Breaking News

Ramprahar Team

नैसर्गिक नाल्याचा मार्ग बदलल्याने कडाव परिसरातील शेती पाण्याखाली

कर्जत : बातमीदार तालुक्याच्या कड़ाव भागातील एका फार्महाऊस मालकाने मातीचा भराव करून नैसर्गिक नाल्याचा मार्ग बदलल्याने स्थानिकांच्या शेतात पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतात उगवलेली भाताची रोपे कुजून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्जत तालुक्यातील कडाव परिसरातील सर्वे नंबर 83/2 या जमिनीत काही महिन्यांपुर्वी मातीचा भराव करण्यात आला आहे. हा भराव …

Read More »

अर्थसाक्षर स्पर्धा : 27

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). क्रिप्टो करन्सी तयार करताना कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो? अ. ब्लॉकचेन                                       आ. मेटा इ. …

Read More »

सर्वाधिक नुकसान करतात ते बाजाराविषयीचे गैरसमजच!

भारतीय गुंतवणूकदारांनी शेअरबाजारात गुंतवणूक केली पाहिजे, याविषयी दूमत नाही, मात्र जे आधीच मनात गैरसमज घेऊन बाजारात येतात, त्यांना बाजार धडा शिकवितो. त्यामुळे आपल्याला बाजारात काय करावयाचे आहे, याची स्पष्टता असणे फार महत्वाचे आहे. ही स्पष्टता तांत्रिक विश्लेषणामुळे येवू शकते. ज्या कंपन्यांचे शेअर्स घ्यायचे त्यांचा अभ्यास हा दोन प्रकारे करू शकतो …

Read More »

रेल्वेच्या विद्युतीकरणाचा वेग वाढविण्याचे महत्व

डीझेलचा वापर कमी करून पर्यावरणपूरक विजेचा वापर वाढविण्यासाठी सध्या भारतीय रेल्वे प्रयत्नशील आहे. देशात रेल्वे मार्गांचे वेगाने होणारे विद्युतीकरण हा त्याचाच एक महत्वाचा भाग आहे. 2030 पर्यंत रेल्वे 100 टक्के हरित उर्जेवर चालविणे, असे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट सरकारने घेतले असून त्याची तयारी सध्या सर्वत्र चालू असल्याचे दिसते आहे. भारताचे आर्थिक गणित …

Read More »

रेड अॅलर्टचे दिवस

गेल्या पाच दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे. गेल्या वर्षीसारखी पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सरकारी पातळीवर सर्वतोपरि दक्षता घेतली जात आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर आदि ठिकाणी रेड अ‍ॅलर्टचा इशारा जारी करण्यात आला आहे. याचा अर्थ कोकणासह घाटमाथ्यावर देखील येते काही दिवस …

Read More »

चुकीच्या धोरणांमुळे सहकारी बँका अडचणीत येतात -सतीश मराठे

जिल्हा सहकारी पतसंस्थांचा महासंघाच्या अलिबाग कार्यालयाचे उद्घाटन अलिबाग : प्रतिनिधी ढिसाळ व्यवस्थापन, चुकीची धोरणे, व्याजदर ठरवण्यातील समस्या, मार्केटींगकडे दुर्लक्ष यामुळे  सहकारी बँका व पतसंस्था  अडचणीत येतात, असे मत रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी अलिबाग येथे व्यक्त केले. रायगड जिल्हा सहकारी पतसंस्थांचा महासंघाचे अलिबाग येथे स्वमालकीचे  नवीन कार्यालय घेण्यात आले …

Read More »

द्रुतगती मार्गावर खोल दरीत कार कोसळली; तीन जण गंभीर जखमी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी बोरघाट उतरताना आडोशी गावाच्या हद्दीत चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने शुक्रवारी (दि. 8) दुपारी इरटीका कार द्रुतगती मार्गाच्या लोखंडी पट्टीचे संरक्षक कठडे तोडून 40 फूट खोल दरीमध्ये कोसळली. या अपघातात कारमधील तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. इरटीका कार (टीएस 08,जीएन-1219) द्रुतगती …

Read More »

म्हसळा तालुक्यात संततधार

आठवड्यात 611 मिमी पावसाची नोंद; बळीराजा गुंतला शेतात म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. चालू हंगामात पाऊस उशीरा सुरू झाला असला तरी त्याने मागील वर्षाची सरासरी गाठली आहे. म्हसळा तालुक्यात आजपर्यंत एकूण 1094 मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हसळा तालुक्यात गेल्या आठवड्यात 611 मिमी पाऊस …

Read More »

भिवपुरी रोड रेल्वेस्थानक परिसरात पाणीच पाणी!

प्रवाशांची तारेवरची कसरत कर्जत : बातमीदार तालुक्यातील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाला मागील वर्षी पावसाच्या पाण्याने वेढा घातला होता. त्या वेळी मध्य रेल्वे प्रशासनाने पाण्याचा निचरा होण्यासाठी रेल्वे मार्गाखालून नाला बांधण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र केवळ खोदकाम करून ठेवले आणि नाला बनविला नाही. त्यामुळे शुक्रवार (दि. 8) सकाळपासून भिवपुरी रोड …

Read More »

माथेरानमधील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रीय

कर्जत : बातमीदार माथेरानमधील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून शहरातील संभाव्य अडचणी दूर करण्यास सुरूवात झाली  आहे. रस्त्यावर कोसळलेली झाडे, रस्त्यावरील निघालेले पेव्हर ब्लॉक, शेवाळामुळे निसरडे झालेले रस्ते, उघडे वीजरोहित्र आणि शार्लोट लेकची सुरक्षितता याकडे प्रामुख्याने लक्ष दिले जात आहे. माथेरान परिसरात दरवर्षी सरासरी पाच हजार मिली पाऊस पडत असतो. चार महिने …

Read More »