मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन मोखाडा : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डिजिटल साक्षरता प्रशिक्षण केंद्र सुरू झाले आहे. जेएम फायनान्शियल फाउंडेशनच्या सीएसआर फंडातून उभारण्यात आलेल्या या केंद्राचे उद्घाटन फाऊंडेशनच्या विश्वस्त तथा चेअरमन दिप्ती निलकंतन यांच्या हस्ते आणि ‘रयत’चे चेअरमन डॉ. अनिल पाटील, मॅनेजिंग कौन्सिल …
Read More »विवेक पाटील, अभिजित पाटील यांच्या 70 मालमत्ता जप्त
कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी कलम 88 अन्वये चौकशी मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्यासंदर्भात कलम 88 अन्वये चौकशी सुरू आहे. या चौकशीतून सर्व बाबी स्पष्ट होतील आणि त्या अनुषंगाने दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सभागृहात दिली. त्याचबरोबर विवेक पाटील, अभिजित पाटील …
Read More »साखर संघ छत्रपती शिवाजी महाराज चषकाचा मानकरी
पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आयोजित क्रिकेट स्पर्धेत गावातीलच गणेश मालुसरे मित्र मंडळाने विजेतेपद पटकाविले. अनिकेत समर्थ महाड संघ उपविजेता ठरला. स्पर्धेत मालिकावीर केतन म्हात्रे, उत्कृष्ट फलंदाज सुरज करकरे, उत्कृष्ट गोलंदाज जयदीप बोडीवले, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राहुल कदम ठरले. असोसिएशन गटातून हळदुले …
Read More »बेलवलीत आमदार चषक क्रिकेट स्पर्धा
भाजप नेते राजेंद्र पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील बेलवली येथे भाजपचे गाव अध्यक्ष सतीश पाटील यांच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांच्या हस्ते बुधवारी (दि. 23) झाले. उद्घाटन समारंभास भाजपचे पळस्पे …
Read More »पनवेलच्या वडाळे तलाव परिसरात आता राजकीय कार्यक्रमांना बंदी
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात नवीन बांधकामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत तसेच जुन्या इमारतींमधील दुरूस्तीनंतर मोठ्या प्रमाणात डेब्रीज निर्माण होत असते. निरनिराळ्या जागेवरील व रस्त्यांवरील डेब्रिज उचलणे व सपाटीकरण करण्याबाबतच्या विषयास बुधवारी (दि. 23) झालेल्या महासभेत सदस्यांनी मंजुरी देण्यात आली. पनवेल शहराचे वैशिष्ट्य असलेल्या वडाळे तलाव परिसरात राजकीय पक्षाच्या …
Read More »पेणच्या शेतकर्यांनी घेतले कलिंगडाचे भरघोस उत्पादन
उन्हाच्या तडाख्यामुळे मागणीत वाढ पेण : प्रतिनिधी रणरणत्या ऊन्हात थंडगार, रशरशीत आणि सर्वसामान्यांना परवडणारे फळ म्हणजे कलिंगड. वाढत्या उष्म्यामुळे कलिंगडाला मोठी मागणी असून ती पेणमधील शेतकरी पूर्ण करताना दिसत आहेत. पेणमध्ये भातशेतीची कामे उरकल्यानंतर शेतकरी भाजीपाला, वाल व अन्य पिकांबरोबर जोडधंदा म्हणून कलिंगडाचेही उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात. तालुक्यातील तरणखोप, बळवली, …
Read More »दुरुस्तीच्या कामासाठी आंबेत पूल दोन महिन्यांकरिता राहणार बंद
अलिबाग : प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (महाड) कार्यकारी अभियंत्यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार म्हाप्रळ-आंबेत-पुरार रस्त्यावरील सावित्री खाडीवरील आंबेत पूल दुरुस्तीच्या कामाकरिता सर्व प्रकारच्या वाहतुकीस पुढील दोन महिन्यांकरिता बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी 4 मार्चपासून दोन महिन्यांकरिता हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून दुंदरेपाड्यात पाण्याच्या टाकीची उभारणी
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल विधानसभा मतदारसंघात सातत्याने विकासकामे केली जात असून दुंदरेपाड्यात 16 लाख रुपये खर्चून पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 23) झाले. या कार्यक्रमास …
Read More »सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयातील विविध कक्षांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
भव्य, देखण्या आणि सुसज्ज वास्तूचे कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई विद्यालयाचे काम पूर्णत्वास येत आहे. त्या अंतर्गत विद्यालयात चेअरमन केबिन, अॅडमिन रूम, लहान मुलांसाठी प्ले रूम आणि स्टाफ रूम तयार झाली आहे. या विविध कक्षांचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे …
Read More »सिडको वसाहतींमधील पाणीप्रश्नी पनवेल मनपा-सिडको सकारात्मक बैठक
निर्देशांचे पालन न झाल्यास आंदोलन : सभागृह नेते परेश ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली, कामोठे, खारघर, नवीन पनवेल आणि तळोजा या सिडको वसाहतींमध्ये होणार्या अपुर्या व अनियमित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नासंदर्भात बुधवारी (दि. 23) सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांच्यासोबत बैठक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper