प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ऊर्जामंत्री नितीन राऊतांमध्ये वाद मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्र काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरुद्ध ऊर्जामंत्री नितीन राऊत असे चित्र निर्माण झाले आहे. मंत्रिपद मिळावे यासाठी पटोले प्रयत्नशील असून, त्यांना राऊत याचे ऊर्जा खाते हवे आहे, तर राऊत यांच्या मंत्रिपदावर पटोले यांचे लक्षअसल्याने गेले दोन दिवस राऊत दिल्लीत ठाण …
Read More »भाजप पनवेल तालुका मंडलच्या बैठकीत विविध विषयांवर विचारविनिमय
पदाधिकार्यांना नियुक्तिपत्र प्रदान कै. संजय भोपी यांना श्रद्धांजली पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या पनवेल तालुका (ग्रामीण) मंडलची मासिक बैठक गुरुवारी (दि. 18) उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत अनेक विषयांवर विचारविनिमय होऊन विविध पदांवर नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकार्यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे …
Read More »राज्यात निर्बंध वाढले
खासगी कार्यालयांत 50 टक्के उपस्थितीचे बंधन मुंबई ः प्रतिनिधीगेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून बाधितांचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत असल्याने आरोग्य विभागासह राज्य सरकारची झोप उडाली आहे. या पार्श्वभूमीवर नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे. सरकारकडून या संदर्भातील नियमावली शुक्रवारी (दि. 19) जाहीर करण्यात आली.राज्यात …
Read More »सूर्यकुमारला बाद देण्यावरून विराट भडकला
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या चौथ्या टी-20 सामना खराब पंचगिरीमुळे सध्या चर्चेत आहे. या सामन्यात इंग्लंडला 8 धावांनी धूळ चारत भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली, पण सामना संपल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने खराब अंपायरिंगवर बोट ठेवले. जर खेळाडूला स्वतःला माहित नाहीये की त्याने कॅच पकडला आहे …
Read More »‘त्या’ निर्णयावर सूर्यकुमार म्हणतो, मी नाराज नाही!
विजयी खेळीचे वरिष्ठ खेळाडूंना श्रेय अहमदाबाद ः वृत्तसंस्थाइंग्लंडविरोधातील चौथा टी-20 सामना जिंकत भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली आहे. सूर्यकुमार यादवने पहिल्याच सामन्यात तडाखेबंद अर्धशतक झळकावत भारताला समाधानकारक धावसंख्या उभारण्यात मदत केली, पण सूर्यकुमार बाद होता की नव्हता? यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे. आता सूर्यकुमार यादवनेही याबद्दल प्रतिक्रिया …
Read More »इंग्लंडविरुद्ध वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
युवा खेळाडूंना संधी मुंबई ः प्रतिनिधीइंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने संघ जाहीर केला आहे. या संघामध्ये काही नवीन चेहर्यांचाही समावेश करण्यात आला आहे. 23 मार्चपासून ही मालिका खेळवली जाईल.भारताच्या या संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे देण्यात आले आहे. त्याचबरोबर उपकर्णधारपद हे रोहित शर्माकडेच आहे. सलामीसाठी या वेळी रोहितबरोबर शिखर धवन …
Read More »पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब
संजय भोपी यांना श्रद्धांजली पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महापालिकेची गुरुवारची (दि. 18) सर्वसाधारण सभा भाजपचे नगरसेवक तथा माजी प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांना श्रद्धांजली वाहून तहकूब करण्यात आली. आता सदर सभा सोमवारी (दि. 22) घेण्यात येणार आहे.पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गुरुवारी सकाळी 11.30 वाजता …
Read More »पेण अर्बन बँकेच्या विलीनीकरणाबाबत केंद्र सरकार सकारात्मक
भाजपचे सुनील गोगटे यांचा केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांकडे पाठपुरावा कर्जत ः प्रतिनिधी, बातमीदारपेण को. अर्बन बँक 10 वर्षांपूर्वी बंद झाली. त्यामुळे लाखो ठेवीदारांचे पैसे अडकून पडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस सुनील गोगटे यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेऊन पेण को. अर्बन बँकेचे एखाद्या मोठ्या बँकेत …
Read More »वर्षभरात सर्व टोल नाके हटविणार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची संसदेत घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकेंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (दि. 18) संसदेत मोठी घोषणा केली आहे. सरकार पुढील वर्षभरात टोल नाके हटविण्याच्या योजनेवर काम करीत असल्याचे त्यांनी संसदेत सांगितले. येत्या काळात चालकांना तंत्रज्ञानाच्या मदतीने जेवढे त्यांचे वाहन रस्त्यांवर चालेल तेवढाच टोल द्यावा लागेल, …
Read More »राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा : पनवेलच्या स्वस्तिका घोषने जिंकले राष्ट्रीय विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कौतुक पनवेल ः प्रतिनिधीटेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया व मध्य प्रदेश टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मध्य प्रदेशमध्ये झालेल्या 82व्या ज्युनिअर अॅण्ड युथ नॅशनल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2020 राष्ट्रीय स्पर्धेत पनवेलच्या स्वस्तिका घोषने अंडर 18 मुलींच्या गटात विजेतेपद मिळविले आहे. तिच्या कामगिरीबद्दल जनार्दन भगत शिक्षण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper