मुरुड : प्रतिनिधी येथील समुद्र किनारी पॅरासेलिंग करताना झालेल्या अपघातात शनिवारी वेदांत पवार (वय 15) याचा मृत्यू तर त्याचे वडील गणेश पवार (वय 40) गंभीर जखमी झाले होते. या अपघात प्रकरणात मुरुड पोलिसांनी पॅराशूट चालक सागर प्रदीप चौलकर यांच्यासह मुश्ताक बशीर मोडक, दिनेश धर्मा वाघमारे व मारुफ अस्लम शेख यांच्यावर …
Read More »‘पत्रकारांवर हल्ले करणार्यांना कडक शासन करा’
महाड : प्रतिनिधी लोकशाहीचा चौथा आधार स्थंभ समजल्या जाणार्या पत्रकारांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. मतमोजणी दिनी अलिबाग येथील पत्रकार हर्षद कशाळकर यांच्यावर झालेल्या मारहाणी विरोधात पत्रकारांमध्ये संतापाची भावना आहे. महाड पत्रकार संघाच्या वतीने या हल्लेखोरांना कडक शासन व्हावे आणि पत्रकार संरक्षण कायदा व्हावा, या मागण्या करीत मंगळवारी (दि. 28) महाड …
Read More »पेण तालुक्याचा निकाल 87.57 टक्के
पेण : प्रतिनिधी बारावीच्या परीक्षेच्या ऑनलाइन निकाल जाहीर झाला असून त्यात पेण तालुक्याचा निकाल 87.57 टक्के लागला आहे. तालुक्यातील 1805 विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. त्यापैकी 1803 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामधून 1579 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यामध्ये पेण प्रायव्हेट हायस्कुलने सर्वाधिक निकालाची नोंद केली आहे. या प्रशाळेचा कला, वाणिज्य आणि …
Read More »रायगड जिल्ह्यातील मुली ठरल्या ‘बारावी’त अव्वल
अलिबाग : मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत रायगड जिल्ह्याचा निकाल 84.97 टक्के लागला. उत्तीर्ण होण्यात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. 80.05 टक्के मुले तर 90.63 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. बारावीच्या परीक्षेला 14 हजार 338 मुली बसल्या होत्या, त्यातील 12 हजार 994 मुली उत्तीर्ण झाल्या. 90.63 टक्के मुली …
Read More »‘ती’ वास्तू नानकांची नाही
लाहोर ः पाकिस्तानातील पंजाब प्रांतात असलेल्या ऐतिहासिक गुरूनानक महालाची काही उपद्रवी लोकांनी तोडफोड केल्याचा प्रकार घडल्याचे वृत्त पाकिस्तानातील वृत्तपत्र ‘डॉन’ने सोमवारी प्रकाशित केले होते, तसेच या महालातील महागड्या खिडक्या आणि दरवाजे विकल्याची माहितीही यामध्ये देण्यात आली होती, परंतु हा महाल शिखांशी संबंधित वास्तू असली तरी शीख समुदायाचे पवित्र स्थान नसून …
Read More »मध्य रेल्वेची धिम्या मार्गावरील वाहतूक ठप्प
Mumbai : people walking in Railway Track second day central line local train Technical problem is continue at Kurla Station on Wednesday . Photo by BL SONI मुंबई ः प्रतिनिधी मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी (दि. 28) विस्कळीत झाली होती. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. तब्बल 45 मिनिटे वाहतूक उशिराने सुरू …
Read More »विहिंपचे व्यंकटेश आबदेव यांचे निधन
पुणे ः प्रतिनिधी पुण्यातील कात्रज येथील विश्व हिंदू परिषदेचे सचिव व्यंकटेश नारायण आबदेव यांची सोमवारी (दि. 27) रात्री साडेदहा वाजता पुण्यातील राव हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली. ते 66 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. आबदेव यांच्या पार्थिवावर काल सायंकाळी पाच वाजता नवीपेठ वैकुंठ स्मशानभूमी येथे …
Read More »अपघातग्रस्त कारने घेतला पेट; सहा जखमी
लातूर ः प्रतिनिधी जिल्ह्यातील लातूर-नांदेड महामार्गावरील भातखेडा गावाजवळ दोन कारचा अपघात झाला. सोमवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातातील एका कारने मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. यामध्ये ही कार जळून खाक झाली. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. …
Read More »पाकची भारताविरोधात नवी चाल ‘प्रोजेक्ट हार्व्हेस्ट’
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने भारताविरोधात ‘प्रोजेक्ट हार्व्हेस्ट’ सुरू केल्याची माहिती आहे. प्रोजेक्ट हार्व्हेस्ट अंतर्गत पंजाब आणि भारताच्या अन्य भागातील निवृत्त लष्करी अधिकारी आणि पोलिसांना लक्ष्य करण्याची योजना आहे. कॅनडास्थित खलिस्तान चळवळीच्या कार्यकर्त्यांवर या प्रोजेक्ट हार्व्हेस्टची जबाबदारी सोपवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. पंजाबमध्ये पुन्हा एकदा फुटीरतेची बिजे …
Read More »पायलची आत्महत्या नव्हे, हत्याच
मुंबई ः प्रतिनिधी नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉ. पायल तडवी हिच्या मृत्यूबद्दल तिच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. पायलने आत्महत्या केली नसावी. तिची हत्या झाली असावी, असा आरोप तिच्या पतीने केला आहे. वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होत असलेल्या रॅगिंगला कंटाळून डॉ. पायल तडवी हिने आत्महत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी डॉक्टरांवर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper