आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तमाथेरान गिरीक्षेत्र येथे साहसी खेळास परवानगी मिळावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे मंगळवारी (दि. 7) दिल्ली येथे केली. या संदर्भात मंत्री …
Read More »कोकणासह राज्यात जोर‘धार’
रायगडला रेड अलर्ट मुंबई : प्रतिनिधीहवामान खात्याने महाराष्ट्राला दिलेल्या अतिवृष्टीच्या इशार्यानुसार कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात काही भागांत पाणी साचले. जोरदार पावसाचा फटका मराठवाडा आणि विदर्भात बसला आहे. येत्या काही दिवसांत पाऊस सक्रिय राहण्याचा अंदाज आहे.कोकणात पावसाचा जोर रत्नागिरीतील चिपळूण आणि संगमेश्वरमध्ये अधिक आहे. …
Read More »जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी अलिबागचा सचिन पाटील भारतीय संघात
अलिबाग ः प्रतिनिधीभारतीय शरीरसौष्ठव विश्व आता आगामी 12व्या जागतिक शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेसाठी पूर्ण ताकदीनिशी सज्ज होतोय. कोरोनाच्या संकटामुळे अनेकदा लांबणीवर पडलेली स्पर्धा येत्या 1 ते 7 ऑक्टोबरला उझबेकिस्तानच्या ताश्कंद शहरात होत असून या स्पर्धेसाठी भारताचा 77 सदस्यीय चमू निवडण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्राच्या सचिन पाटील, सुजन पिळणकर, सुभाष पुजारीसारख्या तयारीतील …
Read More »पॅरालिम्पिकपटूंचे जल्लोषात स्वागत
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाटोकियो पॅरालिम्पिकमध्ये विक्रमी कामगिरी केल्यानंतर नेमबाज अवनी लेखारा आणि बॅडमिंटनपटू प्रमोद भगत यांच्यासह भारतीय खेळाडूंची अखेरची तुकडी सोमवारी मायदेशी परतली. त्यांचे नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चाहते आणि कुटुंबीयांनी जल्लोषात स्वागत केले. भारताने यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धांत विक्रमी कामगिरी करताना पाच सुवर्णपदकांसह एकूण 19 पदकांची कमाई केली.टोकियो …
Read More »टीम इंडिया सुसाऽऽट!
ऐतिहासिक विजयानंतर ‘डब्ल्यूटीसी’मध्ये अग्रस्थानी दुबई : वृत्तसंस्थाभारताने इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटी जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसर्या हंगामात पाकिस्तानला मागे टाकले आहे. विराटसेनेकडे आता पहिल्या क्रमांकाची खुर्ची आहे. भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना 157 धावांनी जिंकला. या संस्मरणीय विजयाच्या आधारावर भारताला 26 गुण आणि 54.17 अशी टक्केवारी मिळाली. यामुळे …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंचा फज्जा
मुंबईत रुग्णालयाच्या कार्यक्रमात स्टेजवर भाऊगर्दी मुंबई ः प्रतिनिधीमुंबईतील नायर रुग्णलयाला शनिवारी (दि. 4) शंभर वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नायर रुग्णालयाचा शतक महोत्सवी कार्यक्रम पार पडला, मात्र या कार्यक्रमात व्यासपीठावर सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडल्याचे दिसून आले. मंत्र्यासह महापौर, पदाधिकारी, प्रशासनातील अधिकारी मिळून 20 जण एकाच वेळी …
Read More »राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेस खेळाडूंचा प्रतिसाद
कोल्हापूर संघ ‘चॅम्पियन’ पाली ः प्रतिनिधीमहाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशच्या वतीने कर्जतमधील रॉयल गार्डन येथे आयोजित 10व्या राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्राच्या 30 जिल्ह्यांतील 350 खेळाडूंनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत 15 सुवर्ण, सात रौप्य, तीन कांस्य अशी एकूण 25 पदके मिळवून कोल्हापूर संघाने चॅम्पियनशिप चषक पटकावला.स्पर्धेचा उद्घाटन समारंभ …
Read More »पनवेलमध्ये रविवारी मंगळागौर स्पर्धा
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष महिला मोर्चा पनवेल तालुका व शहर मंडलच्या वतीने मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात रविवारी (दि. 5) सकाळी 10 वाजल्यापासून रंगणार आहे. विजेत्यांना रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात …
Read More »राज्यात चार दिवस अतिवृष्टीचा इशारा
मुंबई ः प्रतिनिधीयेत्या 48 तासांत उत्तर आणि उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांत राज्यात बर्याच ठिकाणी विजांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.पावसाचा सर्वाधिक प्रभाव कोकणात राहणार आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातही पर्जन्यवृष्टी होईल, असे हवामान विभागाचे के. …
Read More »मीदेखील करेक्ट कार्यक्रम करणार : राजू शेट्टी
मुंबई ः प्रतिनिधीस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्ती करावी ही यापूर्वी करण्यात आलेली शिफारस महाविकास आघाडी सरकारने मागे घेतली आहे. अद्याप याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, मात्र याबाबत राजू शेट्टी यांनी नाराजी जाहीर केली असून मीदेखील करेक्ट …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper