Breaking News

Ramprahar Team

म्हसळा तालुक्यात संततधार

आठवड्यात 611 मिमी पावसाची नोंद; बळीराजा गुंतला शेतात म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. चालू हंगामात पाऊस उशीरा सुरू झाला असला तरी त्याने मागील वर्षाची सरासरी गाठली आहे. म्हसळा तालुक्यात आजपर्यंत एकूण 1094 मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हसळा तालुक्यात गेल्या आठवड्यात 611 मिमी पाऊस …

Read More »

भिवपुरी रोड रेल्वेस्थानक परिसरात पाणीच पाणी!

प्रवाशांची तारेवरची कसरत कर्जत : बातमीदार तालुक्यातील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाला मागील वर्षी पावसाच्या पाण्याने वेढा घातला होता. त्या वेळी मध्य रेल्वे प्रशासनाने पाण्याचा निचरा होण्यासाठी रेल्वे मार्गाखालून नाला बांधण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र केवळ खोदकाम करून ठेवले आणि नाला बनविला नाही. त्यामुळे शुक्रवार (दि. 8) सकाळपासून भिवपुरी रोड …

Read More »

माथेरानमधील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रीय

कर्जत : बातमीदार माथेरानमधील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून शहरातील संभाव्य अडचणी दूर करण्यास सुरूवात झाली  आहे. रस्त्यावर कोसळलेली झाडे, रस्त्यावरील निघालेले पेव्हर ब्लॉक, शेवाळामुळे निसरडे झालेले रस्ते, उघडे वीजरोहित्र आणि शार्लोट लेकची सुरक्षितता याकडे प्रामुख्याने लक्ष दिले जात आहे. माथेरान परिसरात दरवर्षी सरासरी पाच हजार मिली पाऊस पडत असतो. चार महिने …

Read More »

खोपोलीत आपत्कालीन मदतीसाठी मुख्याधिकारी अनुप दुरे यांचा पुढाकार

यशवंती हायकर्स, अपघातग्रस्त, सर्पमित्रांची घेतली बैठक खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यात सोमवारपासून सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशासक अनुप दुरे यांनी सतर्कता दाखवत पालिकेची आपत्कालीन टिम तयार केली आहे. दगरडग्रस्त भागातील लोकांना स्थलांतरित करण्यासाठी शाळांंमध्ये व्यवस्था ठेवली आहे. तर अतिवृष्टीत मानवहानी आणि वित्तहानी होवू नये यासाठीची खबरदारी घेत …

Read More »

नेरळ-माथेरान घाटरस्ता अपघातमुक्त करावा

टॅक्सी चालक मालक सेवाभावी संस्थेची मागणी कर्जत : बातमीदार नेरळ-माथेरान घाट रस्त्याच्या एका बाजूने आरसीसी गटारे बांधण्यात आली आहेत. मात्र ती गटारे दगडांनी भरली असून पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. दरम्यान, माथेरान घाटरस्त्यावर दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक दगडी धोकादायक अवस्थेत असून त्या दगडांना बाजूला करून घाटरस्ता अपघातमुक्त …

Read More »

पाताळगंगेने धोक्याची पातळी ओलांडली

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पाणी खालापूर : प्रतिनिधी खोपोली, खालापूर, रसायनी परिसरात मागील तीन दिवसांपासून पावसाचे घुमशान सुरू आहे. खालापूर तालुक्याची वरदायिनी असणारी पाताळगंगा नदी दुथडी भरून वाहत असून तिने धोक्याची पातळी ओलांडली आहे. खोपोलीत बीएसएनएल कार्यालयालगत उभारण्यात येत असलेल्या महाकाय गृहसंकुल परिसरात केलेला मातीचा भराव व बांधकामामुळे पावसाचे पाणी अडल्याने …

Read More »

कर्जतमधील तीन घरांमध्ये घुसले पाणी

कर्जत : बातमीदार शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे धुमसान सुरू आहे. शहरातील भगवान टॉकीज भागात पावसाचे तुंबलेले पाणी तीन घरांत घुसले. त्यामुळे घरातील सामानाचे नुकसान झाले. मात्र कर्जत नगरपालिकेने तात्काळ पावले उचलत साचून राहिलेले पाणी जाण्यासाठी मार्ग काढला आणि नागरिकांनी दिलासा दिला. कर्जत शहरात मागील तीन दिवस पावसाची संततधार सुरु …

Read More »

सुधागडातील रस्ते चकाचक कधी होणार?

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. येथील डोंगर दर्याखोर्‍यात माळरान, पठारावर विकासाची किरणे पोहचली नाहीत. कोणत्याही विकासाचे मूल्यमापन तेथील रस्त्यांच्या प्रगतीवरून केले जाते, मात्र येथील रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाल्याचे चित्र दिसून येते. सुधागडातील रस्त्यांची पहिल्याच पावसात भयानक अशी अवस्था झालेली पाहायला मिळत आहे. पाली खोपोली …

Read More »

रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्या उलवे, गणेशपुरी, कोंबडभुजे, तरघर येथील शाळेमध्ये वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या वेळी उलव्याचे माजी सरपंच एम. डी. खारकर, उपसरपंच जगदीश खारकर, तरघर स्कूल कमिटी अध्यक्ष …

Read More »

ओवेपेठ विद्यालयात विद्यार्थी मंत्रीमंडळ निवडणूक उत्साहात

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर-ओवेपेठ येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात मंगळवारी (दि. 5) शालेय विद्यार्थी मंत्रीमंडळ निवडणूक कार्यक्रम उत्साहात झाला. लोकशाहीमध्ये मतदार हे महत्त्वाची भूमिका बजावतात व योग्य उमेदवार निवडून देतात. आजचे विद्यार्थी हे उद्याचे सुजान नागरीक असतात. त्यांना लोकशाही, निवडणूक, मंत्रीमंडळ, राजकीय पक्ष, नागरिकांची …

Read More »