Breaking News

Ramprahar Reporters

शेतकर्‍यांना भात विक्री पर्यायाने बोनस

मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे शेतकर्‍यांनी मानले आभार पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शेतकर्‍यांना भात खरेदीच्या अनुषंगाने बोनस मिळवून देण्यात आला असून या शेतकर्‍यांनी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे आभार मानले. …

Read More »

रायगड जिल्हा स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिकेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग चेंढरे येथे जिल्हा स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका ही नूतन वास्तू दिमाखात उभी राहिली आहे. या वास्तूचे उद्घाटन रायगड किल्ला विकास आराखडा प्राधिकरणचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 3) झाले. या कार्यक्रमास …

Read More »

उद्धव ठाकरे अवमान प्रकरणात नारायण राणे दोषमुक्त

अलिबाग : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या वक्तव्यप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर ही सुनावणी सुरू होती. केंद्रीय मंत्री राणे यांनी कोकणात जनआशीर्वाद यात्रा काढली होती. यात्रेदरम्यान महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर राणे …

Read More »

चिंचवलीत भाजप चषक क्रिकेट स्पर्धा

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील चिंचवली येथे श्री राम क्रिकेट क्लब ब-च्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष चषक 2023 नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 31) झाले. …

Read More »

कोकणासह पश्चिम महाराष्ट्र तापणार!

मुंबई : प्रतिनिधी एप्रिल ते जूनदरम्यान महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे, तर एप्रिल महिन्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सामान्यपेक्षा अधिक दिवस उष्णता राहणार असल्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिना अधिक उष्ण असेल. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, मागील दोन दिवस …

Read More »

विकासकामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही -आमदार महेश बालदी

रानसईत सामाजिक सभागृह उभारणीचा शुभारंभ, आदिवासींना नौका व मच्छीमार जाळ्याचे वाटप उरण : रामप्रहर वृत्त केंद्रात व राज्यात सर्वसामान्यांचे, आपले सरकार आहे. त्यामुळे विकासकामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही, असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी शनिवारी (दि. 1) उरण तालुक्यातील रानसई येथे केले. उरण विधानसभा मतदारसंघात आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून …

Read More »

चौक परिसरात रविवारी विकासकामांचा शुभारंभ

आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांच्या हस्ते होणार भूमिपूजन चौक : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील चौक परिसरात विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 2) होत आहे. सकाळी 10 वाजता लोधिवली येथून या कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या …

Read More »

पनवेलमध्ये आता 9 एप्रिलला स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्त शिवसेना-भाजप युतीतर्फे पनवेल विभागात काढण्यात येणारी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा 2 एप्रिलऐवजी आता 9 एप्रिल रोजी आयोजित करण्याचे ठरले आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी भाजप आणि शिवसेनेतर्फे राज्यभरात 30 मार्चपासून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. त्यानुसार पनवेल परिसरात ही …

Read More »

पनवेल महापालिकेचा करवसुलीचा विक्रम; 164 कोटींचा महसूल जमा

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने 164 कोटींची करवसुली केली असून हा आजवरील सर्वांधिक वसुलीचा विक्रम आहे. आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त गणेश शेटे यांच्या नियंत्रणाखाली अधिकारी व कर्मचार्‍यांनी दमदार कामगिरी करून मोठा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. गेल्या वर्षभरापासून …

Read More »

कोशिश फाउंडेशनतर्फे ‘सूर पनवेलचा’ रंगतोय!

प्रातःकालीन मैफिलीस वाढता प्रतिसाद; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त कोशिश फाउंडेशनतर्फे वडाळे तलाव येथे शनिवारी (दि. 1) झालेल्या सूर पनवेलचा या कार्यक्रमाच्या 25व्या भागास संगीतप्रेमींचा प्रतिसाद लाभला. या वेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आवर्जून उपस्थित होते. पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या …

Read More »