पनवेल : प्रतिनिधी खारघर नो लिकर झोन होण्याच्या दृष्टिकोनातून पनवेलचे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित केली आणि या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात खारघरचा आवाज बुलंद करताना म्हटले की, पनवेल महापालिका हद्दीमधील खारघर शहरातील अनेक नागरिकांनी सातत्याने गेल्या वर्षांपासून …
Read More »कामोठ्यात आमदार केसरी भव्य कुस्त्यांचे जंगी सामने
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील कामोठे येथे भारतीय जनता पक्ष पुरस्कृत आणि जय हनुमान कुस्ती संघाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर केसरी भव्य कुस्त्यांचे जंगी सामने आयोजित करण्यात आले आहेत. कामोठे सेक्टर 11 येथील पोलीस ठाण्यासमोरील मैदानात येत्या रविवारी (दि. 19) दुपारी 2 वाजल्यापासून हा थरार रंगणार आहे. पनवेल महापालिकेचे …
Read More »महाविकास आघाडीच्या मोर्च्याचा बोजवारा
नागरिकांनी फिरवली पाठ पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल उरण महाविकास आघाडीतर्फे मालमत्ता कराविरोधात सोमवारी (दि.13) काढण्यात आलेल्या मोर्चाला शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांनी अक्षरशः पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पाच हजारांपेक्षा हजारापेक्षा जास्त नागरिक मोर्चाला उपस्थित राहतील, अशी वल्गना केली होती, मात्र पोलिसांच्या माहितीनुसार, प्रत्यक्षात …
Read More »पनवेल ते इंदापूर महामार्गाचे काम युद्धपातळीवर करा; सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू व कासू ते इंदापूर या 84 किमीच्या रस्त्याच्या रखडलेल्या काँक्रिटीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि.13) दिले. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, हेच या सरकारचे उद्दिष्ट्य आहे. महामार्गाचे काम 10 पॅकेजेसमध्ये सध्या …
Read More »मुंबई-गोवा महामार्गावर थरार दोन गटात हाणामारी; प्रवाशांना लुटले
पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील कोपर फाटा येथील हॉटेल मिलन पॅलेससमोर दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याचे पहायला मिळाले. यामध्ये तीस ते पस्तीस जणांच्या टोळक्याने दोन व्यावसायिकांच्या वादातून लक्झरी बसवर दगडफेक करीत गोळीबारही केल्याची घटना सोमवारी (दि. 13) पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान घडली. लक्झरी बसमधील प्रवाशांनाही मारहाण करण्यात आली. वृद्ध, महिला …
Read More »कोंढाणे धरणाच्या जमिनीबाबत आदिवासींचे हक्क अबाधित
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आश्वासन मुंबई : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील कोंढाणे धरण प्रकल्पासाठी मौजे कोंढाणे व चोची येथील खासगी जमीन थेट खरेदीबाबतचा प्रस्ताव सिडकोकडून जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आला आहे. या परिसरातील आदिवासींच्या जमिनी खरेदी करण्यासंदर्भात तक्रारी असून जिल्हाधिकारी स्तरावर याबाबत एका महिन्यात सविस्तर चौकशी करण्यात येऊन जो …
Read More »गड-किल्ल्यांवर मद्यपान केल्यास होणार कारवाई- मुनगंटीवार
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर आता मद्यपान केल्यास तीन महिने तुरूंगाची वारी होऊ शकते कारण तसा प्रस्ताव राज्य सरकार मंजुरीसाठी पाठवणार असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी (दि. 13) सभागृहात दिली. गड किल्ल्यांवर मद्यपान करणार्या फक्त तीन महिन्यांचा तुरूंगवासच नाही, तर सोबत दहा हजारांचा दंड ठोठावण्याचीही तयारी राज्य …
Read More »भावनिक न होता स्वतंत्र विद्यापीठाकडे वाटचाल करावी- माजी कुलगुरू विजय खोले
पनवेल : प्रतिनिधी सीकेटी महाविद्यालयाची स्वायत्त विद्यापीठाकडे वाटचाल होत असताना जग कोठे चालले आहे याचा विचार करून भावनिक न होता स्वतंत्र विद्यापीठाकडे वाटचाल करावी लागेल, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू विजय खोले यांनी रविवारी ( दि. 12) महाविद्यालयाच्या दोन दिवसीय रौप्य वर्ष महोत्सव समारंभाची सांगता करताना प्रतिपादन केले. जनार्दन …
Read More »व्यवसायाभिमुख शिक्षण महत्त्वाचे ठरणार -मंत्री चंद्रकांत पाटील
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या दातृत्वाचे कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त देशाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून व्यवसायाभिमुख शिक्षण महत्वाचे ठरणार असून शिक्षणासोबत सामाजिक जाणीव असलेल्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालयाने घेतलेली भरारी विद्यापीठाकडे वाटचाल करीत असल्याचे गौरवोद्गार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (दि. 11) खांदा कॉलनी येथे आयोजित …
Read More »पनवेल महापालिकेकडून नागरिकांना दिलासा
पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत हद्दीतील निवासी मालमत्ताधारकांच्या करात होणार घट पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिका क्षेत्रात 23 ग्रामपंचायती आणि 29 गावांचे समावेशन झालेले आहे. या ग्रामीण भागातील मालमत्तांना महापालिकेने नवीन कर आकारणी करून कराची देयके देण्यात आली होती, पण आकारलेला मालमत्ता कर अवाजवी असल्याने तो कमी करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper