Breaking News

Ramprahar Reporters

शेतकर्‍यांना दिलासा! रब्बी पिकांच्या ‘एमएसपी’त वाढ

नवी दिल्ली ः केंद्र सरकारने 2022-23 या वर्षासाठी रब्बी पिकांची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वाढवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 8) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मोहरीच्या एमएसपीमध्ये 400 रुपये प्रति क्विंटल अशी वाढ केली आहे. यामुळे मोहरीची एमएसपी पाच हजार 50 …

Read More »

कुस्ती संकुलासंदर्भात परेश ठाकूर यांची सहकार्‍यांसमवेत पुण्यात पाहणी

पुणे : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका ही परिसरातील खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम करीत आहे. महापालिकेच्या वतीने कळंबोली येथे प्रशस्त असे कुस्ती संकुल उभारण्याचे विचाराधीन आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेवकांनी बुधवारी (दि. 8) पुणे बालेवाडी येथील सह्याद्री क्रीडा संकुल आणि अमोल बुचडे कुस्ती …

Read More »

शार्दूल ठाकूरचा डबल धमाका!

आयसीसी क्रमवारीत घेतली मोठी झेप दुबई ः वृत्तसंस्थाभारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसर्‍या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटीमधील क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर याने  फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर मोठी झेप घेतली आहे.आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत शार्दूल ठाकूरने 138व्या स्थानावरून फलंदाजीमध्ये थेट …

Read More »

बटलर ‘इन’, बिलिंग्ज ‘आऊट’

पाचव्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा लंडन ः वृत्तसंस्थाभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्यासाठी इंग्लंडने संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडच्या संघात दोन बदल करण्यात आले असून डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लेच आणि यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर या दोन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. मालिकेमध्ये भारताने 2-1ची आघाडी मिळवली असून मालिका अनिर्णित ठेवण्यासाठी …

Read More »

मंगळागौर स्पर्धा रंगली; महिलांना नियुक्तीपत्र प्रदान

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष खांदा कॉलनी महिला मोर्चाच्या वतीने मंगळागौर स्पर्धेचे आयोजन मंगळवारी (दि. 7) करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते झाले. या वेळी खांदा कॉलनी विभागातील विविध पदांवर  नियुक्त करण्यात आलेल्या महिलांना नियुक्तीपत्र …

Read More »

गणपती बाप्पा मोरया..!

1800 गणेशभक्तांना घेऊन मोदी एक्स्प्रेस रवाना मुंबई ः प्रतिनिधीगणेशोत्सवाकरिता कोकणात जाणार्‍या 1800 चाकरमान्यांना घेऊन मोदी एक्स्प्रेस मंगळवारी (दि. 7) मुंबईहून सावंतवाडीकडे रवाना झाली. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप आमदार नितेश राणे यांनी दादर स्थानकावर या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या ट्रेनमधील प्रवाशांनी गणपतीची आरती म्हणत प्रवासाला सुरुवात केल्याचे व्हिडीओ सोशल …

Read More »

मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांची सदिच्छा भेट

पनवेल ः मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांनी मंगळवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या वेळी लायन्स क्लब ऑफ मुंबई मिडटाऊनचे अध्यक्ष विजय रायमाने, ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे उपस्थित होते.

Read More »

माथेरान गिरीक्षेत्र येथे साहसी खेळासाठी परवानगी द्यावी

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तमाथेरान गिरीक्षेत्र येथे साहसी खेळास परवानगी मिळावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे मंगळवारी (दि. 7) दिल्ली येथे केली. या संदर्भात मंत्री …

Read More »

कोकणासह राज्यात जोर‘धार’

रायगडला रेड अलर्ट मुंबई : प्रतिनिधीहवामान खात्याने महाराष्ट्राला दिलेल्या अतिवृष्टीच्या इशार्‍यानुसार कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात काही भागांत पाणी साचले. जोरदार पावसाचा फटका मराठवाडा आणि विदर्भात बसला आहे. येत्या काही दिवसांत पाऊस सक्रिय राहण्याचा अंदाज आहे.कोकणात पावसाचा जोर रत्नागिरीतील चिपळूण आणि संगमेश्वरमध्ये अधिक आहे. …

Read More »

जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी अलिबागचा सचिन पाटील भारतीय संघात

अलिबाग ः प्रतिनिधीभारतीय शरीरसौष्ठव विश्व आता आगामी 12व्या जागतिक शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेसाठी पूर्ण ताकदीनिशी सज्ज होतोय. कोरोनाच्या संकटामुळे अनेकदा लांबणीवर पडलेली स्पर्धा येत्या 1 ते 7 ऑक्टोबरला उझबेकिस्तानच्या ताश्कंद शहरात होत असून या स्पर्धेसाठी भारताचा 77 सदस्यीय चमू निवडण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्राच्या सचिन पाटील, सुजन पिळणकर, सुभाष पुजारीसारख्या तयारीतील …

Read More »