परभणीतील मृत कोंबड्यांच्या अहवालातून स्पष्ट मुंबई : प्रतिनिधीदेशातील इतर राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. परभणी जिल्ह्यात 800 कोंबड्यांचा झालेला मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाला असल्याचे प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. मुरूंबा येथे ही घटना घडली असून, परभणीचे जिल्हाधिकारी डी. एम. मुंगळीकर यांनी याबाबत माहिती दिली.देशातील सहा राज्यांमध्ये …
Read More »‘पहिल्या तीन कोटी लोकांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार’
नवी दिल्ली ः देशामध्ये कोरोना लसीकरण मोहिमेला येत्या 16 जानेवारीपासून प्रारंभ होणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. देशातील कोरोना साथीची स्थिती, मोहिमेची पूर्वतयारी अशा सर्व गोष्टींचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका उच्चस्तरीय बैठकीत घेतला. कोविशिल्ड, कोवॅक्सिन या लशींच्या आपत्कालीन वापराला औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिल्यानंतर काही दिवसांतच मोहीम …
Read More »शेकाप उमेदवारांच्या बॅनरवरून माजी आमदार विवेक पाटलांचा फोटो गायब
पनवेल ः प्रतिनिधीपनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाळा बँक घोटाळ्यासंबंधी लावण्यात आलेल्या बॅनरवर खुलासा करण्या ऐवजी ग्रामपंचायत निवडणुकीत पनवेल तालुक्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बॅनर वरून शेकापचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांचा फोटो गायब झाल्याने तालुक्यात कर्नाळा बँक घोटाळ्याचा धसकाच शेकाप उमेदवारांनी घेतल्याचे दिसून येत आहे . फोटो गायब …
Read More »रोहित शर्मावर चाहत्यांकडून झाला कौतुकाचा वर्षाव
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थारोहितला आयपीएल खेळताना दुखापत झाली होती, पण दुखापतीनंतर येऊन रोहितने सिडनीमध्ये अर्धशतक झळकावले आणि त्याच्यावर चाहत्यांनी सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. दुखापतीनंतर संघात येऊन अर्धशतक झळकावल्यावर चाहत्यांनी रोहितचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर त्याची निवड कशी सार्थ आहे हे दर्शवण्याचाही प्रयत्न केला. दुखापतीमुळे रोहित ऑस्ट्रेलियातील …
Read More »शिवीगाळ करून करिअर संपवण्याची धमकी
कृणाल पांड्याविरोधात दीपक हुड्डाची तक्रार नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोनाच्या विश्रांतीनंतर देशात प्रथमच महत्त्वाची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. रविवारपासून सुरू होणार्या मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेपासून देशांतर्गत क्रिकेट मोसमाला प्रारंभ होत आहे. स्पर्धा सुरू होण्याआधीच बडोद्याच्या संघातील एक वाद समोर आला आहे. बडोद्याचा कर्णधार कृणाल पांड्याविरोधात शिवीगाळ केल्याची तक्रार …
Read More »ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मागितली ‘टीम इंडिया’ची माफी
वर्णभेदी टिप्पणीची घेणार दखल नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये क्रिकेट सामना सुरू असताना स्लेजिंग होणार नाही असे फार क्वचितच घडते. सुरुवातीच्या काळात ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतीय खेळाडूंना त्रास द्यायचे, पण नंतर भारतीय संघानेही आक्रमक पवित्रा स्वीकारत जशास तसे उत्तर द्यायला सुरुवात केली. त्यामुळे गेली काही वर्षे या दोन संघांमध्ये …
Read More »भारतासमोर तगडे आव्हान
चौथ्या दिवशीही गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका सिडनी : वृत्तसंस्थासिडनी येथे सुरू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या तिसर्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपताना भारताने दोन विकेट्सच्या बदल्यात 98 धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी अजूनही 309 धावांची गरज आहे. चौथ्या दिवसाच्या दुसर्या सेशनपर्यंत ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सच्या बदल्यात 312 धावा केल्या होत्या आणि 406 धावांची आघाडी घेतली. …
Read More »जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला
मुरूड ः प्रतिनिधीमुरूड पर्यटनस्थळी ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी राजपुरी, खोरा, दिघी आदी परिसरातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. शनिवार-रविवारी पर्यटकांची संख्या अधिक असते. अशा वेळी 400 पर्यटकांनीच किल्ला पाहावा ही अट जाचक असून जलवाहतूक सोसायट्यांना ती मान्य नसल्याने बोट मालक-चालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. परिणामी पर्यटकांना किल्ला न बघताच …
Read More »प्रताप सरनाईकांची 78 एकर जमीन ईडीने केली जप्त
किरीट सोमय्या यांची माहिती कल्याण ः प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राइट हॅण्ड असलेले शिवसेनेचे घोटाळेबाज नेते प्रताप सरनाईक यांची टिटवाळा गुरुवली येथील 100 कोटींची 78 एकर जमीन ईडीने जप्त केली असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. घोटाळा केलेली 100 कोटींची रक्कम परत न केल्यास सरनाईक यांच्या अन्य …
Read More »माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या नगरसेवकपदाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एक वर्षाच्या काळात त्यांनी अनेक सामाजिक कार्यांतून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम केले. तसेच त्यांनी कोरोना महामारीच्या काळातही अनेकांना मदतीचा हात पुढे करीत सेवाकार्य बजावले. त्यांनी वर्षभरात केलेल्या या कार्याची माहिती नमूद असलेल्या ‘भरारी दृष्टीक्षेप …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper