Breaking News

Ramprahar Team

कर्जतमध्ये एनएमएनटीच्या बसेस थांबतात रस्त्यावर

कर्जत : बातमीदार एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरु असताना प्रवाशांच्या सेवेसाठी नवी मुंबई महानगरपालिकेने आपली परिवहन सेवा (एनएमएनटी) कर्जतपर्यंत सुरू केली. मात्र एनएमएनटीच्या बसेस उभ्या करण्यासाठी त्यांना कर्जतमध्ये हक्काची जागा (स्थानक) नाही. परिणामी त्या बसेस एसटी आगाराबाहेर रस्त्यावर थांबत असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहे. कोरोना काळात कर्मचार्‍यांनी संप केल्याने कर्जत …

Read More »

पाणीपट्टी दरवाढी विरोधात खोपोली भाजप आक्रमक

नगरपालिका मुख्याधिकार्‍यांना निवेदन खोपोली : प्रतिनिधी खोपोली नगरपालिका प्रशासनाने नुकताच पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत विविध वर्तमानपत्रात पाणीपट्टी दरवाढीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. खोपोली भारतीय जनता पक्षाने या पाणीपट्टी वाढीस तीव्र विरोध दर्शवला असून, ही पाणीपट्टी वाढ तात्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणी खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक …

Read More »

आला पावसाळा सूचना पाळा… आपत्ती टाळा!

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्याकडून नागरी/शहरी पूर आपत्ती प्रसंगी पूर्वतयारी व प्रतिबंधक उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असून, काय आहेत या मार्गदर्शक सूचना जाणून घेऊया लेखातून- प्रत्येक राज्यांमध्ये उच्चतम पूर पातळी ठरविणे. प्रत्येक शहरामध्ये तांत्रिकदृष्ट्या सक्षम समन्वय अधिकार्‍यासह नागरी पूर/पूर व्यवस्थापन यंत्रणा स्थापित करणे. प्रत्येक शहराने …

Read More »

‘दुधे विटेवरी’मध्ये विठु नामाचा गजर

पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील नव्याने विकसित होत असलेल्या करंजाडे वसाहत परिसरात दुधे विटेवरी कॉम्प्लेक्समध्ये नुकतेच स्थापन करण्यात आलेल्या विठ्ठल रुक्माई मंदिरात तेथील व परिसरातील रहिवाश्यांनी देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात आबालवृद्धांनी सहभाग घेतला होता. या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात पहाटे विठ्ठल रुक्माई मूर्ती अभिषेकपासून झाली. …

Read More »

जासई हायस्कूलमध्ये सल्लागार समितीची सभा

कामगार नेते सुरेश पाटील यांचा सत्कार उरण : बातमीदार रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये चालू शैक्षणिक वर्षाची विद्यालयाची स्कूल कमिटीची व सल्लागार समितीची सभा विद्यालयाचे चेअरमन अरुणशेठ जगे यांच्या अध्यक्षतेखाली व कामगार नेते सुरेश पाटील यांच्या प्रमुख …

Read More »

जीएसटी विभागातील सहआयुक्ताला गंडा

तब्बल 70 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल पनवेल : वार्ताहर साठ लाख रुपयांमध्ये रो हाऊस देतो, असे सांगून रो हाऊस बँकेत गहाण ठेवला व ठेवी डिपॉझिट करता 10 लाख रुपये घेऊन राज्य वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागातील सहआयुक्त रमेश भागूजी जैद (वय 58) यांची 70 लाखांची फसवणूक केली आहे. या …

Read More »

खारघरमध्ये विविध कार्यक्रम

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष खारघर-तळोजा मंडलतर्फे खारघर सेक्टर 12 येथील श्री राम जानकी मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आयोजित कार्यक्रमांना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभली. या वेळी आयोजकांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या …

Read More »

‘दुधे विटेवरी’मध्ये विठु नामाचा गजर

पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील नव्याने विकसित होत असलेल्या करंजाडे वसाहत परिसरात दुधे विटेवरी कॉम्प्लेक्समध्ये नुकतेच स्थापन करण्यात आलेल्या विठ्ठल रुक्माई मंदिरात तेथील व परिसरातील रहिवाश्यांनी देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात आबालवृद्धांनी सहभाग घेतला होता. या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात पहाटे विठ्ठल रुक्माई मूर्ती अभिषेकपासून झाली. …

Read More »

आषाढी एकादशीनिमित्त ‘विद्याभवन’ची आरोग्य दिंडी

नवी मुंबई : प्रतिनिधी पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलाच्या प्राथमिक मराठी विभागाने आषाढी एकादशीनिमित्त सर्व विद्यार्थ्यांच्या सहाय्याने आरोग्य दिंडीचे आयोजन केले. कोरोनानंतर दोन वर्षांनी नव्या जोमाने शाळेच्या सभागृहात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. यावर्षी आषाढी एकादशीचे औचित्य साधून आरोग्य दिंडी काढण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुणे विद्यार्थी गृहाचे …

Read More »

सांगुर्ली गावात रोटरीतर्फे उपक्रम

खारघर : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ खारघर मिड टाऊनतर्फे पनवेलच्या सांगुर्ली गावात शनिवारी (दि. 9) दोन सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. या गावाच्या जिल्ला परिषद शाळा मध्ये 50 गरीब पोरी पोरांना मुफ्त वह्या पुस्तकं वाटप करण्यात आले, तसेच 100 एक झाडे लावण्यात व वाटण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्यांना एक एक झाड …

Read More »