राज्य निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र मुंबई : प्रतिनिधी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यात घेणे अवघड असल्याचे सांगत राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भातील प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाचा वाद उफाळल्यापासून महाविकास आघाडी सरकारच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. विरोधी पक्ष भाजपसह सर्वच पक्षांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका …
Read More »कामोठ्यात सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते पथदिव्यांचे उद्घाटन
हेमलता म्हात्रे यांच्या नगरसेवक निधीतून सुविधा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘क’च्या माजी सभापती आणि विद्यमान नगरसेविका हेमलता म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रभागात विकासाची अनेक कामे सुरू आहेत. त्या अंतर्गत त्यांच्या नगरसेवक निधीमधून पथदिवे उभारण्यात आले आहेत. या पथदिव्यांचे उद्घाटन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. …
Read More »महाराष्ट्रात फक्त सत्तेचे ‘भोगी’!
राज ठाकरे यांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र मुंबई : प्रतिनिधी उत्तर प्रदेश सरकारने भोंग्यांच्या आवाजासंदर्भात कारवाई सुरू केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व त्यांच्या सरकारवर कौतुकाचा वर्षाव केलाय, मात्र त्याच वेळी त्यांनी महाराष्ट्रात सत्तेत असणार्या ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेश सरकारने …
Read More »अनाथ मुलांच्या मदतीसाठी गाण्यांचा कार्यक्रम
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील आपुलकी फाउंडेशनच्या वतीने भारतरत्न स्व. लता मंगेशकर, बप्पी लाहिरी, बाल सुब्रहमण्यम यांच्या गाण्यावर आधारित ’ए म्युझिकल ट्रिब्यूट’ हा गायनाचा कार्यक्रम सादर झाला. अनाथ मुलांच्या मदतीसाठी या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप
कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना नगरसेविका हेमलता गोवारी आणि जवाहर इंडस्ट्रियल इस्टेट यांच्या वतीने रवी गोवारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत सायकल वाटप कार्यक्रम बुधवारी (दि. 27) आयोजित करण्यात आला होता. ‘रयत’चे मॅनेजिंग …
Read More »पनवेलमध्ये रोटरी उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठा डेंस ग्रीन फॉरेस्ट प्रकल्प
महापालिकेच्या विशेष सभेची परवानगी पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीत प्रभाग क्रमांक 19मध्ये हळदीपूरकर हॉस्पिटलजवळ डेंस ग्रीन मियावाकी फॉरेस्टचा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा प्रकल्प उभारण्यासाठी रोटरी क्लबला भूखंड देण्यास बुधवारी (दि. 27) झालेल्या विशेष सभेत अनुमती देण्यात आली. यामुळे हा परिसर हिरवागार तर होईलच, शिवाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्षांचा रहिवास …
Read More »महाविकास आघाडी सरकारला धक्का; मंत्री बच्चू कडूंवर गुन्हा दाखल
एक कोटी 95 लाखांच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप अकोला : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर शहर कोतवाली पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील रस्ते कामात अपहार केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिली होती. …
Read More »पेणजवळ मांडूळ तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील जिते गावच्या हद्दीत मांडूळ सापाच्या तस्करीप्रकरणी दादर सागरी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांच्याकडून मांडूळ साप व गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत माहिती अशी की, आरोपी उत्तम केरू रणशूर (वय 49, रा. मळेगाव, ता. …
Read More »देशात लहान मुलांच्या लसीकरणाला येणार वेग
वेगवेगळ्या वयोगटांसाठी तीन लसींना मंजुरी नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय केंद्रीय औषध नियंत्रक संस्थेने (डीसीजीआय) लहान मुलांच्या कोरोना लसीकरणासाठी कोवॅक्सिन, कोर्बेवॅक्स आणि झायकोव्ह-डी या लसींना मंजुरी देत असल्याचे जाहीर केले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करून दिली. 6 ते 12 वर्षांमधील मुलांसाठी भारत बायोटेकने बनवलेली कोवॅक्सिन, …
Read More »सीकेटी महाविद्यालयाचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त ध्येय पूर्ण करण्यासाठी मोठे स्वप्न उराशी बाळगा आणि स्वतःचे आत्मपरीक्षण करा, असा मोलाचा सल्ला पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी मंगळवारी (दि. 26) विद्यार्थ्यांना दिला. ते जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात आयोजित पदवी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper