Breaking News

Ramprahar Reporters

शेकडो भावी अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत

राज्य सरकारच्या दुर्लक्षाचा फटका मुंबई ः प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकारच्या भोंगळ कारभारामुळे एमपीएससी परीक्षांच्या वेळापत्रकात सातत्य नाही. परीक्षा वारंवार फुटकळ कारणे देऊन पुढे ढकलल्या जाताहेत. दुसरीकडे राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल लागून आठ महिने होऊनही उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार अशा वर्ग एक व वर्ग दोनच्या 420 भावी अधिकार्‍यांना नियुक्ती देण्यात येत नाही. …

Read More »

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस

मुंबई : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या शनिवारी (दि. 13) मुंबईत झालेल्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. आतापर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ. भा. संपर्कप्रमुख प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांच्याकडे होती. त्यांचा कार्यकाळ संपल्याने …

Read More »

बुमराहच्या लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम

तारा शर्माच्या पोस्टद्वारे शुभेच्छा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अहमदाबादमध्ये झालेली इंग्लंडविरुद्धची चौथी व अखेरची कसोटी खेळला नाही. 28 वर्षीय बुमराह लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे बुमराह स्पोर्ट्स सूत्रसंचालक संजना गणेशननशी लग्न करणार आहे. या संदर्भात दोघांनीही अद्याप मौन बाळगले आहे, …

Read More »

मोहोपाडा प्रीमिअर लीगवर अष्टविनायक संघाचे वर्चस्व

रसायनी : प्रतिनिधीरसायनीची महत्त्वाची बाजारपेठ असणार्‍या मोहोपाडा येथे प्रीमिअर लीगचे आयोजन करण्यात आले होते.या प्रीमिअर लीगमध्ये अमर धुरव यांच्या स्मरणार्थ प्रथम व द्वितीय क्रमांकाचे आकर्षक चषक देण्यात आले. या स्पर्धेत अंतिम सामना अष्टविनायक मोहोपाडा व शिवशक्ती मोहोपाडा यांच्यात झाला. यात नाणेफेकीचा कौल शिवशक्ती संघाने जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले व अष्टविनायक संघाला …

Read More »

खराब सुरुवातीचा फटका

टी-20तील पराभवानंतर कोहलीची कबुली अहमदाबाद ः वृत्तसंस्थाटीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यातील पराभवाने नाराज झाला आहे. पहिल्या टी-20मध्ये भारताची सुरुवात खराब झाली होती. पीच अनुकूल असेल तर तुम्ही पहिल्या बॉलपासून आक्रमक खेळू शकता. आम्ही वेळ घेतला नाही. श्रेयसने वेळेचा योग्य वापर केला. हे पीच आमच्यासाठी नवखे …

Read More »

महिलांकडून हिरकणी कडा सर

कर्जत : बातमीदारजागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिलेदार अ‍ॅडव्हेंचर इंडिया संस्थेच्या वतीने महिलांसाठी किल्ले रायगडवरील हिरकणी कडा आरोहण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महिलांनी हा कडा सर केला. कर्जत तालुक्यातील दिव्यांग गिर्यारोहक जनार्दन पानमंद यांचा सहभाग महिलांना प्रेरणादायी ठरला.महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 7 मार्चला झालेल्या या मोहिमेत काही …

Read More »

कुस्ती स्पर्धेत रूपेश पावशे अजिंक्य

पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त स्व.ह.भ.प. वासुदेव गोपाळ शेळके व स्व. डॉ. बुधाजी सहदेव शेळके यांच्या स्मरणार्थ आयोजित कुस्ती स्पर्धेत पैलवान रूपेश शिवराम पावशे यांनी अजिंक्यपद पटकावूनमानाची चांदीची गदा जिंकली. त्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रुपेश पावशे यांचे अभिनंदन केले.या वेळी जिल्हा परिषद सदस्य …

Read More »

स्व. मुग्धा लोंढे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजपच्या दिवंगत नगरसेविका मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत महिला दिनाचे औचित्य साधून कीर्तन आणि पाककला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी भेट सदिच्छा देत विजेत्यांना सन्मानचिन्ह …

Read More »

काँग्रेस नेते राहुल गांधींना शाळेत पाठवण्याची गरज

भर अधिवेशनात केंद्रीय मंत्र्यांनी झापले नवी दिल्ली ः वृत्तसंस्थास्वतंत्र मत्स्यपालन मंत्रालय बनवण्याच्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या मागणीवर या खात्याचे मंत्री गिरीराज सिंह यांनी लोकसभेत पुन्हा एकदा निशाणा साधला. इतकेच नाही तर भारत सरकार अंतर्गत कोणकोणते विभाग काम करीत आहेत याची माहिती घेण्यासाठी राहुल गांधी यांना शाळेत पाठवण्याची गरज आहे, …

Read More »

महिला दिनी मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनीवर शाळेत बलात्कार

महाबळेश्वरमधील धक्कादायक घटना महाबळेश्वर ः प्रतिनिधीमहिला दिनीच महाबळेश्वरमधील एका मुख्याध्यापकाने दहावीतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. नराधम शिक्षकावर महाबळेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.सर्वत्र महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना हायस्कूलच्या मुख्याध्यापकाने केलेल्या कुकर्माने महाबळेश्वरसह महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. दिलीप रामचंद्र ढेबे (वय 50, रा. मेटगुताड, …

Read More »