Breaking News

Ramprahar Team

एक आमदार तोही दमदार!

आपल्या पायाशी सर्व प्रकारची सुखे लोळण घेत असतानाही त्या सुखाचा उपभोग न घेता निव्वळ लोककल्याण आणि लोकसेवेसाठीच तन-मन-धनाने आपले सर्वस्वी जीवन निःस्वार्थीपणे अर्पण करणारे सिडकोचे अध्यक्ष, कार्यक्षम आमदार प्रशांतदादा ठाकूर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! मैनै ऐसा सोचा है… ये जो मेरा पनवेल है, इसे मॉडेल बना दूंगा। बाकी लोग …

Read More »

अष्टावधानी नेता

काही व्यक्तींचे व्यक्तिमत्त्वच प्रभावी असतं. डायनॅमिक पर्सनॅलिटी असं म्हणतात. ही माणसं परिसासारखी असतात. संपर्कात येणार्‍या माणसांचं सोनं करतात. सोन्यासारख्या संधी उपलब्ध करून देतात, असेच आहेत आमचे पनवेलचे प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजेच आमदार प्रशांत रामशेठ ठाकूर. विनम्र, विनयशील आणि तेवढेच तडफदार व्यक्तिमत्त्व. खर्‍या अर्थाने अष्टावधानी नेता.़ विविध कामांसाठी त्यांच्या संपर्कात येण्याचा प्रसंग …

Read More »

अण्णाभाऊ साठेंचे स्मारक उभारावे

नगरसेविका संतोषी तुपे यांची मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी व त्यांच्या आठवणी कायम टिकून राहाव्यात यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारावे, अशी मागणी नगरसेविका संतोषी तुपे यांनी केली आहे. दोन ते तीन वर्षापासून त्या यासाठी पाठपुरावा करीत असून …

Read More »

स्वखर्चातून नालेसफाई

नगरसेविका कुसूम पाटील यांचा पुढाकार कळंबोली ः रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी येथे सीकेटी महाविद्यालयाकडे जाणार्‍या रेल्वे उड्डाणपुलाखाली पावसाळ्यात नेहमी पाणी साचते. आता पनवेलमध्ये पाच दिवस सतत पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या पुलाखाली पाणी साचले आहे. यावर उपाययोजना करताना नगरसेविका कुसूम पाटील यांनी स्वखर्चाने यंत्रणा लावून गटारे, नालेसाफाई करून साचलेल्या पाण्याला …

Read More »

भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी कामगार नेते सुरेश पाटील

उरण : भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कामगार नेते सुरेश पाटील यांचे जेएनपीटी हॉस्पिटल व सफाई कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.

Read More »

रायगड जिल्हा परिषद शाळा सावळे आणि माध्यमिक विद्यालय सावळे येथे मोफत वह्यावाटप

पनवेल ः सिडको अध्यक्ष आणि भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे रायगड जिल्हा परिषद शाळा सावळे आणि माध्यमिक विद्यालय सावळे येथे मोफत वह्यावाटपाचा कार्यक्रम शुक्रवारी करण्यात आला. या वेळी आपटा पंचायत समिती सदस्या तनुजा टेंबे, भाजप तालुका उपाध्यक्ष संजय टेंबे, गुळसुंदे …

Read More »

प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे उद्घाटन

कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेचा उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त नवीन पनवेलमधील सिडको समाजमंदिर येथे कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीने भव्य प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते आणि भाजप महिला मोर्चाच्या रायगड जिल्हा अध्यक्षा कल्पना राऊत यांच्या प्रमुख …

Read More »

पनवेल महापालिका स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे प्रवीण पाटील

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी शनिवारी (दि. 3) झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे प्रवीण पाटील यांची बिनविरोध निवड झाली. विरोधी पक्षाचे बबन मुकादम  यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी जाहीर केले. पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची मुदत 30 जून रोजी …

Read More »

श्रावणी सोमवारसाठी केगावचे माणकेश्वर मंदिर सज्ज

उरण ः वार्ताहर अरबी समुद्राचा त्रिवेणी संगम होतो अशा पवित्र ठिकाणी म्हणजेच केगावस्थित उरण तालुक्यात वसलेले माणकेश्वर मंदिर हे शंकराचे स्वयंभू मंदिर आहे. श्रावणी सोमवारसाठी मंदिर व्यवस्थापन सज्ज झाले आहे. सुमारे 400 वर्षांपूर्वी केगाव परिसरातील एक शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत असताना त्याला आपल्या नांगराच्या फळाला रक्त लागलेले आढळले. त्या …

Read More »

गुळसुंदे येथे जातीचे दाखले वाटप

पनवेल ः वार्ताहर गुळसुंदे येथे मराठा समाजाच्या जातीच्या दाखल्यांचे वाटप पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या वेळी मराठा समाज समन्वयक विनोद साबळे प्रामुख्याने उपस्थित होते. गुळसुंदे येथे झालेल्या जातीचे दाखले वाटप शिबिरास पनवेल तहसीलचे अधिकारी, प्रभाकर नवाळे, जान्हवी मानकामे (सेतू संचालक पनवेल), सेतू कर्मचारी भाग्यक्षी कांबळे, उज्ज्वला …

Read More »