उरण : महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ उरण तालुक्यात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत मतदारांनी महायुतीच्या नेत्यांचे असे जल्लोषात स्वागत केले.
Read More »महामानवाला अभिवादन!
कामोठे : सेक्टर 6ए मधील जुई आर्केड सोसायटीच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिवादन केले. या वेळी नगरसेवक विजय चिपळेकर, तसेच हॅप्पी सिंग, मंगेश धिवार, रवी कांबळे, बाळासाहेब पडवळ आदी उपस्थित होते.
Read More »मावळमध्ये पुरुष मतदार ठरणार लाखमोलाचे
पनवेल : प्रतिनिधी मावळ 33 लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी होणार्या निवडणुकीत 22 लाख 27 हजार 133 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारसंघात पुरुष मतदारांची संख्या महिलांपेक्षा लाखाने जास्त आहे. त्यामुळे या मतदारसंघाचा खासदार निवडण्यात पुरुषांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात सगळ्यात जास्त मतदार, तर कर्जतमध्ये …
Read More »महायुतीचे उमेदवार बारणे यांचे विंधणेत स्वागत
उरण : वार्ताहर 33 मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 शिवसेना, भारतीय जनता पक्ष, आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांचा उरण तालुका प्रचार दौरा शनिवारी (दि. 20) मोठ्या उत्साहात झाला. सकाळी जासई येथील हुतात्मा स्मारकाचे दर्शन घेऊन प्रचार दौरा सुरू झाला. उरण तालुक्यात प्रत्येक गावात खासदार तथा शिवसेना, भारतीय जनता …
Read More »विकासकामांच्या जोरावर बारणे पुन्हा विजयी होणार -सावंत
रसायनी : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पाच वर्षांमध्ये केलेली विकासकामे मतदारांपर्यंत पोहचवून श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा विजयी करण्याचे आवाहन विभागप्रमुख अजित सावंत यांनी मतदारांना केले. श्रीरंग बारणे यांनी रसायनी येथील एचओसी या कंपनीतील कामगारांच्या वेतनासाठी 93 कोटी रुपयांची …
Read More »महायुतीच्या पाठपुराव्यामुळेच व्यापार्यांचे प्रश्न सुटले -शेवाळे
पनवेल : वार्ताहर बिमा कॉम्प्लेक्समधील व्यापार्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी खा. श्रीरंग बारणे तसेच स्थानिक आ. प्रशांत ठाकूर यांनी वेळोवेळी प्रयत्न केल्याने अनेक प्रश्न मार्गी लागले असून, उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी व्यापारी बंधूंनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या पाठीशी उभे राहावे व धनुष्यबाणाचे बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन …
Read More »महायुतीच्या पाठीशी महिलाशक्ती
भाजप पदाधिकारी समिधा टिल्लू, मृणाल खेडकर कर्जत : बातमीदार देश आणि राज्यातील सरकारने महिलांसाठी राबविलेल्या विविध योजनांमुळे महिला अधिक सक्षम बनल्या आहेत, त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मावळा म्हणून आम्ही खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा लोकसभेत पाठवू, असा निर्धार भाजपच्या जिल्हा सरचिटणीस समिधा टिल्लू यांनी नेरळ येथे …
Read More »बॅ. अंतुले यांना दगा देणार्या तटकरेंना पाडा
नाविद अंतुलेचे भावनिक आवाहन; नागोठणेत महायुतीची प्रचार सभा नागोठणे : प्रतिनिधी ज्यांना राजकारणात पुढे आणले त्याच सुनील तटकरे यांनी माझ्या वडिलांच्या पाठीत राजकीय खंजीर खुपसण्याचे काम केले होते. त्यामुळे अशा तटकरेंना येत्या निवडणुकीत पाडा, असे सांगण्यासाठीच आज नागोठण्यात आलो असल्याचे भावनिक आवाहन स्व. बॅ. अंतुलेचे सुपुत्र नाविद अंतुले यांनी केले. …
Read More »जगी जीवनाचे सार
सत्यनारायणाची महापूजा आणि प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील गीत एक समीकरण बनून गेले आहे. ‘ऐका सत्यनारायणाची कथा’ हे भक्तिगीत वाजले की हमखास पुढचे जीवनाचे सार सांगणारे गीत येते ते म्हणजे ‘जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणुनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर’ त्यापुढे ज्ञानी असो की अज्ञांनी गती एक …
Read More »वेड घेऊन पेडगावला जाणारे…!
लोकसभेच्या निवडणुका आता शेवटच्या टप्प्यांत आल्या आहेत. सर्वत्र प्रचाराचा धुरळा प्रचंड प्रमाणात उडतोय, त्यातच नेत्यांची एक एक भाषणे याच धुरळ्याला वेगवेगळे रंग देत आहेत. जो तो आपापल्या पद्धतीने अर्थ काढून असलेली नसलेली पाजळण्याचा प्रयत्न करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper