Breaking News

Ramprahar Reporters

युवा नेते प्रतिक बहिरा यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष सत्तेच्या खुर्चीसाठी हपापलेला नसून जनतेची सेवा करणारा, नागरिकांसाठी झटणारा पक्ष आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 30) केले. भाजपचे युवा नेते प्रतिक बहिरा यांनी पनवेल तक्का येथे जनसंपर्क कार्यालय सुरु केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन आमदार …

Read More »

एकनाथ शिंदे महाराष्ट्र नवे मुख्यमंत्री; भाजप नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

राज्यपालांनी दिली पद, गोपनियतेची शपथ मुंबई : प्रतिनिधी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी (दि. 30) दोघांना पद व गोपनियतेची शपथ दिली. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याच्या …

Read More »

अखेर विमानतळाला मिळणार दि. बा. पाटलांचे नाव

कृती समिती आणि भूमीपुत्रांच्या लढाईला मोठे यश पनवेल : रामप्रहर वृत्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा हेका कायम ठेवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय संघर्ष समिती व भूमीपुत्रांच्या लढाईमुळे अखेर माघार घेत आज मंत्री मंडळाच्या बैठकीत दि. बा. पाटील यांच्या नावाच्या …

Read More »

भाजप सांस्कृतिक सेलच्या नियुक्त्या जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहराच्या भाजप सांस्कृतिक सेलच्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या बुधवारी (दि. 29) सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आल्या. रुद्रतेज शेटे, कौस्तुभ पाटील, कौस्तुभ सोमण, श्रेयस वाणी, सिद्धार्थ जोशी, शुभम साळवी, भूषण पाटील, साहिल शिंदे, साक्षी म्हात्रे, छायल भारंबे, प्रांजल आढाव, विजय नालंकर, ऋषिकेश जैतपाल, …

Read More »

271 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

मुंबई : प्रतिनिधी पावसाचे प्रमाण कमी असलेल्या 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे 4 ऑगस्ट रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही घोषणा करण्यात आली. त्यानुसार संबंधित ठिकाणी बुधवारपासून  (दि. 29) आचारसंहिता लागू झाली असून 5 ऑगस्ट रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती …

Read More »

पनवेलच्या वडाळे तलावातील पाण्यावर करणार नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया

पनवेल : प्रतिनिधी पनवेलमधील वडाळे तलावातील पाण्याचा दर्जा चांगला राहावा म्हणून नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया करण्यात येणार आहे. महानगरपालिका हद्दीतील पनवेल शहरातील पटेल मोहल्ला परिसरातील जुन्या भूमिगत मलनि:स्सारण वाहिन्या ठिकाणी नविन वाहिन्या टाकणे व त्या अनुषंगाने येणारे इतर कामे करण्याच्या विषयांस स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा …

Read More »

खांदा कॉलनी परिसरात गार्डनचे सुशोभिकरण

पनवेल : रामप्रहर वृत्त आयत्या पिठावर रांगोळ्या काढण्याचा केविलवाना प्रयत्न काम शेतकरी कागार पक्ष करीत असल्याची टीका भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी विकास कामाच्या भूमिपूजनावेळी केली. प्रभाग क्रमांक 9, सेक्टर 5 आसूडगाव येथील गार्डनचे सुशोभिकरण महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कामासाठी सभागृह नेते परेश ठाकूर …

Read More »

ओबीसींवर अन्याय केल्यानेच सरकार अडचणीत

ओबीसी मोर्चा महामंत्री खासदार संगमलालजी गुप्ता यांची टीका पनवेल : प्रतिनिधी महाराष्ट्रात ओबीसी समाजावर अन्याय केल्याने शिवसेनेचे सरकार शेवटच्या घटका मोजत असल्याचे दिसत आहे. लवकरच भारतीय जनता पक्ष येथे सत्तेवर आलेले दिसेल, असे प्रतिपादन ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री खासदार संगमलालजी गुप्ता यांनी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महिला संपर्क प्रमुख व …

Read More »

धुतूम येथील मैदानाला हुतात्मा रघुनाथ ठाकूर यांचे नाव

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण उरण : बातमीदार उरण तालुक्यातील धुतूम गावात ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल) कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या मैदानाला 1984च्या शेतकरी आंदोलनात हुतात्मा झालेले रघुनाथ अर्जुन ठाकूर यांचे नाव देण्यात आले आहे. या मैदानाच्या नामफलकाचे अनावरण सोमवारी (दि. 27) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या …

Read More »

आमदार महेंद्र दळवी समर्थकांचे अलिबागमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन

अलिबाग : प्रतिनिधी मंत्री एकनाथ शिंदे गटातील शिवसेना बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांच्या समर्थनार्थ मंगळवारी (दि. 28) अलिबागमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याद्वारे आमदार दळवी यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. अलिबागमधील चेंढरे येथे झालेल्या या मेळाव्यात ‘गर्व से कहो हम हिंदू है’, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा …

Read More »