पनवेल : वार्ताहर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. एपीएमसीच्या एकूण 18 जागांसाठी येत्या 30 एप्रिल रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. मुंबईचे प्रवेशद्वार असणार्या पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. पनवेल, उरण तालुक्यांबरोबरच घाटमाथ्यावरील शेतकरी …
Read More »मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई-गोवा महामार्गाचे काम या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (दि. 30) केले. कोकणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मुंबई ते गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. 66वरील पनवेल ते कासू (लांबी 42.300 …
Read More »पनवेल विभागात 2 एप्रिलला सावरकर गौरव यात्रा
भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती पनवेल : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात गुरुवार (दि. 30)पासून भाजप आणि शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. त्यानुसार 2 एप्रिलला पनवेल परिसरात ही गौरव यात्रा होणार असल्याची माहिती भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत …
Read More »खासदार गिरीश बापट यांचे निधन; सर्व स्तरांतून शोक व्यक्त
पुणे : प्रतिनिधी भाजप नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी (दि. 26) निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. गेल्या दीड वर्षापासून ते आजाराशी झुंजत होते. अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत घडलेल्या गिरीशभाऊंनी …
Read More »पळस्पे ते इंदापूर मार्ग काँक्रिटीकरणाचे गुरुवारी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई व विशेषत्वाने कोकणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पळस्पे ते इंदापूर महामार्गातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी (दि. 30) सकाळी 8 वाजता केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझा येथे होणार आहे. या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री …
Read More »पळस्पे ते इंदापूर मार्ग काँक्रिटीकरणाचे गुरुवारी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई व विशेषत्वाने कोकणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पळस्पे ते इंदापूर महामार्गातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी (दि. 30) सकाळी 8 वाजता केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझा येथे होणार आहे. या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री …
Read More »30 मार्चपासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचाही प्रत्यक्ष सहभाग नागपूर : प्रतिनिधी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून देण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतर्फे राज्यभरात 30 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी (दि. 28) नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या …
Read More »प्लास्टिक कचरा मुक्तीसाठी राजिपचा पुढाकार
प्रत्येक तालुक्यात उभारणार प्लास्टिक संकलन केंद्र अलिबाग : प्रतिनिधी वाढत्या नागरिकीकरणामुळे डम्पिंग ग्राऊंड आणि कचर्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. या कचर्यात प्लास्टिक कचर्याचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे. प्लास्टिक कचर्याची ही समस्या सोडविण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. प्लास्टिक कचरा मुक्तीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायत, सामाजिक संस्था यांच्या साहाय्याने प्रत्येक …
Read More »राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. 25) भारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी राहुल यांच्या फोटोला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच माफी मागा, अशी मागणी करण्यात आली. मोदी आडनावावरून बेताल वक्तव्य …
Read More »पनवेल बसस्थानकाचे काम लवकरात लवकर मार्गी लावा -आमदार प्रशांत ठाकूर
तातडीने कार्यवाही करण्याचे मंत्री दादाजी भुसे यांचे आश्वासन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल एसटी बस आगाराच्या बाबतीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी आंदोलन करण्यापासून ते शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा कायम ठेवला आहे. त्यानुसार पुन्हा एकदा त्यांनी हा प्रश्न विधिमंडळात मांडून याकडे शासनाचे लक्ष वेधत प्रवाशांना न्याय देण्याची मागणी केली. पनवेल बस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper