अलिबाग : जिमाका रायगड जिल्ह्यातील विविध प्रकल्पांची पाहणी करुन त्याचे अहवाल देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते. त्यानुसार संबंधित प्रकल्पांची पाहणी मृदा व जलसंधारण विभाग, पाटबंधारे विभाग आणि रायगड जिल्हा परिषद ग्रामिण पाणी पुरवठा विभाग या यंत्रणांनी केली असून, त्यांचे अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील …
Read More »जि. प. शाळांना लागली गळती
कोतवालवाडी, ऐनाचीवाडीतील इमारती मोडकळीस; विद्यार्थ्यांचे हाल कर्जत : बातमीदार तालुक्यातील ओलमण ग्रामपंचायत हद्दीतील कोतवालवाडी आणि नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील ऐनाचीवाडी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती गळू लागल्या आहेत. दरम्यान, त्या दोन्ही आदिवासीवाडीत शाळा भरविण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. कोतवालवाडीमध्ये रायगड जिल्हा परिषदेची इयत्ता चौथीपर्यंत प्राथमिक शाळा …
Read More »अलिबागमध्ये भाजपचे सदस्य नोंदणी अभियान
उपमहापौर विक्रांत पाटील यांची उपस्थिती अलिबाग ः प्रतिनिधी भाजप युवामोर्चा प्रदेश सरचिटणीस व पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ अलिबाग येथे करण्यात आला. सध्या सर्वत्र भारतीय जनता पार्टी सदस्यता नोंदणी अभियान सर्वत्र सुरू आहे. याअंतर्गत मोठ्या प्रमाणात रायगड जिल्ह्यातसुद्धा हे अभियान सुरू असून संघटन …
Read More »वर्षाविहारासाठी पर्यटक लोणावळ्यात
लोणावळा : प्रतिनिधी वर्षाविहाराचा आनंद घेण्याकरता रविवारी (दि. 7) लोणावळ्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने शहरात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर आठ ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत तर भूशी धरणाकडे जाणार्या मार्गावर सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रविवारची सुट्टी एन्जॉय करण्याकरिता सकाळपासूनच लोणावळ्यात पर्यटकांची …
Read More »गोंदेगावातील सामूहिक कॉपी प्रकरण
321 विद्यार्थ्यांवर दोन परीक्षा बंदीची कारवाई औरंगाबाद ः प्रतिनिधी सामूहिक कॉपी प्रकरणात विभागीय शिक्षण मंडळाने गोंदेगाव येथील स.भु. हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावरील 321 विद्यार्थ्यांवर वन प्लस टूची कारवाई केली. या कारवाईमुळे झालेल्या परीक्षेचे संपादित गुण रद्द करत पुढील जुलै आणि मार्च 2020मध्ये होणार्या परीक्षेस विद्यार्थ्यांना मुकावे लागणार आहे. तसेच दोषी शिक्षकांवर …
Read More »तेलंगण, आंध्र ,केरळला भाजपचा बालेकिल्ला बनवा: अमित शहा
हैदराबाद : वृत्तसंस्था तेलंगण, आंध्र प्रदेश आणि केरळला भाजपचा बालेकिल्ला बनवा. या राज्यांतील 50 टक्क्यांहून अधिक मते भाजपच्या पारड्यात पडायला हवीत, असा कानमंत्र भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी हैदराबाद येथे कार्यकर्त्यांना दिला आहे. दक्षिण भारतातील भाजप सदस्य जोडणी अभियानाचा शुभारंभ त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे …
Read More »कर्नाटक पेच; काँग्रेस-जेडीएस बैठका
भाजपचे वेट अॅण्ड वॉच बेंगळुरू : वृत्तसंस्था कर्नाटकात निर्माण झालेल्या राजकीय पेचामुळे काँग्रेस-जेडीएस सरकार अडचणीत आले आहे. जर 13 आमदारांचा राजीनामा स्वीकारला गेला तर कुमारस्वामी सरकार अल्पमतात येईल. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामीदेखील अमेरिकेतून भारतात परतले आहेत. दिल्लीहून विशेष विमानाने ते बेंगळुरूत पोहचत आहेत. त्यांनी पक्षनेत्यांची सायंकाळी तातडीची …
Read More »दिव्य दृष्टीचा चष्मा
रस्त्यावर अनेकवेळा खूप गर्दी जमलेली असते. त्याठिकाणी काय झाले आहे हे पाहाण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. गर्दीमुळे किवा उंचीमुळे आपल्याला ते पाहता येत नाही. त्यामुळे पुढे असलेला जे सांगेल तेच खरे असे आपल्याला समजावे लागते. गर्दीत ज्याला जसे दिसले त्याप्रमाणे तो सांगतो. त्यामुळे काहीवेळा आंधळ्यांनी पाहिलेल्या हत्तीच्या वर्णना सारखी अवस्था होते. …
Read More »श्वानांनंतर आता माकडांचा उच्छाद
पोलादपुरातील स्थिती; नगर पंचायतीकडून उपाययोजनेची अपेक्षा पोलादपूर ः प्रतिनिधी पूर्वी पोलादपूरची ग्रुपग्रामपंचायत असताना गावडुक्करांच्या उपद्रवाने हैराण झालेल्या पोलादपूरकरांना नंतरच्या काही काळात मोकाट कुत्र्यांचा जाच सहन करावा लागत असे. मात्र, पोलादपूर तालुक्यातील रेशनधान्य घोटाळ्याचा एक टेम्पो पोलादपूर तहसिल कार्यालयाच्या दारात उभा राहिल्यानंतर आतील तांदूळ गहू सडल्यामुळे तेथे माकडांचे कळपच्या कळप येऊन …
Read More »अपंग शाळांमधील शिक्षकांना मिळणार रखडलेले वेतन
अलिबाग ः प्रतिनिधी राज्यातील अपंग शाळांमधील हजारो शिक्षकांना अखेर तीन महिन्यांनंतर रखडलेले वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोकण पदवीधर मतदार संघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांनंतर ऑनलाईन वेतन प्रक्रियेतील बिघाड दूर केल्यानंतर शिक्षकांना दिलासा मिळाला. राज्यातील अपंग शाळांमधील शिक्षकांचे वेतन ऑनलाईन वेतन प्रक्रियेद्वारे केले जाते. मात्र, त्यात तीन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper