नवी नियमावली जाहीर मुंबई ः प्रतिनिधीराज्यात कोरोनाबाधितांची वेगाने वाढणारी संख्या पाहाता अखेर राज्य सरकारने नवे निर्बंध जारी केले आहेत. यामध्ये सिनेमा हॉल, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, लग्न, धार्मिक कार्यक्रम अशा ठिकाणी किती लोकांना परवानगी असेल आणि कोणत्या नियमांचे पालन करावे लागेल या संदर्भात नियमावली जारी करण्यात आली आहे.राज्यात कोरोनाबाधितांची संख्या …
Read More »रायगडच्या आरुष, अश्विन यांची महाराष्ट्राच्या संघात निवड
म्हसळा ः प्रतिनिधीसॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने 21 ते 25 मार्च रोजी गुजरातमध्ये होणार्या ज्युनिअर राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील आरुष नित्तूरे आणि अश्विन प्रभू यांची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. नुकत्याच मुंबई येथे झालेल्या राज्य निवड चाचणी स्पर्धेतून दोघांची निवड झाल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले …
Read More »अल्टिमेट खो-खो लीग सप्टेंबरमध्ये?
मुंबई ः प्रतिनिधीभारताच्या पहिल्यावहिल्या अल्टिमेट खो-खो लीगचा थरार अनुभवण्यासाठी चाहत्यांना सप्टेंबर महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे, परंतु स्पर्धेच्याथेट प्रक्षेपणाचा करार सोनी क्रीडा वाहिनीशी पक्का झाल्याने खो-खोप्रेमींना दूरचित्रवाणी तसेच भ्रमणध्वनीवर सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे.भारतीय खो-खो महासंघाच्या (केकेएफआय) सोमवारी झालेल्या बैठकीदरम्यान लीगच्या पुढील वाटचालीविषयी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. एप्रिल 2019मध्ये अल्टिमेट …
Read More »अॅथलेटिक अन्नू राणीचा भालाफेकमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम
पतियाळा ः वृत्तसंस्थाअन्नू राणी हिने फेडरेसन चषक राष्ट्रीय अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली, मात्र ऑलिम्पिकचा पात्रता निकष तिला पार करता आला नाही.भालाफेकपटू राणीने 63.24 मीटर अशी कामगिरी करीत स्वत:चाच 62.43 मीटरचा विक्रम मोडीत काढला, पण टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष 64 मीटर इतका आहे.दुसरीकडे सविता पाल …
Read More »विंडीजचा श्रीलंकेला ‘क्लीन स्वीप’
अँटीगा ः वृत्तसंस्थाडेरेन ब्राव्होच्या शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने श्रीलंकेविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना 5 गडी राखून जिंकला. या विजयासह विंडीजने श्रीलंकेला या मालिकेत 3-0ने क्लीन स्वीप केले आहे.श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 बाद 274 धावा केल्या होत्या. धनुष्का गुणतिलकाने 36 व दिमूथ करुणारत्ने याने 31 धावा केल्या. मधली …
Read More »कोरोनामुळे कॅनडा, यूएस ओपन स्पर्धा रद्द
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाबॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (बीडब्ल्यूएफ)ने कॅनडा ओपन व यूएस ओपन सुपर 300 टुर्नामेंट रद्द केल्या आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता बीडब्ल्यूएफने हा निर्णय घेतला आहे.यूएस ओपनचे आयोजन या वर्षी 6 ते 11 जुलै या कालावधीत होणार होते, तर कॅनडा ओपन 29 जून ते 4 जुलै या कालावधीत …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सीकेटी विद्यालयातर्फे विविध ऑनलाइन स्पर्धा
पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी माध्यम पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाच्या वतीने संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त वेशभूषा, चित्रकला आणि तक्ता बनविणे (पोस्टर मेकिंग) या ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धा तालुकास्तरीय असून, …
Read More »रेशन कार्ड धारकांसाठी अॅप लाँच
आता एका क्लिकवर मिळणार सर्व माहिती नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासर्वसामान्यांसाठी आता एक खूशखबर आहे. मोदी सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी भारतात मेरा रेशन नावाचे मोबाइल अॅप लाँच केले आहे. यामध्ये गरजू म्हणजेच गरीब कुटुंबीतील लोकांना रेशन कार्डमध्ये आपली सध्याची स्थिती मिळणार्या सुविधांबाबत सर्व माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे.मेरा रेशन मोबाइल अॅप …
Read More »मोदी सरकारच्या योजनांना बंगालमध्ये ममता सरकारचा अडथळा
कोलकाता ः वृत्तसंस्थाएक काळ असा होता जेव्हा बंगाल अध्यात्म आणि स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व करीत होता. वंदे मातरम गीताने भारताला एकत्रित आणण्याचे काम केले. आता मात्र बंगालमध्ये गुंडाराज आहे. मोदी सरकारच्या योजना तुमच्यापर्यंत पोहचत नाहीत. यामध्ये सर्वांत मोठा अडथळा हा तृणमूल काँग्रेस सरकारचा आहे, असा घणाघाती आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह …
Read More »पनवेल मनपाचा 772.77 कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर
पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महापालिकेचा सन 2020-21चा सुधारित व 2021-22चा अर्थसंकल्प सोमवारी (दि. 15) आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांना सादर केला. हा अर्थसंकल्प 772.77 कोटी रुपयांचा आहे. स्थायी समितीच्या सदस्यांना त्याचा अभ्यास करून चर्चा करता यावी यासाठी आजची सभा तहकूब करण्यात आली.पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper