लंडन : वृत्तसंस्थाभारत-इंग्लंड यांच्यातील तिसर्या कसोटी क्रिकेट सामन्यातील दुसर्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी घोर निराशा केली, तर लीड्सवरील चाहत्यांना जो रूटच्या (121 धावा) शतकी खेळीने मंत्रमुग्ध केले. रूटने मालिकेतील तिसरे शतक साकारले, तर अखेरच्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी पाच बळी मिळवत दिलासा दिला.रूटच्या शतकाव्यतिरिक्त डेव्हिड मलान (70), हसीब हमीद (68) आणि रॉरी …
Read More »2021 च्या कोणत्याही स्पर्धेत भाग घेणार नाही : नीरज
नवी दिल्ली : वृत्तसंस्था2021मध्ये कोणत्याही स्पर्धेत भाग घेणार नसल्याचे सांगत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा म्हणाला की, सतत सुरू असलेला प्रवास आणि या सगळ्यात माझी तब्येत ठीक नसल्याने मला ट्रेनिंग सुरू करता आली नाही, यामुळे मी आणि माझ्या टीमने 2021 चा स्पर्धांचा माझा सीझन इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे …
Read More »यूपी सरकार होणार कुस्ती पुरस्कर्ते
लखनौ : वृत्तसंस्थाउत्तर प्रदेश सरकारकडून 2032च्या ऑलिम्पिकपर्यंत कुस्ती क्रीडा प्रकाराला पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला आहे. पायाभूत सुविधा आणि कुस्तीपटूंना पाठबळ देण्यासाठी 170 कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित आहे, अशी माहिती भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी गुरुवारी दिली.ओदिशा सरकारने हॉकीला पुरस्कृत केले आहे. यातून प्रेरणा घेत संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकार्यांनी …
Read More »राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धा
‘अभानाप’ आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तअखिल भारतीय नाट्य परिषद (अभानाप) पनवेल शाखा आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजितकरण्यात आली आहे.राज्यस्तरीय मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धेतील प्रथम क्रमांकास 10 हजार रुपये, …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते ‘शुश्रूषा’मध्ये लसीकरण केंद्राचे उदघाटन
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील कोरोना संसर्ग आता आटोक्यात येत असून लसीकरण जेवढे जास्त होईल तेवढे कोरोना प्रतिबंध उपायांना बळ मिळेल या भावनेतून पनवेल येथील शुश्रूषा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला नगरसेविका रूचिता लोंढे, नगरसेवक …
Read More »लहान मुलांना ऑक्टोबरपासून लस
12 ते 17 वयोगटाला तीन डोस घ्यावे लागणार नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्र सरकारने 12 ते 17 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी तयारी सुरू केली आहे. येत्या ऑक्टोबरपासून झायडस कॅडीलाची झायकोव्ह-डी ही लस देण्यात येणार आहे. मुलांना या लसीचे तीन डोस द्यावे लागतील. एनटीएजीआय प्रमुख एन. के. अरोरा यांनी या संदर्भात माहिती दिली …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उरणमध्ये रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
उरण : वार्ताहर, प्रतिनिधीउरण नगर परिषद हद्दीतील भवरा-मोरा या मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी सरकारकडून आठ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. काँक्रीट रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार महेश बालदी यांच्या हस्ते गणपती मंदिर भवरा-मोरा रोड येथे गुरुवारी (दि. 26) झाला.या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर …
Read More »सणासुदीत यंदाही कोरोना निर्बंध
दुसरी लाट ओसरली नाही; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असा समज झाला असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वपूर्ण माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरली नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात काळजी घेण्याची आवश्यकता असल्याची सूचना करण्यात आली …
Read More »तुम्ही कुणी माझे काही करू शकत नाही, तुम्हाला मी पुरून उरलोय
ना. नारायण राणेंचे शिवसेनेला प्रत्युत्तर मुंबई ः प्रतिनिधीतुम्ही कुणी माझे काही करू शकत नाही. तुमच्या कोणत्याही प्रक्रियेला मी घाबरत नाही. तुम्हाला सर्वांना आतापर्यंत मी पुरून उरलो आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बुधवारी (दि. 25) भरगच्च पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.ना. नारायण राणेंना मंगळवारी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान रत्नागिरी …
Read More »ओवळे विभागातील शेकापच्या कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश
पनवेल ः रामप्रहर वृत्तराजकारणाचा आधार घेऊन गांधी परिवाराचे नाव प्रकल्पांना देतात, मात्र ज्यांनी गोरगरिबांसाठी संघर्ष केला, भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिला अशा थोर संघर्षमूर्ती दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यास महाराष्ट्र सरकार का विरोध करीत आहे हे ठाकरे सरकारने जाहीर करावे, असे सवालवजा आव्हान राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper