Breaking News

Ramprahar Reporters

व्यायाम हेच उत्तम आरोग्य राखण्याचे मार्ग : आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त 59 व्या महाराष्ट्र श्री 2022 या राज्य अजिंक्यपद शरीसैष्ठव स्पर्धेत मुंबई येथील अक्षय मोगरकर यांने ‘महाराष्ट्र श्री’ चा मान पटकावला आहे. विचुंबे येथे ही स्पर्धा बुधवारी (दि. 6) मोठ्या उत्साहात झाली असून, या स्पर्धेत राज्या भरातील अनेक स्पर्धाकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड …

Read More »

पनवेलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी होणार

पनवेल : प्रतिनिधी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. 14 एप्रिल  रोजी पनवेल शहरात सकाळी भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे.  या वेळी विविध स्पर्धा घेण्यात येऊन विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी त्यानिमित्त आयोजित …

Read More »

उलवे नोडमध्ये साकारतेय गणेश मंदिर; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

उलवे नोड : रामप्रहर वृत्त शिवगर्जना सामाजिक मित्र मंडळ उलवे आणि शेलघर ग्रामस्थांच्या माध्यमातून उलवे नोड सेक्टर 16 येथे श्री गणेश मंदिर उभारण्यात येत आहे. या मंदिराच्या कामाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 5) झाले. या वेळी त्यांनी शिवगर्जना सामाजिक मित्र मंडळाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या …

Read More »

काही लोक नखं कापूनही शहीद होण्याचा प्रयत्न करतात

देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांवर टीका मुंबई : प्रतिनिधी काही लोक नखं कापूनही शहीद होण्याचा प्रयत्न करतात, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर केली आहे. संजय राऊत लक्ष वेधून घेण्यासाठी सर्व बोलत आहेत असेही ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास विरोधी …

Read More »

पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करून जनतेला दिलासा द्यावा

आमदार प्रशांत ठाकूर यांची राज्य सरकारकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य सरकारने आता पेट्रोल-डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारने अलीकडेच सीएनजीवरील व्हॅट 10 टक्क्यांनी कमी केला आहे. …

Read More »

पनवेलमध्येही भाजप स्थापना दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन पनवेलमध्येही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पक्ष स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तमाम पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऑनलाइन प्रणालीद्वारे संबोधित केले. त्या अनुषंगाने पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात या संवाद कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन …

Read More »

देश बदलतोय, प्रगती करतोय!

पंतप्रधान मोदींकडून भाजप स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा नवी दिल्ली : वृत्तसंस्था आधी भारतात निराशा होती. आज देशातील प्रत्येक जण म्हणतोय की देश बदलतो आहे, गतीने प्रगती करतो आहे. कसल्याही भीतीविना आपल्या हितांसाठी लोक काम करीत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 6) केले. ते भारतीय जनता पक्षाच्या स्थापना …

Read More »

भिवंडीवाला ट्रस्ट जमीन गैरव्यवहाराचे वृत्त निराधार

आमदार महेश बालदी यांनी नतद्रष्टांचा घेतला समाचार उरण : रामप्रहर वृत्त भिवंडीवाला ट्रस्ट जमीन गैरव्यवहार अशा आशयाचे वृत्त दै. सामना आणि एका स्थानिक वर्तमानपत्राने मंगळवारच्या (दि. 5) अंकात प्रसिद्ध केले आहे, मात्र हे वृत्त पूर्णत: निराधार असून उरण विधानसभा मतदारसंघात होत असलेला विकास पाहून माझी बदनामी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नवीन पनवेलमध्ये जलवाहिनीचे उद्घाटन

नगरसेविका सुशीला घरत यांच्या स्वखर्चातून सुविधा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांमार्फत विकासाची अनेक कामे प्रभागांमध्ये सुरू आहेत. त्यालाच अनुसरून प्रभाग समिती ‘ड’च्या माजी सभापती तथा विद्यमान नगरसेविका सुशीला घरत यांनी स्वखर्चातून नवीन पनवेलच्या ए टाईपमधील चाळींमध्ये पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन बसवून दिली आहे. या पाइपलाइनचे …

Read More »

टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषची टार्गेट ऑफ ऑलिम्पिक पोडियम अंतर्गत निवड

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिक होणार असून त्यासाठी भारतातून प्रतिभावंत खेळाडूंची निवड होणार आहे. त्यानुसार भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर स्पोर्ट्सच्या वतीने टार्गेट ऑफ ऑलिम्पिक पोडियम अंतर्गत डेव्हलोपमेंट स्कीम आणि कोड ग्रुप स्कीमसाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची विद्यार्थिनी टेबल टेनिस …

Read More »