Breaking News

Ramprahar Reporters

संसर्गजन्य आजारांवरील रुग्णालयाची नवी मुंबईत गरज

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – स्मार्ट सिटी म्हणून ओळख असणार्‍या नवी मुंबईमध्ये कायमस्वरूपी संसर्गजन्य आजारांवर उपचार करणारे रुग्णालय नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. कारण भविष्यात कोरोनासारख्या इतर संसर्गजन्य आजारांचा सामना करण्यासाठी शहरामध्ये या संसर्गावर उपचारासाठी रुग्णालय असणे गरजेचे आहे. शहरात कोरोनाप्रमाणेच इतरही संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वर्षानुवर्षे आढळत आहेत. …

Read More »

तळोजा परिसरातील हवा प्रदूषित

प्रदूषण नियंत्रण महामंडळाने लक्ष देण्याची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त – तळोजासह परिसरातील हवेमधील प्रदूषक घटकांची वाढ झाली आहे. वातावरण या संस्थेने केलेल्या मोजणीमधून ही बाब समोर आली आहे. त्यामुळे अशा वेळी मॉर्निंग वॉक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. प्रदूषण नियंत्रण महामंडळाने याची दखल घ्यावी, अशी मागणीही वातावरण संस्थेने केली आहे. …

Read More »

जड-अवजड वाहनांवर पोलिसांची कारवाई

पनवेल : वार्ताहर – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर टोलनाका येथे विशेष मोहीम सेफ्टी ऑन हायवेज या मोहिमेंतर्गत जड-अवजड वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये प्रवासी बसेस, जड-अवजड वाहनांनी डाव्या मार्गिकेचा वापर करावा, जी अवजड वाहने मधल्या किंवा पहिल्या मार्गिकेमधुन जात असल्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. तसेच वेगाने जाणार्‍या लहान वाहनांना डाव्या बाजुने …

Read More »

उरणमध्ये मासळीची आवक घटली

प्रदूषणाचा मच्छीमारांना फटका; आर्थिक नुकसान उरण : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्याचा 240 किमीचा विस्तीर्ण सागरी किनारा मासेमारीसाठी अनुकूल असला तरी मागील काही वर्षांत या किनारपट्टीवर प्रदूषण वाढले आहे. आर्थिक लाभासाठी केल्या जात असलेल्या बेसुमार मासेमारीमुळे किनार्‍याच्या परिसरात आढळणार्‍या माश्यांच्या विविध जातीही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी पारंपरिक व्यवसाय करणार्‍या मच्छीमार …

Read More »

भारतविरोधी भूमिका ओलींना भोवली; संसद बरखास्त

काठमांडू : नेपाळमध्ये सत्ताधारी पक्षातील अंतर्गत दुहीची परिणती संसद बरखास्त होण्यात झाली आहे. पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या शिफारसीनंतर अध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांनी रविवारी (दि. 20) संसद बरखास्त करीत मध्यावधी निवडणुकीची घोषणा केली. पुढील वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात ही निवडणूक होणार आहे. भारतातील तीन गावे नेपाळमध्ये दर्शविणारा नवा …

Read More »

पंतप्रधान मोदींकडून शेतकर्यांचे सक्षमीकरण

माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचे प्रतिपादन    शेतकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्त – काँग्रेसने 1947पासून शेतकर्‍यांना दलालांच्या जोखडात बांधून ठेवले आहे. या अन्नदात्याला कृषी कायद्यांच्या माध्यमातून जोखडातून मुक्त करून सक्षम करण्याचे काम देशाचे कार्यसम्राट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी …

Read More »

शिवद्रोही आमदार प्रताप सरनाईकांनी माफी मागावी; अन्यथा तीव्र आंदोलन

उमरठ येथील तानाजी मालुसरे ट्रस्टचा इशारा पोलादपूर : प्रतिनिधी – स्वराज्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारे नरवीर तानाजी मालुसरे यांच्याविषयी अवमानजनक वक्तव्य करणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा सर्वस्तरांतून निषेध होत आहे. आमदार सरनाईक यांनी चुकीच्या विधानाबद्दल उमरठ वा सिंहगडला नतमस्तक होऊन माफी मागावी; अन्यथा सर्वत्र तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली जाईल, …

Read More »

पीओपीच्या वापराबाबत अभ्यास गट

केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांची शिष्टमंडळाला ग्वाही पेण : प्रतिनिधी – पर्यावरणाचे रक्षण झाले पाहिजे आणि गणेश, दुर्गा मूर्ती कारखानदार, मूर्तिकार, कारागीरही जगले पाहिजेत. म्हणून प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या मूर्तीबाबत अभ्यास करून तोडगा काढण्यासाठी अभ्यास गट नियुक्त करण्याची ग्वाही केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी नुकतीच महाराष्ट्रातील मूर्तिकारांना दिली. केंद्र सरकारने पीओपी वापरावर बंदी …

Read More »

मुंबई काँग्रेसचा स्वबळाचा नारा

महापालिका निवडणुकीसाठी नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप यांचा आग्रह पुणे : प्रतिनिधी – राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात असताना तसेच आगामी निवडणुका एकत्रितपणे लढविण्याची चाचपणी सुरू असताना काँग्रेसने मात्र वेगळाच सूर आळवला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात आल्यानंतर आमदार भाई जगताप यांनी …

Read More »

काँग्रेसमध्ये निष्ठावंत वि. बंडखोर!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गलितगात्र झालेल्या काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक शनिवारी (दि. 19) हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या ‘10 जनपथ’ या निवासस्थानी झाली. माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी-वढेरा याही बैठकीला उपस्थित होत्या. या वेळी पक्षांतर्गत निवडणुकांच्या मुद्द्यावर बंडखोर काँग्रेस नेते ठाम राहिले. काँग्रेस अध्यक्षच नव्हे …

Read More »