एक कोटी 95 लाखांच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप अकोला : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर शहर कोतवाली पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील रस्ते कामात अपहार केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिली होती. …
Read More »पेणजवळ मांडूळ तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील जिते गावच्या हद्दीत मांडूळ सापाच्या तस्करीप्रकरणी दादर सागरी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांच्याकडून मांडूळ साप व गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत माहिती अशी की, आरोपी उत्तम केरू रणशूर (वय 49, रा. मळेगाव, ता. …
Read More »देशात लहान मुलांच्या लसीकरणाला येणार वेग
वेगवेगळ्या वयोगटांसाठी तीन लसींना मंजुरी नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय केंद्रीय औषध नियंत्रक संस्थेने (डीसीजीआय) लहान मुलांच्या कोरोना लसीकरणासाठी कोवॅक्सिन, कोर्बेवॅक्स आणि झायकोव्ह-डी या लसींना मंजुरी देत असल्याचे जाहीर केले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करून दिली. 6 ते 12 वर्षांमधील मुलांसाठी भारत बायोटेकने बनवलेली कोवॅक्सिन, …
Read More »सीकेटी महाविद्यालयाचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त ध्येय पूर्ण करण्यासाठी मोठे स्वप्न उराशी बाळगा आणि स्वतःचे आत्मपरीक्षण करा, असा मोलाचा सल्ला पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी मंगळवारी (दि. 26) विद्यार्थ्यांना दिला. ते जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात आयोजित पदवी …
Read More »लोडशेडिंग आणि सक्तीची वीजवसुली थांबवा!
पनवेल भाजपचे राज्य सरकारविरोधात कंदील आंदोलन पनवेल : रामप्रहर अघोषित लोडशेडिंग आणि वीजवसुलीच्या विरोधात भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून पनवेल भाजपकडून सोमवारी (दि. 25) सायंकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कंदील आंदोलन करण्यात आले. या वेळी …
Read More »पनवेलमध्ये स्थापन होणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट अकादमी
पनवेल : प्रतिनिधी पनवेलमध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेट अकादमी सुरू करण्यास स्थायी समितीने सोमवारी (दि. 25) झालेल्या सभेत मंजुरी देऊन युवा क्रिकेट खेळाडू तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या अकादमीत पनवेलमधील युवकांसाठी मोफत जागा राखीव असणार आहेत. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी अध्यक्ष नरेश …
Read More »वादळी वार्यासह गारांच्या पावसाने महाडला झोडपले
महाड : प्रतिनिधी संपूर्ण दिवसभर तापमानाचा पारा चढलेला असताना अचानक महाड शहर आणि परिसराला सोमवारी (दि. 25) संध्याकाळी विजेचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वार्यासह गारांच्या पावसाने झोडपून काढले. त्यामुळे थंडावा आला असला तरी बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. महाडमध्ये सोमवारी सकाळपासूनच अंगाची लाही लाही होत होती. दुपारी पारा 37 अंश सेल्सियसपर्यंत …
Read More »रायगडचा मिडलाईन क्लब राज्यस्तरीय आमदार प्रशांत ठाकूर चषकाचा मानकरी
कबड्डी स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये झालेल्या राज्यस्तरीय आमदार प्रशांत ठाकूर चषक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेच्या अंतिम रोमांचक लढतीत सरस कामगिरी करीत रायगड जिल्ह्याच्या मिडलाईन स्पोर्ट्स क्लबने (कर्जत) विजेतेपद पटकाविले, तर रत्नागिरी चिपळूणच्या दसपट्टी संघ उपविजेता ठरला. मिडलाईन क्लबचा सुयोग गायकर व दसपट्टी मंडळाचा अभिषेक …
Read More »नवीन पनवेल, खांदा कॉलनीत पुरेसा पाणीपुरवठा न केल्यास सिडकोच्या कार्यालयाला कुलूप लावणार
मटका फोड आंदोलनातून भाजपचा इशारा पनवेल : प्रतिनिधी पनवेल परिसरातील पाणी प्रश्नासंदर्भात झोपलेल्या सिडकोला जागे करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 25) मडका फोड आंदोलन करण्यात आले. सिडकोकडे पाण्याबाबत कोणतेही नियोजन नसल्याचे त्यांच्या अधिकार्यांबरोबर चर्चा करताना दिसून आल्याने सिडकोचा या वेळी निषेध …
Read More »क्रीडा क्षेत्राला महत्त्व देण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले
विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्रातील कबड्डी व कुस्तीच्या खेळाडूंना त्यांच्या उन्नतीसाठी राज्य सरकारकडून ताकद मिळणे अत्यंत गरजेचे आहे, परंतु महाविकास आघाडी सरकारमध्येच हुतूतू सुरू आहे. त्यामुळे त्यांना इतरांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. अशा वेळी क्रीडा क्षेत्राला महत्त्व देण्याचे काम खर्या अर्थाने लोकनेते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper