Breaking News

Ramprahar Team

इंजिन घसरल्याने मिनीट्रेन रात्रभर नॅरोगेजवर

प्रवाशांना अर्धवट सोडले, 16 तासानंतर गाडी हलली, सकाळची एक फेरी रद्द कर्जत : बातमीदार माथेरानचा पर्यटन हंगाम लवकरच सुरू होत असून पर्यटन आणि नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन हे जुळलेले समीकरण मिनीट्रेनच्या इंजिनाचा सातत्याने होणार्‍या बिघाडामुळे अडचणीत येत आहे. 20 एप्रिल रोजी माथेरान येथून 51 पर्यटक प्रवाशांना घेऊन निघालेली मिनीट्रेन बोगद्याजवळ आली असता …

Read More »

सरकार स्थिर… मिरचीचे दर स्थिर

पावसाळा सुरू होण्याची चाहूल लागली की बेगमीची तयारी सुरू होते. लग्नाची तयारी घरात सुरू झाली की आधी चर्चा होते ती मिरची पावडर म्हणजे मसाल्याची. त्यात बाजारात रेडिमेड मिरची पावडर आणि मसाले असले तरी खरी पसंती असते ती बाजारात मिरच्या खरेदी करून तयार केल्या जाणार्‍या मसाल्यांची. मग महिलावर्ग आपल्या पसंतीच्या ठिकाणी …

Read More »

मतदारराजा जागा हो!

देशाच्या भवितव्यासाठी होणार्‍या लोकशाहीच्या उत्सवातील तिसर्‍या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान होत आहे. त्यासाठी राजकीय पक्षांबरोबरच प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे.आता वेळ मतदारांची आहे. त्यांनी आपले बहुमोल मत लोकशाही टिकविण्यासाठी आणि देशाचा विकास करणार्‍या उमेदवाराला, राजकीय पक्षाला देणे गरजेचे आहे. लोकसभेच्या महासंग्रामातील तिसर्‍या टप्प्यासाठी मंगळवारी (दि. 23) मतदान होत आहे. या तिसर्‍या …

Read More »

कामोठेत हनुमान जयंती साजरी

कामोठे : रामप्रहर वृत्त हनुमान जयंती शुक्रवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त कामोठे व जावळे येथील हनुमान मंदिरास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत मनोभावे दर्शन घेतले. या वेळी पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती ‘क’चे अध्यक्ष दिलीप पाटील, नगरसेवक विजय चिपळेकर, …

Read More »

तेजश्री व प्रसाद पाटील यांच्या शुभविवाहाप्रसंगी शुभाशीर्वाद

पनवेल ः शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांची सुकन्या तेजश्री व प्रसाद पाटील यांच्या शुभविवाहाप्रसंगी शुभाशीर्वाद देताना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, नगरसेवक अरविंद म्हात्रे, भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे आदी मान्यवर.

Read More »

जल्लोषात स्वागत

उरण : महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ उरण तालुक्यात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत मतदारांनी महायुतीच्या नेत्यांचे असे जल्लोषात स्वागत केले.

Read More »

महामानवाला अभिवादन!

कामोठे : सेक्टर 6ए मधील जुई आर्केड सोसायटीच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिवादन केले. या वेळी नगरसेवक विजय चिपळेकर, तसेच हॅप्पी सिंग, मंगेश धिवार, रवी कांबळे, बाळासाहेब पडवळ आदी उपस्थित होते.

Read More »

मावळमध्ये पुरुष मतदार ठरणार लाखमोलाचे

पनवेल : प्रतिनिधी मावळ 33 लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी होणार्‍या निवडणुकीत 22 लाख 27 हजार 133 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारसंघात पुरुष  मतदारांची संख्या महिलांपेक्षा लाखाने जास्त आहे. त्यामुळे या मतदारसंघाचा खासदार निवडण्यात पुरुषांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात सगळ्यात जास्त मतदार, तर कर्जतमध्ये …

Read More »

महायुतीचे उमेदवार बारणे यांचे विंधणेत स्वागत

उरण : वार्ताहर 33 मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 शिवसेना, भारतीय जनता पक्ष, आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांचा उरण तालुका प्रचार दौरा शनिवारी (दि. 20) मोठ्या उत्साहात झाला. सकाळी जासई येथील हुतात्मा स्मारकाचे दर्शन घेऊन प्रचार दौरा सुरू झाला. उरण तालुक्यात प्रत्येक गावात खासदार तथा शिवसेना, भारतीय जनता …

Read More »

विकासकामांच्या जोरावर बारणे पुन्हा विजयी होणार -सावंत

रसायनी : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पाच वर्षांमध्ये केलेली विकासकामे मतदारांपर्यंत पोहचवून श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा विजयी करण्याचे आवाहन विभागप्रमुख अजित सावंत यांनी  मतदारांना केले.  श्रीरंग बारणे यांनी रसायनी येथील एचओसी या कंपनीतील कामगारांच्या वेतनासाठी 93 कोटी रुपयांची …

Read More »