तरुण, शांत, संयमी आणि निष्कलंक नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या रूपाने पनवेललाच; नव्हे तर रायगड जिल्ह्याला लाभलेले आहे, असेच म्हणावे लागेल. सामान्यातल्या सामान्य माणासाच्या मदतीला धावून जाणारे असे हे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच शुभेच्छा! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना …
Read More »नागोठण्यात महापूर; 2005च्या आठवणी ताज्या
नागोठणे : प्रतिनिधी पावसाने पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केल्याने मध्यरात्री येथील अंबा नदीने पुन्हा एकदा आपले पात्र ओलांडून शहरात प्रवेश केल्याने नागरिकांची, तसेच व्यापार्यांची तारांबळ उडाली. रविवारी (दि. 4) पुरात अडकलेल्या 20 जणांना सकाळी सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याने कोठेही जीवितहानी झाली नाही. भाजपचे नेते माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी …
Read More »कर्जतमध्ये जोरदार पाऊस
काही भागांत पाणी घुसले; नेरळमधील अनेक भागांना तडाखा कर्जत ः वार्ताहर मुसळधार कोसळणार्या पावसामुळे कर्जत तालुक्यातील उल्हास नदी, पेज नदी, शिलार नदी दुथडी भरून वाहत होत्या. रविवारी (दि. 4) सकाळी आठ साडेआठच्या सुमारास कर्जत शहराच्या मध्य भागातून वाहणार्या उल्हास नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी वाढली त्यामुळे शहरातील पाण्याचा निचरा होणार्या मुख्य …
Read More »रविशेठ पाटील यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी
पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील मुसळधार पावसाचा फटका खाडी किनारील गावांना बसला असून वाशी विभागातील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. या वेळी भर पावसातही माजी मंत्री रवि शेठ पाटील यांनी वाशी, कणे, बोर्झे, लाखोला, ओढांगी, येथील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला. या वेळी 100 टक्के नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रात, …
Read More »राज्यात पावसाचे धुमशान
अनेक भागांत पूरस्थिती, धरणांतून पाण्याचा विसर्ग, जनजीवन विस्कळीत मुंबई : प्रतिनिधी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण राज्यात रविवारी (दि. 4) दाणादाण उडाली. पालघर, ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, खडवली, कल्याण, रत्नागिरीतील खेड, विदर्भात गडचिरोली, नाशिक आदी भागांत नदी-नाले तुडूंब भरून वाहू लागल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत …
Read More »खोपोली पालिकेकडून स्वच्छतादूतांचा सन्मान
खोपोली : प्रतिनिधी स्वच्छता अभियानात सहकार्य केलेल्या सामाजिक संघटना, कंपनी, तसेच सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांचा खोपोली नगर परिषदेच्या वतीने गुरुवारी (दि. 1) स्मृतिचिन्ह, पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. स्वच्छ सर्वेक्षण 2019 राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सन्मान, तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2020च्या शुभारंभ सोहळ्याचे आयोजन शहरातील छत्रपती शाहू महाराज सभागृहात करण्यात …
Read More »रोहा-कोलाड मार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प
रोहे : प्रतिनिधी रोह्यात सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस चालू असून कुंडलिका नदी तुंडुब भरून वाहू लागली आहे. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा यामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. रविवारी (दि. 4) सकाळी 7 वाजता रोहा कोलाड राज्यमार्गावर ग्रेगोरियन स्कूल येथे झाड कोसळल्याने सलग अडीच तास वाहतूक बंद होती. सुदैवाने शाळेला …
Read More »पाऊस वार्याने श्रीवर्धनकरांना झोडपले
श्रीवर्धन ः प्रतिनिधी सतत चार ते पाच दिवस सोसायट्याचे वादळी वारे व पावसाने श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांना अक्षरशः झोडपले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी पावसाचे प्रमाण हे फारच चांगले आहे. गेल्या वर्षी कमी पाऊस पडल्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाईशी सामना करावा लागला होता, परंतु या वर्षी पाऊस हा चांगला …
Read More »रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचे धुमशान
रोह्यात पूरजन्य परिस्थिती कायम रोहे : प्रतिनिधी रोहा अष्टमी शहरासह तालुक्यातील पूरजन्य परिस्थिती कायम आहे. पावसाचे थैमान सुरूच असून रोह्यात गेले चार दिवस मुसळधार पाऊस चालूच आहे. त्यामुळे कुंडलिका नदीच्या पात्रात प्रचंड प्रमाणात पाणी असून कुंडलिका नदीने रौद्ररूप धारण केले आहे. रोहा अष्टमी पुलावरील पाणी अद्याप ओसरले नसून हा पूल …
Read More »सेवाव्रती नेतृत्व
आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा अध्यक्षाची दुहेरी जबाबदारी दिली त्या वेळी रायगड जिल्ह्यात पक्षाची ताकद फक्त तालुक्यातील शहरी विभाग वगळता इतरत्र नगण्य होती. अशा प्रसंगी काही काळ स्वतःच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष करून जिल्ह्यातील पोलादपूर ते म्हसळा या टोकापर्यंतच्या तालुक्यात सातत्याने अहोरात्र दौरे करून तालुक्यातील नागरिकांबरोबर विभागवार सुसंवाद साधून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper