आमदार प्रशांत ठाकूर यांचा ट्वीटद्वारे हल्लाबोल पनवेल : रामप्रहर वृत्तएसटी कर्मचार्यांच्या प्रश्नांवर आघाडी सरकारची भूमिका राज्याला भूषणावह नाही. या सरकारने फक्त स्वार्थी आणि निष्क्रिय कारभार केला आहे. त्यामुळे एसटी कर्मचार्यांसह प्रवाशांचे नाहक हाल करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने सुरू ठेवत आपली मनमानी केली आहे, त्यामुळे महाविकास आघाडी हे मनमानी आघाडी …
Read More »रद्द झालेल्या परीक्षेचे शुल्क परत मिळणार
मुंबई : गेल्या वर्षी दहावी-बारावीची परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या शुल्काचा अंशतः परतावा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. करोना महामारीमुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षा रद्द केल्या होत्या. यासाठी शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांकडून विद्यार्थ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. त्यासाठी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी …
Read More »युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनचे शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्तयुनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाचे वार्षिक हिवाळी शिबिर दि. 7 ते 10 नोव्हेंबर 2021 रोजी पनवेल येथे झाले. या शिबिरात कराटे, किकबॉक्सिंग, योगा, जलतरण आदी खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले, तसेच परीक्षण करण्यात आले.या शिबिरात खांदा कॉलनी शाखेतील दोन खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या दोनही खेळाडूंनी बेल्ट टेस्टमध्ये …
Read More »रायगडात कोरोना लसीकरणाला वेग
39 टक्के नागरिकांचे दोनही डोस पूर्ण अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात 100 टक्के कोरोना प्रतिबंधात्मक ग्रामीण भागातील लसीकरण पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात 89.05 टक्के नागरिकांचा कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस पूर्ण झाला असून, 38.45 टक्के लाभार्थ्यांनी लसीचे दोनही डोस घेतले आहेत.ज्या नागरिकांचा …
Read More »मंत्री नवाब मलिकांविरोधात भारतीय युवा मोर्चा आक्रमक
मंत्रालय परिसरात जोरदार निदर्शने मुंबई : प्रतिनिधीराष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केल्यानंतर भाजप कार्यकर्ते मलिकांविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 10) मंत्रालय परिसरात जोरदार आंदोलन करत मलिक यांचा पुतळा जाळला. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याने या …
Read More »एसटी कर्मचारी मागणीवर ठाम
आझाद मैदानात संपकर्यांचे तीव्र आंदोलन मुंबई : प्रतिनिधीगेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचार्यांचे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन अधिकच चिघळत असल्याचे दिसत आहे. मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचारी हजारोंच्या संख्येने जमले होते. या आंदोलनात आता भाजपने जाहीर पाठिंबा दिला. आझाद मैदानात जमलेल्या एसटी कर्मचार्यांना मार्गदर्शन करताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते …
Read More »एमपीएससी परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवली
मुंबई : एमपीएससी परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. एमपीएससी परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाने निर्णय बुधवारी (दि. 10) घेतला आहे. येत्या 19 नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा कोरोनामुळे दोन वर्ष झालेल्या नाहीत. …
Read More »आघाडीतील मंत्र्यांचे मध्यस्थ प्राप्तिकर विभागाच्या रडारवर
मुंबई : प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकारमधील महत्त्वाच्या विभागाच्या मंत्र्यांचे मध्यस्थ सध्या प्राप्तिकर विभागाच्या रडारवर असून कोट्यवधी रुपयांच्या बेनामी व्यवहाराची शक्यता वर्तविली जात आहे. सप्टेंबर महिन्यात याबाबत केलेल्या कारवाईनंतर प्राप्तिकर विभागाला महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. त्यामुळे आणखी काही मध्यस्थ, तसेच सरकारी अधिकारीही या विभागाच्या रडारवर असल्याचे या घडामोडींशी संबंधित प्राप्तिकर विभागातील …
Read More »विधानपरिषदेच्या आठ पैकी सहा जागांसाठी निवडणूक जाहीर
मुंबई : प्रतिनिधीनिवडणूक आयोगाकडून राज्यातील विधान परिषदेच्या आठ पैकी सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या सहा जागांसाठी 10 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, 14 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2022 रोजी विधान परिषदेच्या आठ आमदारांचा कार्यकाळ संपत जरी असला, …
Read More »मंत्री नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध
देवेंद्र फडणवीस यांचा खळबळजनक आरोपजमीन खरेदीबाबतचे पुरावे सादर मुंबई : प्रतिनिधीज्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडविले, जे मुंबईचे मारेकरी आहेत, त्यांच्याशी मंत्री नवाब मलिक यांचे आर्थिक संबंध कसे, असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज उपस्थित केला. सरदार शहा वली खान आणि मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper