताहर आपल्या अमूल्य संस्कृती व सणांना पुनरुज्जीवित करण्यासाठी व त्यांचे महत्त्व जनमानसात प्रभावीरीत्या पोहचावे आणि भावी पिढीला देखील आपली संस्कृती व सण यांची मौलिकता समजावी यासाठी लयभारी आदिवासी सामाजिक विकास संस्था चिवे सुधागड यांच्या वतीने नुकताच आपली संस्कृती व सणांचे दर्शन …

Read More »

रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना भारतीय जनता पार्टी कोप्रोली विभागातर्फे शुभेच्छा

पनवेल : रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना भारतीय जनता पार्टी कोप्रोली विभागातर्फे शुभेच्छा  देताना विभाग अध्यक्ष कुलदीप नाईक, सरपंच नूतन नाईक, रूपेश पाटील, प्रसाद पाटील, सुशांत पाटील, रमेश फोफेरकर, दिघोडे सरपंच सोनिया महेंद्र घरत, खोपटे सरपंच विशाखा म्हात्रे, भाजप खजिनदार संदीप पाटील, वेश्वी सरपंच अजित पाटील, सरपंच विलास पाटील, सुनील …

Read More »

जेएसडब्ल्यूतर्फे शालेय साहित्यवाटप

रेवदंडा ः वार्ताहर साळाव जेएसडब्ल्यू कंपनीच्या वतीने परिसरातील 19 राजिप शाळेतील पहिली ते सातवीमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पुस्तके वाटप कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास साळाव जेएसडब्लू कंपनी सीएसआर हेड विजय कांबळे, सीएसआर विभागाच्या अर्पणा पाटील, भाग्यश्री कदम, मंगेश शेडगे व राकेश चवरकर आदीसह शाळांमधून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते. साळाव …

Read More »