पनवेल : कॉलेजला गेलेली तरुणी घरी परत न आल्याने तिचे अपहरण झाल्याची तक्रार (दि. 28 जून) शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ही 17 वर्षीय तरुणी पनवेल शहरातील एका कॉलेजमध्ये गेली होती. त्यानंतर तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तिने अंगामध्ये गुलाबी रंगाचा शाळेच …
Read More »रुपेश पाटील यांचा वाढदिवस
नवीन पनवेल ः पालीदेवदचे युवा नेते भाजप बूथ अध्यक्ष रुपेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, युवा सरचिटणीस महेश केणी, सुकापूर अध्यक्ष राजेश पाटील, गुरु पोपेटा, सुशांत शिंदे.
Read More »अॅड. मनोज भुजबळ यांच्याकडून मोफत रुग्णवाहिका
पनवेल ः आषाढी वारीनिमित्त वारकर्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवेसाठी उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळ तसेच पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांच्याकडून मोफत रुग्णवाहिका देण्यात आली. श्री संत सावतामाळी महाराज मंदिर पोदी मंदिरातून आज पंढरपूरकडे प्रस्थान करण्यात आले. या वेळी डॉ. गिरीष गुणे, अॅड. मनोज भुजबळ, जगदिश म्हात्रे, हेमंत भुजबळ, …
Read More »प्रशांत गायकर यांचा वाढदिवस
पनवेल ः सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गायकर यांचा वाढदिवस मंगळवारी विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी प्रशांत गायकर यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, …
Read More »रत्नाकर पाटील यांचा वाढदिवस
पनवेल ः रायगड शिवसम्राटचे संपादक तथा शिवतेज मित्र मंडळाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील यांचा वाढदिवस मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रत्नाकर पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, वादळवाराचे संपादक विजय कडू, पत्रकार सुभाष वाघपंजे, उमेश पाटील, …
Read More »निळकंठ घरत यांचा वाढदिवस
पनवेल ः उरण तालुका भाजप चिटणीस निळकंठ घरत यांना वाढदिवसानिमित्त जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी कामगार नेते जितेंद्र घरत, भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर आदी उपस्थित होते.
Read More »ग्रामीण भागात वारंवार बत्ती गुल
पनवेलः बातमीदार जून महिन्यापासून पनवेल परिसरात विजेचा लपंडाव पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागात तर कित्येक तास वीज गायब होत आहे. सोमवारी (दि. 1) सकाळपासून ग्रामीण भागातील वीज गायब झाली होती. महावितरणचा भोंगळ कारभार यामुळे समोर आला आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. शुक्रवार (दि. 28) पासून दमदार पावसाला सुरुवात झालेली …
Read More »ठाकूर विधी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात मूट कोर्ट स्पर्धा, ड्राफ्टींग स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, उत्कृष्ट विद्यार्थी शिक्षक, रांगोळी, मेहंदी, चित्रकला, पोस्टर बनविणे, फूड फेस्ट, रास गरबा, क्रीडा प्रतियोगिता अशा नानाविध स्पर्धा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शितला गावंड यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आल्या होत्या. या …
Read More »पती निघाला ‘मुन्नाभाई’
पत्नीला फसविल्याचे अकरा वर्षानंतर झाले उघड पनवेल : रामप्रहर वृत्त अकरा वर्षांनंतर आपला पती डॉक्टर नसल्याचे समजल्यामुळे त्याच्या डॉक्टर पत्नीने आपल्या पतीविरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. संबंधित डॉक्टरला पनवेल शहर पोलिसांनी रविवारी अटक केली असून त्याला (दि. 5)पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बोगस डॉक्टर …
Read More »मेन लाईन आणि हार्बर लाईन जोडण्याकडे दुर्लक्ष
पनवेलमध्ये उपनगरीय रेल्वे 1996 मध्ये सुरू झाली. पनवेल शहराचा विकास होत असताना रेल्वेमुळे झपाट्याने आजुबाजूच्या परिसराचे नागरीकरण होत आहे. आज या स्थानकातून वर्षभरात जवळपास 50 कोटी प्रवासी प्रवास करीत असल्याने लवकरच या स्थानकाचा समावेश ‘अ 1’ श्रेणीत होणार आहे. पनवेल स्टेशनमध्ये प्रवाशांना पुरेशा मूलभूत सुविधांपासून तर वंचित ठेवण्यात आले आहेच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper