Breaking News

Ramprahar Reporters

आर्यन खानप्रकरणी गुरुवारी पुन्हा सुनावणी

मुंबई ः प्रतिनिधीक्रुझ ड्रग्जप्रकरणी आर्यन खानच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा पुढची तारीख दिली आहे. आर्यनसह इतर आरोपींसंदर्भातील युक्तीवादाला बुधवारी अधिक वेळ लागल्याने न्यायालयाने जामीनावर गुरुवारी (दि. 28) पुन्हा सुनावणीचा निर्णय घेतला.आर्यन, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. ज्येष्ठ वकील आणि माजी …

Read More »

कोशिश फाऊंडेशनची पोस्टर आणि ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्तदीपावलीचे औचित्य साधून कोशिश फाऊंडेशनच्या वतीने पोस्टर स्पर्धा तसेच ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या दोन्ही स्पर्धा पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांसाठी आहेत. 7 वर्षाखालील, 8 ते 15 वर्षे, 16 ते 21 वर्षे आणि 22 वर्षावरील अशा चार गटांत या स्पर्धा होणार असून ’ध्वनी प्रदूषण’, ’ये दिवाली …

Read More »

पेण पालिकेवर सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न सुनील तटकरेंनी पाहू नये-आमदार रविशेठ पाटील

पेण ः रामप्रहर वृत्तभंकपबाजीत माहीर असणार्‍या खासदार सुनील तटकरे यांनी फुसके बार फोडणे बंद करावेत, अशी टीका माजी मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांनी केली आहे. पेण नगर परिषदेत आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद सत्ता येईल, असे भाष्य रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी पेण येथील पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी केले होते. …

Read More »

राजू सोनी यांच्या नगरसेवक निधीतून पनवेलमध्ये हायमास्टचे उद्घाटन

पनवेल ः वार्ताहरपनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 19मध्ये गुणे हॉस्पिटल, भाजी मार्केट आणि टपाल नाका येथे काही दिवसांपूर्वी राजू सोनी यांच्या नगरसेवक निधीतून हायमास्ट पथदिवे बसविण्यात आले होते. याचे उद्घाटन मंगळवारी (दि. 26) सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास नगरसेवक राजू सोनी, …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट ‘जलयुक्त शिवार’ला क्लीन चीट

मुंबई ः प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील अनियमिततेची चौकशी करण्याची घोषणा केली होती, परंतु या चौकशीत ‘जलयुक्त शिवार’ला क्लिन चिट दिली जात आहे.जलयुक्त शिवार अभियानामुळे पीक पेरणी क्षेत्र आणि उत्पन्नात वाढ झाली तसेच शेतकर्‍यांच्या राहणीमानाच्या दर्जात सुधारणा झाली, असा …

Read More »

रायगड जिल्हा पॉवरलिफ्टिंग निवड चाचणी

खोपोली ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने निवड चाचणी स्पर्धा नुकतीच खोपोलीतील केएमसी कॉलेज येथे शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मारुती आडकर यांच्या उपस्थितीत झाली.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोशन निलदे उपस्थित होते. त्याचप्रमाणे पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे गिरीश वेदक, राष्ट्रीय खेळाडू माधव पंडित, राहुल गजरबल, अरुण पाटकर हजर होते.या निवड चाचणी स्पर्धेत श्रुती …

Read More »

भाजप नेते संदीप पाटील यांना पितृशोक

भरत पाटील यांचे निधन पनवेल ः प्रतिनिधीपनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांचे वडील भरत बाळूशेठ पाटील (डॅडी) यांचे सोमवारी (दि. 25) अल्पशा आजाराने निधन झाले. 71 वर्षीय भरत पाटील हे सिडको युनियनचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्यावर वहाळ येथील स्मशानभूमीत मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.या …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून अक्षता गीधला शिक्षणासाठी एक लाख रुपयांची मदत

पनवेल ः रामप्रहर वृत्तउच्च शिक्षण घेण्यासाठी पनवेलमधील अक्षता सुरेश गीध हिला श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने एक लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. मदतीचा धनादेश मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 26) डॉ. अर्चना बाथम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.  अक्षता गीध हि विद्यार्थिनी विलेपार्ले येथील …

Read More »

लोकल प्रवासासाठी आता अत्यावश्यक सेवेतील लोकांनाही लसीकरण अनिवार्य

मुंबई ः प्रतिनिधीराज्य सरकारने मुंबई आणि परिसरातून लोकल ट्रेनने प्रवास करणार्‍यांसाठी नवे परिपत्रक काढले आहे. यानुसार आता अत्यावश्यक सेवेतील लोकांनाही लोकल प्रवासासाठी लसीकरणाचा नियम लागू होणार आहे. याशिवाय लोकल ट्रेनने प्रवास करणार्‍यांसाठी फक्त एक महिन्याचा पास  दिला जात होता. आता तीन महिने, सहा महिने किंवा वर्षभरासाठीही लोकलचा पास दिला जाणार …

Read More »

एसटी कर्मचारी बुधवारपासून करणार बेमुदत उपोषण

मुंबई ः प्रतिनिधीऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने एसटी कर्मचार्‍यांवर अन्याय केला आहे. थकीत महागाई भत्ता, घरभाडे, वार्षिक वेतनवाढीच्या दराबद्दल ठोस कोणताही निर्णय न घेता फक्त पाच टक्के महागाई भत्ता दिल्याने राज्यभरातील एसटी कर्मचार्‍यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सर्व संघटना मिळून तयार करण्यात आलेल्या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून बुधवार …

Read More »