Breaking News

Ramprahar Team

वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिक, गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पनवेल : प्रतिनिधी महानगरपालिकेतील भाजपच्या नगरसेविका सुशिला घरत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 15 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता नवीन पनवेलमध्ये ‘गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ’ आयोजित करण्यात आला आहे. हा सत्कार सोहळा …

Read More »

पाच जणांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

पनवेल : बातमीदार तालुक्यातील एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 32 वर्षीय पीडित महिला नवबौद्ध असून पनवेल तालुक्यातील एका गावात राहत आहे. 2006 मध्ये तिचे लग्न  झाले आहे. अंतरजातीय विवाह केल्यामुळे पीडित महिलेला तिची सासू, दीर, …

Read More »

खारघरमधील समस्यांबाबत सिडको अधिकार्यांबरोबर बैठक

खारघर : रामप्रहर वृत्त खारघरमध्ये नाला फुटण्याच्या घडलेल्या घटनेबाबत मंगळवारी (दि. 9) दुपारी सिडको भवन येथील तिसर्‍या माळ्यावरील मुख्य अभियंत्याच्या कार्यालयात सिडकोचे मुख्य अभियंता श्री. वरखेडकर व अधीक्षक अभियंता श्री. गिरी, तसेच कार्यकारी अभियंता श्री. अनुसे, श्री. बनकर यांच्यासोबत बैठक झाली. या वेळी पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग समितीचे सभापती शत्रुघ्न काकडे, …

Read More »

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

देशातील शेतकर्‍यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कार्यान्वित करुन देशातील शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने दिलासा दिला आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी केंद्र व राज्य शासन कटिबद्ध असून शासनाने शेतकरी हिताचे अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले आहेत. यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही सर्वांर्थाने शेतकर्‍यांच्या आर्थिक परिवर्तनास …

Read More »

कायदा व जनजागृतीची गरज

आंतरजातीय प्रेमसंबंधांना आपल्याकडे असलेला विरोध ‘सैराट’ या नागराज मंजुळे दिग्दर्शित चित्रपटातून उत्तम रीतीने मांडला गेला होता. एकीकडे तरुणाईने या चित्रपटाला डोक्यावर घेतले तर हा चित्रपट आपल्या लेकीबाळींच्या डोक्यात भलते खूळ घालतो आहे, अशी टीकाही विशिष्ट वर्गाकडून झाली होती. हाच चित्रपट पुढे हिंदी व दाक्षिणात्य भाषांमध्येही निघाला व तितकाच लोकप्रिय झाला, …

Read More »

बलात्कार करणार्या आरोपीस सक्तमजुरी

महाड : प्रतिनिधी महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी रोहीत उर्फ गोम्या रामचंद्र महाडीक (रा. खर्डी, ता. महाड) याला माणगाव सत्र न्यायालयाने मंगळवारी (दि. 9) 10 वर्षे सक्तमजुरी आणि 80 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी रोहीत महाडीक याने मे 2016 मध्ये गावातील शिलाई काम करणार्‍या महिलेच्या घरात घुसून तू दुसर्‍या …

Read More »

भिवपुरी रेल्वे परिसरातील पायवाट पुन्हा झाली खुली

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या भिवपुरी रेल्वे स्थानकातील पादचारी पूल तयार झाल्यानंतर बार्डी गाव आणि शिवसृष्टी वसाहतीकडे जाणारी  पायवाट रेल्वे प्रशासनाने बंद केली होती. त्यामुळे रेल्वे स्थानकात  येण्यासाठी प्रवाशांना मोठा वळसा घालावा लागत होता. ही समस्या सोडविण्यासाठी चिंचवली ग्रामपंचातीचे तंटामुक्ती अध्यक्ष भरत कांबरी आणि जितेंद्र पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे चर्चा …

Read More »

खोपोलीतील जनजीवन दुसर्या दिवशीही विस्कळीत

पावसाचा सामना करताना नगरपालिकेची तारांबळ खोपोली : प्रतिनिधी रविवार व सोमवारी दोन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसाने खोपोलीत जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. विणानगर, शास्त्रीनगर, लौजी, शीळफाटा, चिंचवली, खालची खोपोली आदी रहिवासी भागात मोठ्या प्रमाणावर पाणी भरल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होऊन संताप व्यक्त झाला. रहिवासी भागात भरलेल्या पाण्याला वाट करुन देण्यासाठी नगरपालिका …

Read More »

सुधागडातील धबधबे पर्यटकांनी फुलले

धरणांच्या सांडव्यांवरही होतेय चिंब भिजण्यासाठी गर्दी पाली : प्रतिनिधी पावसाळा आला की डोंगरमाथ्यावर व निसर्गाच्या कुशीतून पांढरे शुभ्र, दुधारी व फेसाळणारे धबधबे सर्वांनाच मोहीत करतात. जोरदार पाऊस झाल्यामुळे सुधागड तालुक्यातील अनेक धबधबे कोसळू लागले आहेत. धरणांचे सांडवे वाहू लागले आहेत. ते पर्यटकांना आकर्षित करु लागले आहेत. दूरवर धोकादायक पर्यटनस्थळांवर जाण्यापेक्षा …

Read More »

पेण येथे मंगळवारी वाहनांचा लिलाव

अलिबाग : जिमाका वाहन कर, पर्यावरण कर थकलेल्या आणि स्क्रॅप वाहनांचा लिलाव मंगळवारी (दि.16)  उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या जिते (ता. पेण) येथील तपासणी पथ (ढशीीं ढीरलज्ञ) या ठिकाणी करण्यात येणार आहे.   नोंदणी प्राधिकार्‍यांना असलेल्या अधिकारात जारी नोटीशीद्वारे वाहन मालकांना, ताबेदारांना वित्तदात्यांना जाहीररित्या कर व दंड भरुन वाहन सोडवून नेण्यासाठी अवगत …

Read More »