Breaking News

Ramprahar Reporters

किल्ले रायगड ते अलिबाग शिवज्योत

शिवजयंतीनिमित्त कुलाबा क्रीडा प्रबोधिनीच्या मावळ्यांचा उपक्रम अलिबाग ः प्रतिनिधीहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती बुधवारी (दि. 31) साजरी झाली. यानिमित्ताने अलिबागच्या कुलाबा क्रीडा प्रबोधिनीतर्फे किल्ले रायगड ते अलिबागेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंतचे 125 किमी अंतर 12 तासांत शिवज्योत घेऊन धावत 50 शिवभक्तांनी पूर्ण केले.छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे …

Read More »

माजी जि. प. सदस्य अनिल नलावडे भाजपमध्ये

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांकडून स्वागत पोलादपूर ः प्रतिनिधीरायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल नलावडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी नलावडे यांचे स्वागत केले.या कार्यक्रमास भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत, तालुका अध्यक्ष प्रसन्न पालांडे, शहराध्यक्ष राजा दीक्षित, भाजपचे नेते राजू धुमाळ, …

Read More »

चांदीवाल समिती म्हणजे धूळफेक!

देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारवर टीका मुंबई ः प्रतिनिधीराज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी पत्राच्या माध्यमातून केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे, मात्र या समितीला न्यायालयीन आयोगाचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. …

Read More »

नव्या आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी वाढणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, कोरोनाची दुसरी लाट आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, परंतु या परिस्थितीतही जागतिक बँकेने भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढीचा वेग जास्त असेल, असा अंदाज वर्तवला आहे.जागतिक बँकेने दक्षिण आशिया वॅक्सिनेट्स अहवालात याबद्दलची माहिती दिली आहे. यामध्ये …

Read More »

डकवर्थ लुईस नियमामुळे फलंदाजांचा उडाला पुरता गोंधळ

न्यूझीलंड-बांगलादेश सामन्यात विचित्र प्रकार नेपियर ः वृत्तसंस्थान्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात विचित्र प्रकार बघायला मिळाला. पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात बांगलादेशचा संघ फलंदाजीला उतरला त्या वेळी आपल्याला जिंकण्यासाठी किती धावा हव्यात याचीच त्यांच्या सलामीवीरांना कल्पना नव्हती. नेपियरमध्ये झालेल्या या सामन्यात बांगलादेशचे सलामीवीर विजयी आव्हानाबाबत पुरते गोंधळलेले दिसले.बांगलादेशने …

Read More »

लग्नानंतर बुमराह मुंबई संघात दाखल

मुंबई ः प्रतिनिधीवेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लग्नाच्या ब्रेकनंतर आपला आयपीएल संघ मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला आहे. इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत 27 वर्षीय बुमराह टीम इंडियाचा भाग नव्हता. त्यामुळे त्याला क्वारंटाइन कालावधीत राहावे लागेल.आयपीएल 2020मध्ये 15 सामन्यांत 27 बळी घेणार्‍या बुमराहने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात तो हॉटेलच्या …

Read More »

स्वप्न साकार झाले!

दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतची प्रतिक्रिया नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाश्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानंतर आयपीएल 2021मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा भारताचा डावखुरा फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंत याच्याकडे देण्यात आली आहे.कर्णधारपदी निवड झाल्यानंतर पंतने स्वप्न साकार झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.कर्णधारपदाविषयी बोलताना रिषभ पंत म्हणाला, दिल्लीतच मी वाढलो आणि मोठा झालो. सहा वर्षांपूर्वी …

Read More »

स्नॅपशॉट्स फोटोग्राफी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्तकोशिश फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्नॅपशॉट्स फोटोग्राफी कॉम्पिटिशन 2021मध्ये  तब्बल 1113 स्पर्धकांनी सहभाग घेऊन या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  कॅमेरा फोटोग्राफी व मोबाइल फोटोग्राफी अशा दोन स्वरूपात व खुल्या गटात तसेच पनवेल महानगरपालिका हद्द मर्यादित ही स्पर्धा होती. प्रगतिशील महिला, पाणी वाचवा, वन्यजीव, निसर्ग या चार …

Read More »

17 हजार फूट उंचीवर अनोखी होळी साजरी

भारतीय जवानांचा उत्साह लडाख ः वृत्तसंस्थासंपूर्ण देशभरात होळी आणि धूलिवंदन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. लडाखच्या गलवानमध्ये आयटीबीपीच्या जवानांनी तब्बल 17 हजार फूट उंचीवर होळी साजरी केली. हटके अंदाजातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये आयटीबीपीचे जवान हरियाणवी गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. या वेळी त्यांच्या चेहर्‍यावर होळीचा …

Read More »

सचिन वाझे वापरत असलेली आणखी एक अलिशान कार जप्त

नवी मुंबई ः प्रतिनिधीप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीच्या बाहेर आढळलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात अटकेत असलेल्या सचिन वाझे यांच्या चौकशीमध्ये आतापर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एएनआय) पाच गाड्या जप्त केल्या आहेत. आता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून आऊटलँडर ही सहावी गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. कामोठ्यातील शीतलधारा सोसायटी आवारात …

Read More »