नवी दिल्ली : वृत्तसंस्था झुलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज इंग्लंड विरूद्धच्या तिसर्या वनडे सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. याबाबतचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. इंग्लंड दौर्यासाठी नुकताच भारतीय महिला संघ घोषित झाला. या संघात भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिचा देखील …
Read More »कर्जतमध्ये शेकापमध्ये नाराजीसत्र
उमरोलीपाठोपाठ सावेळे गटाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली नाराजी कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी आता उघड होेऊ लागली आहे. पक्षनेतृत्व लक्ष देत नाही आणि कार्यकर्ते वार्यावर आले असून पक्षातील निर्णय घेताना विश्वासात घेतले नाही, तसेच गावोगावी विकास करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी मिळत नसल्याने तालुक्यातील उमरोलीपाठोपाठ सावेळे …
Read More »“गद्दार म्हणणार्याना धडा शिकवू”
आदित्य ठाकरे यांच्या सभेनंतर आमदार भरत गोगावले यांचा पलटवार महाड : प्रतिनिधी आम्ही गद्दारी केलेली नाही, आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आजही कायम आहोत, असे असताना आम्हाला गद्दार म्हणणार्यांना येत्या निवडणुकांमध्ये धडा शिकवू, असा पलटवार आमदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार
अलिबाग : प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने विशेष प्राविण्यासह अव्वल स्थान मिळवत राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 पटकाविला आहे. हा बहुमान मिळवणारे रायगड, नवी मुंबईतील हे एकमेव विद्यालय ठरले आहे. याबद्दल या विद्यालयाचा स्वातंत्र्याच्या …
Read More »स्वातंत्र्य दिनानिमित्त पेणमध्ये जलतरणपटूंकडून परिक्रमा
पेण : प्रतिनिधी येथील मामा वास्कर जलतरण तलाव हौशी जलतरणपटूंनी शहरातील कुंभार तलावात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 परिक्रमा मारून आगळावेगळा स्वातंत्र्य दिन साजरा केला. या उपक्रमात सहा महिला, तर 19 पुरुष अशा एकूण 25 जलतरणपटूंनी सहभाग घेतला. याबद्दल बोलताना पेण पालिकेचा जलतरण तलाव बांधण्याचा निर्णय सार्थकी ठरल्याचा अभिमान वाटत …
Read More »लकी स्पोर्ट अकॅडमीचे मॅरेथॉनमध्ये यश
उरण : रामप्रहर वृत्त उरण येथे झालेल्या जिल्हास्तरीय द्रोणागिरी मॅरेथॉनमध्ये लकी स्पोर्ट अकॅडमीच्या खेळाडूंनी यश प्राप्त केले आहे. त्यांचे कौतुक होत आहे. 14 वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये पाच किमी शर्यतीत सार्थक संजय पाटील (दिघोडे) प्रथम क्रमांक, मिहीर अनंत माळी (दिघोडे) तृतीय, 14 वर्षाखालील मुलींच्या तीन किमी शर्यतीत दिव्या महेंद्र ठाकूर (धुतूम) …
Read More »रायगडच्या कराटेपटूंकडून राष्ट्रीय स्पर्धेत पदकांची लयलूट
उरण : बातमीदार कर्नाटकमधील बंगळुरू येथे झालेल्या 34व्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी विविध वजनी गटात कुमिते व काता प्रकारात पदके पटकाविली. या स्पर्धेत विविध 17 राज्यांतील 350 खेळाडूंनी सहभाग घेतला. यामध्ये अमिता घरत, विनया पाटील, शुभम ठाकूर, श्रेय मोकल, श्रेयस वटाणे दोन सुवर्ण, अमिषा घरत, आर्वी केदारी, समीक्षा पाटील, …
Read More »भारत-झिम्बाब्वे वनडे मालिकेचा गुरुवारी पहिला सामना
हरारे : वृत्तसंस्था केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौर्यावर दाखल झाला आहे. तीन वन डे सामन्यांची मालिका गुरुवार (दि. 18)पासून सुरू होत आहे. आशिया चषक स्पर्धेआधी ही मालिका टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. अनुभवी फलंदाज राहुलला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वैद्यकीय पथकाने तंदुरुस्त जाहीर केल्यानंतर आगामी झिम्बाब्वे दौर्यासाठी …
Read More »भाजप माणगाव शहराध्यक्षपदी नितीन दसवते
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान माणगाव : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या तसेच भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर, जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आदेशाने पक्षाच्या माणगाव शहर अध्यक्षपदी माजी उपसरपंच नितीन रामजी दसवते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना आमदार …
Read More »उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भाजपकडून मोठी जबाबदारी
केंद्रीय निवडणूक समितीत स्थान नवी दिल्ली : वृत्तसंस्था पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून राज्यात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांना पक्षनिष्ठेचे फळ मिळाले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांना आता केंद्रात स्थान मिळाले आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी (दि. 17) घोषणा झाली. यात महाराष्ट्रातून फडणवीस यांना सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper