पनवेल : रामप्रहर वृत्त ठाणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या (टीडीएफए) वतीने खेळविण्यात येत असलेल्या फुटबॉल लीग स्पर्धेत उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या (आरटीआयएससी) फुटबॉल संघाने पलावा एफसी विरुद्ध 3-1ने विजय मिळवला. आरटीआयएससी संघाकडून यश डांगे, राहुल रावत आणि कौस्तुभ गुरव यांनी प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध गोल केले. याबाबत बोलताना संघाचे …
Read More »कर्जतमध्ये गॅस्ट्रोची साथ; अनेक जण रुग्णालयात
कर्जत : प्रतिनिधी कर्जत शहरात गॅस्ट्रोची साथ आली असून 20हून अधिक रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून खासगी रुग्णालयातदेखील रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याची माहिती मिळताच नगर परिषद सतर्क झाली आहे. नागरिकांनी पाणी उकळून पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या कडक ऊन पडत आहे. तापमानाचा पारा …
Read More »अलिबाग-रेवदंडा मार्गावर खासगी एसटी बसला अपघात; 16 जण जखमी
रेवदंडा, अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग-रेवदंडा मार्गावर बागमळा येथे बुधवारी (दि. 13) सकाळी जेएसडब्ल्यू कंपनीची बस आणि एसटी बस यांच्यात समोरासमोर ठोकर झाली. या अपघातात दोन्ही बसचालकांसह एकूण 16 जण जखमी झाले आहेत. जखमींना अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुरूड आगाराची एसटी बस रेवदंडामार्गे मुंबईकडे निघाली होती. ही …
Read More »पनवेल तालुक्यात शेकापला आणखी एक हादरा
जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत, माजी सरपंच दत्ता पाटील, खलील पटेल, शेखर कानडे करणार भाजपत प्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील केळवणे जिल्हा परिषद गटाचे सदस्य ज्ञानेश्वर घरत तसेच आपटा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता पाटील, खलील पटेल, कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शेखर कानडे व त्यांचे असंख्य सहकारी येत्या शुक्रवारी …
Read More »नवाब मलिकांना आणखी एक दणका
ईडीकडून मालमत्ता जप्त मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. मलिकांच्या एकूण आठ मालमत्तांवर टाच आणण्यात आली आहे. ईडीकडून जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागा, तीन फ्लॅट, …
Read More »नगरसेवक मनोहर म्हात्रे यांना पितृशोक; माजी उपनगराध्यक्ष जानूशेठ म्हात्रे यांचे निधन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती व विद्यमान नगरसेवक मनोहर म्हात्रे यांचे वडील माजी उपनगराध्यक्ष जानूशेठ कानाशेठ म्हात्रे यांचे मंगळवारी (दि. 12) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 75 वर्षांचे होतेे. धाकटा खांदा गणपती देवस्थानचे अध्यक्ष असलेल्या जानूशेठ म्हात्रे यांच्या निधनाचे वृत्त समजताच भाजप उत्तर रायगड …
Read More »विवेक पाटलांच्या जामिनाबाबत आज निकाल
सर्व दोषींवर ठोस कारवाई कधी होणार? ठेवीदारांना हक्काचे पैसे परत कसे मिळणार? पनवेल : प्रतिनिधी कर्नाळा बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामिनाचा निर्णय न्यायालय बुधवारी (दि. 13) होणार्या सुनावणीदरम्यान देणार आहे. या वेळी विवेक पाटील यांची जामिनावर का होईना पण सुटका होईल, अशी आशा शेकाप कार्यकर्त्यांना …
Read More »नवीन पनवेलमध्ये पुलाचे उद्घाटन
विद्यार्थ्यांसह नागरिकांना सुविधा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा विद्यमान नगरसेवक संतोष शेट्टी प्रयत्नांमुळे नवीन पनवेल येथील डीएव्ही शाळेजवळ पूल उभारण्यात आला आहे. या पुलाचे उद्घाटन महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 11) झाले. या वेळी सभागृह नेते …
Read More »महाराष्ट्र पुन्हा अंधाराच्या खाईत!
भारनियमनावरून विरोधी पक्षनेते फडणवीसांची मविआ सरकारवर टीका मुंबई : प्रतिनिधी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी (दि. 12) कोळसा संकटाच्या पार्श्वभूमीवर भारनियमनाचा निर्णय घेण्यात येत असल्याची घोषणा केली. यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारनियमानावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला. फडणवीस यांनी ट्वीट करीत मविआवर राज्याला पुन्हा अंधाराच्या …
Read More »पनवेलकरांनी अनुभवले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आगळेवेगळे स्वरूप
कृतज्ञ मी कृतार्थ मी नाट्यप्रयोग सादर पनवेल : रामप्रहर वृत्त संस्कार भारती कोकण प्रांत आणि भाजप सांस्कृतिक सेल उत्तर रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मधुबिंब प्रोडक्शन प्रस्तुत कृतज्ञ मी कृतार्थ मी या दोन अंकी नाटकाचा प्रयोग रविवारी (दि. 10) पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रंगला. ज्येष्ठ कलाकार-दिग्दर्शक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper